uk
Feedback
The Officer - UPSC / MPSC EXAM

The Officer - UPSC / MPSC EXAM

Відкрити в Telegram

By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.

Показати більше
2 582
Підписники
-424 години
-157 днів
+630 день
Архів дописів
त्या वेळचे संपादक आणि प्रकाशक रामनाथ गोयंका यांनी नंतर म्हटल्याप्रमाणे, "प्रेस ला नतमस्तक होण्यास सांगितले गेले, काहीनी रांगण
त्या वेळचे संपादक आणि प्रकाशक रामनाथ गोयंका यांनी नंतर म्हटल्याप्रमाणे, "प्रेस ला नतमस्तक होण्यास सांगितले गेले, काहीनी रांगणे पसंत केले. आम्ही उभे राहणे पसंत केले."

२४ जून १९८३: सकाळी जालंदरच्या कार्यालयात एक कर्मचारी पोस्ट ऑफिसात जाऊन पत्र व पार्सल घेऊन आला. त्यात एक पार्सल होते. वीरेंद्र यांच्या नावाने ते पाठवण्यात आले होते. ते उघडत असताना त्याचा स्फोट झाला. त्यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते पार्सल वीरेंद्र यांना पाठवण्यात आले होते. त्या काळात खलिस्तानची चळवळ जोरात होती. लोकांमध्ये प्रचंड भीती होती. पंजाबात तेव्हा पहिल्यांदा पार्सल बॉम्बचा शस्त्र म्हणून उपयोग करण्यात आला. दुसऱ्या दिवशीच्या अग्रलेखात वीरेंद्रनी लिहिलं, की अशा प्रकारचं काही तरी होईल याचा आम्हाला अंदाज होता. पार्सल बॉम्ब पाठविणाऱ्यांना जर असं वाटत असेल की अशा प्रकारे ‘प्रताप’ आणि ‘वीर प्रताप’ ला गप्प करता येईल तर हा त्यांचा गैरसमज आहे. असा बहादूर पत्रकार, संपादक आता सापडणं कठीण आहे. वीरेंद्र पत्रकार, संपादक होते पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ते एक क्रांतिकारी आणि संवेदनशील व्यक्ती होते. १२ मे १९८४ ला ‘पंजाब केसरी’ चे संपादक रमेश चंदर यांची हत्या करण्यात आली. १९८१ ला त्यांचे वडील लाला जगत नारायण यांची हत्या करण्यात आली. ते ‘हिंद समाचार’चे संपादक होते. त्या सगळ्यांच्या हत्येमागे खलिस्तानी अतिरेकी होते. 💥म्हणजे बंदूक, हिंसा प्रसारित करण्यासाठी प्रथम लेखणीला दडपून टाकते

नीतीमत्ता आणि निबंध दोन्हीसाठी या लेखातील प्रसंग उपयुक्त
नीतीमत्ता आणि निबंध दोन्हीसाठी या लेखातील प्रसंग उपयुक्त

🛑 FREE DEMO SESSION 🛑 ➡️ Combine Exam 2025 - FREE DEMO: कंबाईन परीक्षेची रणनीती - आशिष ढवळे सर (सहाय्यक कामगार आयुक्त) 🎯 S
🛑 FREE DEMO SESSION 🛑 ➡️ Combine Exam 2025 - FREE DEMO: कंबाईन परीक्षेची रणनीती - आशिष ढवळे सर (सहाय्यक कामगार आयुक्त) 🎯 Sunday, 22 June · 8:00am To 10:00am Google meet link - https://meet.google.com/qcr-uryi-wzs 🛑 Offline Address - The Officer Your Personal Mentor, 1st floor, Palak Heights, Above Hotel Appa, Near LIC Building (Z bridge side), Alka Chowk, Narayan Peth, Pune - 30

photo content

photo content

photo content

photo content

photo content

लेकहो, तुम्ही पण खात रहा. 😀 MPSC आणि UPSC म्हणजे पंच पक्वान च असतात. वाचा आणि समृध्द व्हा💪
लेकहो, तुम्ही पण खात रहा. 😀 MPSC आणि UPSC म्हणजे पंच पक्वान च असतात. वाचा आणि समृध्द व्हा💪

🛑 We are LIVE NOW 🛑 👉 Lecture started Join Fast 🔵 FREE DEMO SESSION 🔵 ➡️ Combine Exam 2025 - FREE DEMO: अभ्यासक्रमाचे विश्लेषण व संदर्भ साहित्य- श्रीकांत इंगळे सर 🎯 Saturday, 21 June · 8:00am To 10:00am Google meet link - https://meet.google.com/qcr-uryi-wzs 🛑 Offline Address - The Officer Your Personal Mentor, 1st floor, Palak Heights, Above Hotel Appa, Near LIC Building (Z bridge side), Alka Chowk, Narayan Peth, Pune - 30

ESSAY MARUTI CHITTAMPALLI.pdf2.73 KB

आजचा अग्रलेख
आजचा अग्रलेख

त्यांची अभ्यासपूर्ण निरीक्षणे पहा : 🌟 बहावा पूर्ण फुलला की पाऊस चांगला पडतो. 🌟बिब्याच्या झाडाला फुले लागली तर त्या भागात दुष्काळ पडतो. 🌟सावळा नावाच्या माशांच्या पोटातील अंडकोशावर पावसाच्या ९ नक्षत्रांच्या खुणा असतात. मूलत: त्यांचा रंग काळा असतो. तो तांबडा असेल तर पाऊस चांगला पडतो. 🌟दुष्काळ पडणार असेल तर वानरे खाल्लेली पाने, फळे, फुलांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून लाडू तयार करून ठेवतात. 🌟काटेरी झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधली तर त्या वर्षी दुष्काळ पडतो, याउलट आंबा, कडुलिंब यासारख्या सदाहरित वृक्षांवर घरटी बांधली तर पाऊस चांगला पडतो. 🌟कावळ्याने तीन-चार अंडी घातली तर उत्तम पाऊस होतो, एक अंडे घातले तर अवर्षण पडते. सगळ्यात महत्वाचे "जंगलात मेकअप करून, सेंट लावून जायचे नाही",

पद्मश्री,अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन. आदरांजली 💐
पद्मश्री,अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन. आदरांजली 💐

🛑 FREE DEMO SESSION 🛑 ➡️ Combine Exam 2025 - FREE DEMO: अभ्यासक्रमाचे विश्लेषण व संदर्भ साहित्य- श्रीकांत इंगळे सर 🎯 Satur
🛑 FREE DEMO SESSION 🛑 ➡️ Combine Exam 2025 - FREE DEMO: अभ्यासक्रमाचे विश्लेषण व संदर्भ साहित्य- श्रीकांत इंगळे सर 🎯 Saturday, 21 June · 8:00am To 10:00am Google meet link - https://meet.google.com/qcr-uryi-wzs 🛑 Offline Address - The Officer Your Personal Mentor, 1st floor, Palak Heights, Above Hotel Appa, Near LIC Building (Z bridge side), Alka Chowk, Narayan Peth, Pune - 30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

photo content