cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Lakshya MPSC

Mpsc राज्यसेवा पूर्व- मुख्य महत्त्वपूर्ण चालू घडामोडी राज्यसेवा पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स Combine PSI-STI-ASO पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स Test Series

Більше
Рекламні дописи
4 761
Підписники
-124 години
+467 днів
+13330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Repost from N/a
⭐ केवळ आजच्या दिवसासाठीच दोन्ही कोर्सवर 60% ऑफर ⭐ 1)  Test Series बाबत माहिती➡️ Click Here (किंमत 149 ₹) 2) PDF कोर्स-बाबत माहिती➡️Click Here (किंमत 220₹) ✅ 9146478957 (फोन पे किंवा Gpay)        QR Code -->  Click Here ✅ ( Payment successful झाले असल्यास @PrismCare या id वर स्क्रीनशॉट पाठवावा ) ✅ Demo PDF --> Click Here 📞 संपर्क --> Click Here धन्यवाद 👑
Показати все...
👍 4
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. Join @LakshyaaMPSC
Показати все...
9069.pdf0.92 KB
👍 4
आपण काल लागेल सांगितलं होतं, पण आज लागला
Показати все...
🫡 10🔥 5👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 कट ऑफ - 475.25 Join @LakshyaaMPSC
Показати все...
3👍 2
Repost from N/a
✅  इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची संधी ✅ Prism Mpsc टेस्ट सिरीज कोर्सवर आज 60% ऑफर असेल. ✅ 1500+ MCQs च्या माध्यमातून जास्तीत जास्त output आणण्याचे आमचे planning आहे. ✅ आपल्या PDF कोर्समधून Content ची Quality तर समजली असेलच. आता Revision सोबतच आत्मविश्वास वाढवण्यासाठी 1500+ MCQs चा सराव करा. 💎 आजची ऑफर = केवळ 149 रुपये (375) ✍️ Details --> Click Here 📞 संपर्क -->  Click Here
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 9
Combine 2024 जागा जुन्या RTI नुसार (24 मे 2024) ASO 54 + PSI 441+ उद्योग निरीक्षक 39+ clerk 770 + तांत्रिक सहायक 4 जागा एकूण जागा = 1308 1308 + STI 209 = 1517 जागा Clerk च्या 45 जागा कमी झाल्या 770-45 = 725 जागा म्हणजे एकूण 1517-45 = 1472 जागा काय झोल चालू आहे आयोग आणि GAD लाच माहित 😄 Join @LakshyaaMPSC
Показати все...
9👍 6
STI = 209 PSI = 441 ASO = 54 Join @LakshyaaMPSC
Показати все...
👍 20
Фото недоступнеДивитись в Telegram
#RTI Combine गट ब व क 2024 मागणीपत्र ➡️एकूण 1037 जागांचे मागणीपत्र आयोगाकडे गेलेले आहे, त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यास हरकत नाही. नंतर येणारी मागणीपत्रे पुढील टप्प्यावर समाविष्ट करता येऊ शकतात. ➡️राजपत्रित नागरी सेवा 2024 च्या अजूनही 524 जागांनंतर अतिरिक्त जागा आयोगाकडे गेलेल्या नाहीत. म्हणजे कृषी सेवेच्या जागा अजून आयोगाकडे गेलेल्या नाहीत. ©officer_club Join @LakshyaaMPSC
Показати все...
👍 14
Repost from N/a
Фото недоступнеДивитись в Telegram
⭐️ येणाऱ्या राज्यसेवा पूर्व व combine पूर्व परीक्षेसाठी आपल्या चालू घडामोडी कोर्सवर आधारित Current Revision Through (CRT) MCQs हा Telegram Poll स्वरूपातील Revision कोर्स तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. ✅ मार्च 2023 ते जून 2024 या महिन्यांतील 1500+ प्रश्न आपण 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत घेणार आहोत. प्रश्न आणि त्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल. ✅ या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचे चालू घडामोडींचे revision चांगल्या प्रकारे होईल आणि प्रत्यक्ष परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे, elimination चा वापर कसा करावा याचा अंदाज येऊन प्रत्यक्ष परीक्षेत तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. 📞 संपर्क --> Click Here {@PrismCare} ⭐ Test Series जॉईन करण्यासाठी केवळ 149 रुपये 9146478957 या नंबरवर पाठवून @PrismCare वर screenshot पाठवावा. ✅ QR Code --> Click Here
Показати все...
👍 4🎉 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.