cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

📖 MPSC Maths Marathi🌷

➕ ️सर्व स्पर्धा परीक्षेच्या गणिताची तयारी करण्यासाठी उपयुक्त टेलिग्राम चॅनेल.➗ 👉 गणिताचे महत्वपूर्ण नोट्स चॅनेल वर टाकले जातील. 🤗 तुमच्या सर्व मित्रांना आजच आमच्या टेलिग्राम चॅनेल मध्ये सहभागी करून घ्या. त्यांनाही फायदा होईल.

Більше
Рекламні дописи
16 381
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
🇮🇳 आज सलाम , आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 👉 भारताच्या स्वातंत्रदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐
Показати все...
🇮🇳
💐
🙏 6
🇮🇳 16
🙏 6
🇮🇳 16
👍 134 17💯 14👏 13🔥 8😱 7🎉 7🥰 5🤩 5👌 4
📚 घनफळ - 📚 #IMP #Notes #Maths 1.    इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h) 2.    काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची  3.    गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या) 4.    गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2      5.    घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3 6.    घनचितीची बाजू = ∛घनफळ 7.    घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.  8.    घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2  9.    वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h  10. वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2  11. वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h  ✍Join :- @MPSC_maths_marathi
Показати все...
📚 BASICS OF MATHEMATICS पाढे , वर्ग आणि घन #math #imp #notes ✍Join:@MPSC_maths_marathi
Показати все...
🛑 MATH + RESONING #VIMP 8 OCTOBER 2022 TOPICS..✌🏻 1. Calender 2. कागद घडी 3. विधाने-गृहीतके 4. निष्कर्ष 5. गुणोत्तर 6. प्रतिमा-आकृती 7. घड्याळ 8. ञिकोण-संख्या 9.काळ, काम,वेग 10. समीकरण 11.सांकेतिक भाषा 12. आकृती निष्कर्ष 13. सरासरी 14. संख्यामालिका/अक्षरमालिका 15. घन 16. संख्या -रिकामी जागा-कोडं- अक्षर 17. Mixture & #allegation 18. कोडं 19. घडी -घनाकार 20. समान अर्थ- शब्द 21. वेग,वेग,अंतर 22. युक्तिवाद 23. विधाने -सत्य 24. वय गुणोत्तर 25. खरे खोटे 26. Seating #arrangement 27. Puzzle 28. भौमितीक 29. दिशा- मार्ग-अंतर ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Показати все...
🔲 ➕➖ अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे अभ्यासाने अगत्याचे ठरते. ✖️➗ #IMP #Notes #Maths 1) अंतरासाठीची परिमाणे : ▪ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर ▪ 100 सेंटीमीटर = 1 मीटर ▪ 1000 मीटर = 1 किलोमीटर 2) वस्तुमानासाठीची परिमाणे : ▪ 1000 मिलिलिटर = 1 लिटर ▪ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम ▪ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल ▪ 10 क्विंटल = 1 टन 3) कालमापनासाठीची परिमाणे : ▪ 60 सेकंद = 1 मिनिट ▪ 60 मिनिट = 1 तास ▪ 24 तास = 1 दिवस 4) इतर परिमाणे : ▪ 24 कागद = 1 दस्ता ▪ 20 दस्ते = 1 रिम ▪ 12 नग = 1 डझन ▪ 12 डझन = 1 ग्रॉस ▪ 100 नग = 1 शेकडा ▪ 100 पैसे = 1 रुपया ✍Join us 👇👇👇👇👇👇👇 @MPSC_maths_marathi
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🌸 1 ते 100 पर्यंतचे वर्ग 👆 ✍Join :@MPSC_maths_marathi
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
बऱ्याच लोकांना हे माहिती नसावं.. ---------------------------------- १) पायली म्हणजे चार शेर म्हणजे पाच किलो २) अर्धा पायली ( आडसरी ) म्हणजे दोन शेर म्हणजे साडे तीन किलो ३) एक शेर म्हणजे अंदाजे दोन किलो ४) मापट म्हणजे अर्धा शेर म्हणजे साधारण एक किलो ५) चिपट म्हणजे पाव शेर म्हणजे साधारण अर्धा किलो (५०० ग्राम) ६) कोळव म्हणजे पाव किलो (२५० ग्राम ) ७) निळव म्हणजे आतपाव ( १२५ ग्राम ) ८) चिळव म्हणजे छटाक (५० ग्राम ) ही जुनी मापने मोजण्याची पद्धत. साभार - मराठी विश्वकोश
Показати все...