uk
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Відкрити в Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

Показати більше
616
Підписники
Немає даних24 години
-27 днів
-1530 днів
Архів дописів
Breaking News :----- 🔥🔥 HSC , SSC Practical Exam Date : इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर....! इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे. दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे. @educationalupdates2021

!... ✨𝙃𝘽𝘿 𝙇𝙚𝙜𝙚𝙣𝙙 ♥️ ...!
!... ✨𝙃𝘽𝘿 𝙇𝙚𝙜𝙚𝙣𝙙 ♥️ ...!

Breaking News :----- 🔥🔥 🌟 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥𝐬 :-- राज्यातल्या शाळा या 24 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.....! "ज्यांना शाळेत याय
Breaking News :----- 🔥🔥 🌟 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥𝐬 :-- राज्यातल्या शाळा या 24 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.....! "ज्यांना शाळेत यायचे आहे ते शाळेत येऊ शकतात, ज्यांना यायचं नाही, ते ऑनलाईन सहभाग नोदवू शकतात -- वर्षा गायकवाड 🌟 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐠𝐞𝐬 :-- शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला जाईल, असं उदय सामंत म्हणाले. महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗠𝗲𝗿𝗶𝘁 𝗟𝗶𝘀𝘁 𝟮𝟬𝟮𝟭....! NEET UG 2021 , Maharashtra State Merit Rank. @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗟𝗶𝘀𝘁 𝗼𝗳 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿𝗲𝗱 𝗖𝗮𝗻𝗱𝗶𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝘄𝗶𝘁𝗵 𝗔𝗹𝗹 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗥𝗮𝗻𝗸𝘀...! List of Registered Candidates for MBBS/ BDS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BPTh/ BOTh/ BASLP/ B(P&O) and B.Sc.(Nursing) Courses of NEET - UG - 2021. @educationalupdates2021

How to Download Maharashtra NEET UG Merit List 2022 Pdf Step 1: First of all visit the official website of CET CELL cetcell.mahacet.org Step 2: Open the UG NEET 2021 Portal. Step 3: Check the Notification Details from the home page. Step 4: Open the Maharashtra NEET UG 2021 Merit List Link. Step 5: Enter Registration ID and Password. Step 6: After then Click on Submit Button. Step 7: Download NEET UG Merit List and Check Details. @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 Maharashtra NEET UG Merit List 2021-2022 MBBS Provisional Merit List ...! Maharashtra NEET UG Merit List 2021-2022 MBBS Provisional Merit List State Common Entrance Test Cell, Maharashtra State going to declare the Maharashtra NEET UG Merit List online mode. DMER Maharashtra NEET Merit List 2022 will release today 19th January 2022 by 06:00 PM. Candidates can check MBBS Provisional Merit List from the official website at "cetcell.mahacet.org." All candidates can check the Maharashtra NEET UG Merit List 2021-2022 using the given below section. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 🌟 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟭 :- आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणं वैद्यकीय पदवी प्रवेशांसाठीच्या समुपदेशनास उद्या (19 जानेवारी) पासून होणार आहे....! नीट यूजी राज्य कोट्याअंतर्गत 192 मेडिकल कॉलेजमध्ये 23 हजार 378 एमबीबीएसच्या जागा उपलब्ध आहेत. तर, 272 सरकारी कॉलेजेसमध्ये एमबीबीएसच्या जागांची संख्या 41 हजार 388 आहे. एमबीबीएस साठी 83 हजार 75 बीडीएससाठी 26 हजार 949 आयुष्यासाठी 52 हजार 720 आणि बीवीएससी आणि एएचसाठी 603 एम्ससाठी 1899 जिपमर साठी 249 अशा जागा उपलब्ध आहेत. तर, समुपदेशनाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट mcc.nic.in या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 41 हजार 327 रुग्ण आढळलेत....! आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (En
Breaking News :---- 🔥🔥 महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 41 हजार 327 रुग्ण आढळलेत....! आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium School) सुरु....! महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेस्टा) आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium School) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. @educationalupdates2021

Breaking News :----🔥🔥 𝗧𝗲𝗹𝗲𝗴𝗿𝗮𝗺 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗦𝗲𝗿𝘃𝗲𝗿 𝗗𝗼𝘄𝗻 😴

Breaking News :---- 🔥🔥 महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 41 हजार 327 रुग्ण आढळलेत....! आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (En
Breaking News :---- 🔥🔥 महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 41 हजार 327 रुग्ण आढळलेत....! आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium School) सुरु....! महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेस्टा) आजपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium School) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 राज्यात 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे....! ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर
Breaking News :---- 🔥🔥 राज्यात 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे....! ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर पोहोचला आहे....! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟬 𝗔𝗜𝗤 𝗖𝗼𝘂𝗻𝘀𝗲𝗹𝗶𝗻𝗴 𝗗𝗼𝗰𝘂𝗺𝗲𝗻𝘁 :- 𝐆𝐨 𝐭𝐨 𝐩𝐚𝐠𝐞 𝐧𝐨. 𝟒𝟎 𝐨𝐟 𝐭𝐡𝐢𝐬 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐲𝐨𝐮 𝐰𝐢𝐥𝐥 𝐤𝐧𝐨𝐰 𝐰𝐡𝐚𝐭 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭𝐬 𝐚𝐫𝐞 𝐧𝐞𝐞𝐝𝐞𝐝 𝐚𝐭 𝐭𝐡𝐞 𝐭𝐢𝐦𝐞 𝐨𝐟 𝐀𝐥𝐥 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐂𝐨𝐮𝐧𝐬𝐞𝐥𝐢𝐧𝐠. 𝐓𝐡𝐢𝐬 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭 𝐢𝐬 𝐍𝐄𝐄𝐓 𝟐𝟎𝟐𝟎 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐲𝐨𝐮 𝐜𝐚𝐧 𝐞𝐱𝐩𝐞𝐜𝐭 𝐚 𝐯𝐞𝐫𝐲 𝐬𝐢𝐦𝐢𝐥𝐚𝐫 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭 𝐭𝐡𝐢𝐬 𝐲𝐞𝐚𝐫 (𝐞𝐱𝐜𝐞𝐩𝐭 𝐟𝐨𝐫 𝐫𝐮𝐥𝐞𝐬 𝐟𝐨𝐫 𝐌𝐨𝐩 𝐔𝐩 & 𝐒𝐭𝐫𝐚𝐲 𝐑𝐨𝐮𝐧𝐝𝐬) @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 NEET UG 2021 State Counseling Starts on 27th January...! Complete schedule for AIO & State Counseling (2 Round + Mop Up + Stray Vacancy Round) Uploaded on NMC website ....!

Breaking News :---- 🔥🔥 काल राज्यात 42 हजार 462 नवे कोरोना रुग्ण आढळून आले...! शाळा सुरु करण्याबाबत पालकांमध्ये दोन मतप्रवाह
Breaking News :---- 🔥🔥 काल राज्यात 42 हजार 462 नवे कोरोना रुग्ण आढळून आले...! शाळा सुरु करण्याबाबत पालकांमध्ये दोन मतप्रवाह ...! - राजेश टोपे "15 दिवसानंतर शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेऊ" @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 #𝐎𝐦𝐢𝐜𝐫𝐨𝐧𝐈𝐧𝐈𝐧𝐝𝐢𝐚 6,041 cases of Omicron variant of coronavirus detected in India so far : Union Health Ministry..! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟭: MCC & State Counseling Schedule ....! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 Collector Fines 50,000/- to RCC Nanded ...! @educationalupdates2021