cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Civilians

*Quality* MCQ's(Previous Year JE, MPSC And GATE Only) And Important Information Regarding Civil engineering Examination......!! Join- https://t.me/civiliansforYou

Більше
Рекламні дописи
1 900
Підписники
Немає даних24 години
+77 днів
+830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

202407101052289505.pdf
Показати все...
202407101052289505.pdf1.56 KB
👍 7
Share GR(1) 08-Jul-2024 17-23-54.pdf
Показати все...
GR(1) 08-Jul-2024 17-23-54.pdf1.78 MB
👍 2
मुलींना मोफत शिक्षण बाबतीत GR व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रियेत मुलींना मोफत शिक्षण बाबतीत GR. OBC , EWS , SEBC मुलींना आता शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क 100% फी माफ
Показати все...
🔥🔥बहुप्रतिक्षित BMC JE SE जाहिरात , ह्या आठवड्या मध्ये 🔥🔥
Показати все...
🔥 11 3👍 2
जसजशी परीक्षा जवळ येते तशी भितीची जागा curiosity ने घ्यायला हवी. We should be curious about the mains preparation✨ MISSION WCD🔥
Показати все...
👍 13🔥 7
Head Headache देणार वाटतय या वेळी पण😐
Показати все...
🐳 3
पोस्ट मिळवण्याच्या या धडपडीत एकदा का दोन-तीन वर्षे निघून गेली की जगणं घडवायला निघालेल्या गर्दीतला आणखी एक चेहरा बणून जातो आपण.. लाखोंच्या गर्दीतले एक जण.. या सगळ्यात कधीतरी गर्दीतल्या एकाकीपणाची ओळख होते.. कधीतरी तो एकाकीपणा खूप भयावह वाटतो, त्रासदायक वाटतो.. एवढं काय कमी म्हणून की काय मनाला तुलनेचा आजार जडतो.. मन नकळत तुलना करायला लागतं.. फक्त अभ्यासच नाही तर इतरांच्या तथाकथित lifestyle सोबतही.. या तुलनेला काहीच आधार नसतो तरीही आपण यावर बुद्धीने विचार न करता निव्वळ मनाच्या खेळात अडकून पडतो. आजुबाजूला असलेल्यांशी तुलना करणं काय कमी होतं की समाज माध्यमांनी आपल्या नात्यातल्या, शाळा कॉलेजातील सोबत्यांपासून पासून जुन्या अभ्यासिकेतल्या पर्यंत अगदी आपल्या अंगणात आणून ठेवलं.. त्यात post holder नावाची overrated identity नावापुढे लागलेले तर विशेष करून आलेच.. तर या सगळ्यांच्या आयुष्याशी आपण आपल्या आयुष्याची नकळत करत असलेली तुलना आपल्या मानसिक आरोग्याला खूप धोकादायक असते. प्रेरणा वेगळी गोष्ट आहे आणि तुलना वेगळी, यात गल्लत करून चालत नाही. कुणाशीही तुलना करताना परिस्थिती समान आहे हे पहायला हवं तसं नसेल तर आपल्या मनाला तुलनेचा खेळ बंद करायला लावला पाहिजे. आपल्याला हे जमत नसेल तर किमान सोशल मीडियावरचा आपला वावर बंद करून टाकायला हवा. त्यात अगदी टेलिग्रामही आलंच. आपण कितीही समान म्हटलो तरीही, आजही आपल्या प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भावनिक परिस्थिती खूप वेगवेगळी आहे. अगदी एकाच पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही परिस्थिती सारखी असते असं मुळीच नाही. हे सर्व समजून घ्यायला हवं. मनाला समजवायला हवं. पुढे जाण्यासाठी प्रेरणा नक्कीच घ्यायला हवी परंतु त्यासाठी तुलना करत बसायचं नसतं तर मेहनत घ्यायची असते. गर्दीतला एक चेहरा ते स्वतःची स्वतंत्र ओळख असलेला एक चेहरा हा प्रवास करताना अशा अनेक गोष्टींवर सातत्याने काम करावं लागतं.. अभ्यासातल्या, परीक्षेतल्या चुका आपण नेहमीच शोधतो, त्यावर कामही करतो. त्याचप्रमाणे मानसिकतेल्या चुकाही शोधायच्या असतात, त्यावरही काम करायचं असतं. मनाची शांतता खूप गरजेची आहे. As they say, There is no success without peace of mind. ~निरंजन🌿
Показати все...
👍 14 5👏 2
Фото недоступнеДивитись в Telegram
22 days remaining. Do your best👍 Every minute is imp now. फक्त अभ्यास करणारे select होतील अभ्यास करा नाहीतर नन्तर हा opting out करेल का ? हा जॉईन करेल का ? Waiting लिस्ट लागेल का अशा गोष्टी मधे अडकावे लागेल.
Показати все...
👍 9
Share 202406201607598927.pdf
Показати все...
202406201607598927.pdf5.61 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.