𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝟐𝟎𝟐𝟒
🛑 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे. 🚨पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या.संपूर्ण माहिती टाकलेली आहे 🚨 👉 ग्राउंड सुरू असतांना आम्ही जे सांगू एवढंच करा नक्की गर्दीत वर्दी मिळवून 👍 JOIN FAST 🎯लिंक फक्त 30 min 👇👇👇👇👇
Більше66 198
Підписники
+7524 години
+2 2087 днів
+6 24630 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
महाराष्ट्रातील एकूण छावणी / कटक मंडळ किती ?Anonymous voting
- 5
- 7
- 9
- 11
100
जिल्हा परिषद निर्वाचित सदस्य संख्या पुढीलपैकी किती असतेAnonymous voting
- 40 ते 75
- 40 ते 95
- 50 ते 75
- 60 ते 85
100
ग्रामपंचायत मध्ये किती सभासद असू शकतातAnonymous voting
- 7 ते 10
- 7 ते 17
- 7 ते 25
- 7 ते 30
100
74 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला ?Anonymous voting
- 9 वी
- 10 वी
- 11 वी
- 12 वी
100
पंचायत राज शी संबंधित अनुच्छेद पुढीलपैकी कोणता आहेAnonymous voting
- अनुच्छेद 324
- अनुच्छेद 243
- अनुच्छेद 124
- अनुच्छेद 356
100
भारतीय राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहेAnonymous voting
- महिला सबलीकरण
- समान कामासाठी समान वेतन
- पंचायतराज
- समान नागरी कायदा
100
तीन लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदेला पुढीलपैकी कोणता दर्जा प्राप्त होतो ?Anonymous voting
- अ वर्ग नगरपरिषद
- ब वर्ग नगरपरिषद
- क वर्ग नगर परिषद
- नगरपंचायत
100
...........लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येतेAnonymous voting
- 500 पेक्षा जास्त
- 500 पेक्षा कमी
- 1000 पेक्षा जास्त
- 2000 पेक्षा जास्त
100
महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली ?Anonymous voting
- 1991
- 1992
- 1993
- 1994
100