गणित मार्गदर्शन
पोलीस भरती, तलाठी भरती, वनविभाग भरती, उपयुक्त गणित बुद्धिमत्ता सराव ➡️ मोफत सराव टेस्ट. ➡️ प्रकरण नुसार गणित बुद्धिमत्तेची तयारी .
Більше22 913
Підписники
-1224 години
-857 днів
-34730 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
एका संख्येला 12 ने गुणल्याऐवजी चुकून 21 तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?Anonymous voting
- 10
- 8
- 9
- 12
एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड 🌲 स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर , त्यांच्यी उंची किती होणार ?Anonymous voting
- 60.05
- 6.05
- 6.056
- 6.655
अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील ?Anonymous voting
- 3 तास 15 मिनिटे
- 3 तास 30 मिनिटे
- 3 तास
- 3 तास 45 मिनिटे
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 या प्रमाणात आहे.जर मोठ्या भावाचे वय 40 वर्षे असेल. तर लहानभावाचे वय किती असेल ?Anonymous voting
- 25
- 20
- 35
- 30
अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?Anonymous voting
- 30
- 45
- 60
- 75
A आणि B यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे. A पेक्षा B हा 15 वर्षांनी लहान आहे. तर A आणि B यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?Anonymous voting
- 7:4
- 5:7
- 5:4
- 4:8
रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल?Anonymous voting
- 120%
- 90%
- 30%
- 60%
एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सवाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?Anonymous voting
- 4:05
- 3:45
- 4:00
- 4:10
एका गावाची लोकसंख्या 4200 आहे. त्या गावची लोकसंख्या दरवर्षी 10% नी वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?Anonymous voting
- 5082
- 8250
- 4850
- 8080