cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

✒️मेल्यानंतर काय होते हे मेल्याशिवाय कळत नाही; पण जगुन काय केले याचे उत्तर बऱ्याचदा मेल्यानंतर हि मिळत नाही. म्हणून जिवंतपणीच जिवंतपणाचा घेतलेला शोध म्हणजे ,☘️ ऋणानुबंध फाऊंडेशन 🌴 🌞 समाजातील अंध, अपंग, निराधार व्यक्तीना मदत करणे हा प्रामाणिक हेतू आहे🇮

Більше
Рекламні дописи
2 168
Підписники
-124 години
Немає даних7 днів
-830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

*🌹 ... ✍🏻 *नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो. थेंबभर मिळाला तरी,आयुष्यभर पुरतो.आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरे प्रमाणे असतं, गोडवा असतो पण दिसत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी,वेगळं होण शक्य नसतं.*!! 🌹🙏🙏🌹
Показати все...
👍 1
कर्मवीर अण्णांना असं नेहमी वाटायचं की माझ्या देशातला, दरी खोऱ्यातला गरीब घराण्यातला प्रत्येक अनाथ प्रत्येक जातीतील मुलगा शिकला पाहिजे पण आजही या देशाचे परिस्थिती जर बघितली तर अनेक वाडी वस्तीवरची अशी अनेक मुलं आहेत जी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणून आपण ऋणानुबंध फाउंडेशन तर्फे पहिली शाळा उभारण्याचा निर्णय अकोले तालुक्यातील दुर्गम गावामध्ये घेणार आहोत जिथे आजही शिक्षण व्यवस्था पोचू शकले नाहीत खर्च जरी प्रचंड असला तरी तो आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अकोले तालुक्यातील गावामध्ये आपण पहिली शाळा उभारणार आहे. ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत असेल आणि यात सुरुवातीला दोन शिक्षकी शाळा असेल, हे आपल्या सर्वांचे आशीर्वादाने हे लवकरच पूर्ण होईल एवढीच अपेक्षा आपलेच, ऋणानुबंध फाउंडेशन
Показати все...
👍 8👏 3 2
00:14
Відео недоступнеДивитись в Telegram
🙏🙏🙏
Показати все...
2.41 MB
*शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या निश्चयावर अवलंबून असते.*
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.