uk
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Відкрити в Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Показати більше
616
Підписники
Немає даних24 години
-27 днів
-1530 днів
Архів дописів
Breaking News :-- 🔥🔥 भारतात Corona "Delta Plus" virus वेगाने पसरत आहे ! आज डेल्टा प्लस विषाणू भारतात 48 लोकांमध्ये सापडला ! महाराष्ट्र :-- 20 @educationalupdates2021

No update on NEET and JEE exam dates by Education Minister . @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 NEET 2021 official exam dates to be announced today ! @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 NEET 2021 official exam dates to be announced today ! @educationalupdates2021

☝️☝️☝️☝️ 11th CET EXAM GR , Syllabus , Marking Scheme , Schedule , Pattern etc

Breaking News :--- 🔥🔥 𝟙𝟘𝕥𝕙 𝕤𝕥𝕕 ℂ𝔼𝕋 𝕖𝕩𝕒𝕞 :-- इ.१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल. ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे. CET राज्य मंडळाच्या  इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल.यात इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.परीक्षा offline घेण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, CBSE, CISCE व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी  इ. १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने त्यांना CET साठी शुल्क भरावे लागणार नाही.तथापि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विहित करण्यात आलेले शुल्क अदा करावे लागेल. इ.११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना CET मधील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. CET दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागांवर संबंधित परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. सन २०२०-२१ वर्षासाठी इ. ११ वी ऑनलाईन प्रवेशासंबंधी आकडेवारी (खाली पहा) पाहता लक्षात येते की, उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे यावर्षीही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत कोणतीही अडचण  नसावी. -- वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 NEET 2021 official exam dates to be announced tomorrow ! @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 NEET 2021 official exam dates to be announced tomorrow ! @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 @educationalupdates2021

राज्यात आज 10,066 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11,032 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,53,290 रुग्ण बरे
राज्यात आज 10,066 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11,032 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,53,290 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,21,859 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.93% झाले आहे. @educationalupdates2021

Breaking News :-- 🔥🔥 कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा १ली ते१२वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याब
Breaking News :-- 🔥🔥 कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा १ली ते१२वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला CMO Maharashtra नी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनःपूर्वक आभार! @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 मागील वर्षी आम्हाला शिकवले आहे की या काळात कोणत्याही मुलाची कमतरता भासू नये यासाठी शिक्षणाकडे एक मिश्रित दृष्टीकोन आवश्यक आहे. म्हणून आम्ही दुर्गम शिक्षणास प्रोत्साहन देताना मुख्यमंत्री महोदयांचे कोरोना मुक्त खेड्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार मानतो. आम्ही कोविड योग्य वागणूक देऊन वचनबद्ध झाल्यास आणि भविष्यातही विषाणूचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या उपाययोजनांचा अवलंब केल्यास अशा गावांमध्ये इयत्ता दहावी, १२ वीच्या वर्ग पुन्हा सुरू करण्याची शक्यता आपण शोधून काढू. आमच्या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. तसेच भयानक विषाणूमुळे आई-वडिलांनी गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च सहन करण्याच्या आमच्या प्रस्तावाला ठामपणे समर्थन दिल्याबद्दल मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आभार माना. आम्ही लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे घेऊ. -- वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 दहावी आणि बारावीची शाळा पुन्हा सुरू ! @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 दहावी आणि बारावीची शाळा पुन्हा सुरू ! @educationalupdates2021

शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ करिता एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी महा - एमब
शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ करिता एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी महा - एमबीए/एमएमएस - सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया आज दिनांक २२/०६/२०२१ पासून दिनांक १७/०७/२०२१ पर्यंत सुरू राहील. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/ZEZ6oAz1DB या लिंकवर भेट द्यावी. उर्वरित पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. -- उदय सावंत उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री महाराष्ट्र @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 NEET most likely to be postponed now . ---- Times Now (Newspaper) @educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥 NEET most likely to be postponed now . ---- Times Now (Newspaper) @educationalupdates2021

Today's Special :-- 🔥🔥 @educationalupdates2011
Today's Special :-- 🔥🔥 @educationalupdates2011

सीबीएसईने बारावीच्या मुलांसाठी 122 पृष्ठांची एक अप्रतिम पुस्तिका तयार केली आहे. 12 वी नंतर अशी 113 क्षेत्रे आहेत जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण मिळू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे. या कोर्समध्ये कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत याबद्दल संपूर्ण माहिती देखील आहे. ही पीडीएफ फाईल जास्तीत जास्त सामायिक करा म्हणजे मेहनती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. @educationalupdates2021

राज्यातील इ.१२वीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन प्रक्रिया विहित करण्यासाठी @scertmaha तर्फे विचार बैठका
राज्यातील इ.१२वीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन प्रक्रिया विहित करण्यासाठी @scertmaha तर्फे विचार बैठका सुरु आहेत.आजच्या बैठकीत राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. @educationalupdates2021

राज्यात आज 8,912 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10,373 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,10,356 रुग्ण बरे
राज्यात आज 8,912 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10,373 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,10,356 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,32,597 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.76% झाले आहे. @educationalupdates2021

Have you filled MHT-CET form ???
Anonymous voting