cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Raje Career Academy, Satara.

पोलीस / आर्मी भरतीची आणि स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य संस्था.

Більше
Рекламні дописи
1 935
Підписники
+224 години
Немає даних7 днів
+2630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

राजे अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा अग्निवीर भरतीत डंका… मार्च २०२४ मध्ये पार पडलेल्या अग्निवीर लेखी परीक्षेत *५२ पैकी ४२* विद्यार्थ्यांनी यश मिळवत पुढील मैदानी परीक्षेसाठी ते पात्र ठरले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐💐 तसेच अग्निवीर मैदानी परीक्षेसाठी विशेष बॅच सुरू झाली असून अधिक माहितीसाठी 7035144144 / 9270124054 या क्रमांकावर संपर्क करावा. #आम्हीतयारीकरूनघेतो!🇮🇳
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
९. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?Anonymous voting
  • प्रल्हाद केशव अत्रे
  • व.पु. काळे
  • विष्णु वामन शिरवाडकर
  • मंगेश केशव पाडगावकर
0 votes
८. भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे कितवे नौदलप्रमुख आहेत?Anonymous voting
  • 11 वे
  • २१ वे
  • २६ वे
  • ३१ वे
0 votes
7. The Winner Mindset हे पुस्तक लिहिलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कोण?Anonymous voting
  • शेन वॉटसन
  • शेन वॉर्न
  • रिकी पॉन्टिंग
  • अॅडम गिलख्रिस्ट
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! जय महाराष्ट्र🚩
Показати все...
६. IPL मध्ये १५० विजयी सामन्यांत सहभागी असणारा पहिला क्रिकेटर कोण?Anonymous voting
  • रोहित शर्मा
  • एम.एस.धोनी
  • विराट कोहली
  • डेव्हिड वाॅर्नर
0 votes
५. ट्वेन्टी - 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या नावे आहे?Anonymous voting
  • सनरायझर्स हैद्राबाद
  • पंजाब किंग्ज
  • दक्षिण आफ्रिका
  • वेस्ट इंडिज
0 votes
४. 'मराठी भाषा गौरव दिन' केव्हा साजरा साजरा केला जातो??Anonymous voting
  • २५ फेब्रुवारी
  • २७ फेब्रुवारी
  • २६ मार्च
  • २८ मार्च
0 votes
३. आगामी ट्वेन्टी - 20 विश्वचषक स्पर्धेसाठी सदिच्छादूत म्हणून ICC ने कोणाच्या नावाची घोषणा केली आहे?Anonymous voting
  • उसेन बोल्ट
  • ख्रिस गेल
  • शिवनरीन चंद्रपाॅल
  • योहान ब्लॅक
0 votes