cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

ABHYAS MANDAL {अभ्यास मंडळ, पुणे}

MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम. FOLLOW US ON 1)App- abhyas mandal 2)YouTube @ABHYASMANDAL 3) भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )

Більше
Рекламні дописи
8 910
Підписники
+5624 години
+2027 днів
+71630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

गुप्त साम्राज्य ‼️ 🤺संस्थापक श्री गुप्त 🤺चंद्रगुप्त १ महाराजाधिराज लीछवी कूळातील कुमार देवी हिच्याशी विवाह. 🤺समुद्रगुप्त सर्व राजांचे आज्ञा संपुष्टात आणणारा असा. त्यांनी मिळवलेले विजय आणि त्याचे पराक्रम हे प्रयाग प्रशस्ती व अलाहाबाद प्रशस्ती येथे नमूद केलेले आहेत. तो विनावादनात प्रवीण होता. वाकाटक राज्य वगळता कांचीपर्यंतचा प्रदेश हा त्याच्या under होता. अश्वमेध यज्ञ केले व स्वतःला चक्रवर्ती घोषित केले. शक कुशाण श्रीलंकाराजे सर्वांनी त्याची अधिसत्‍ता स्वीकारली. याला भारताचा नेपोलियन म्हटले जाते तो अशोकाच्या अगदी उलट होता. 🤺 दुसरा चंद्रगुप्त याने शकांचा पराभव केला म्हणून त्याचा उल्लेख शकारी असा केला जातो. त्याने विक्रमादित्य हे बिरूद धारण केलीत. याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन यांच्याशी झाला. 🤺कुमार गुप्त यांनी हुणांची आक्रमण थोपावली. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये नवरत्न होती 👇 धन्वंतरी वैद्य क्षपणाक फल ज्योतिषी अमरसिंह कोषकार शंकू शिल्पज्ञ वेताळभट्ट मांत्रिक घटकपूर रथपती लेखक कालिदास महाकवी वराहमवीर खगोलशास्त्रन वररूची वैयाकरणी गुप्त काळ हा अभिजात संस्कृतीचा काळ म्हणून ओळखला जातो. भारतातील मंदिर स्थापत्याचा पाया घातला गेला. दिल्ली महरौली लोहस्तंभ या स्तंभावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. या काळात स्मृती ग्रंथांची निर्मिती झाली. कापडाचे विविध प्रकार. कालिदासाचे शाकुंतल हे नाटक. फाहीयान हा चिनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात आला होता. १४ वर्ष भारतात होता. गांधार तक्षशिला पेशावर मथुरा कनोज श्रावस्ती कपिल वस्तू कुशीनगर वैशाली पाटलीपुत्र अशा सर्व ठिकाणी तो जाऊन आला. @ABHYASMANDAL
Показати все...
👍 7 1🔥 1
PSI Physical 2022 मुंबई 🏃‍♀ Schedule Time:- 24 मे ते 6 जून 2024 तुम्ही गेले कित्येक महिने या चाचणीसाठी जीव तोडून मेहनत केली आहे. यश तुम्हाला नक्किच मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना.उद्यापासून सुरू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक 2022 च्या मैदानी चाचणीसाठी सर्व भावी फौजदारांना आपल्या अभ्यास मंडळ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा💐💐 @ABHYASMANDAL
Показати все...
🤝 7👍 5
सोबतच DyEO -- 110 + Possible आहे 🔥😍
Показати все...
❤‍🔥 7
Фото недоступнеДивитись в Telegram
ॲडम स्मिथ - राष्ट्राची संपत्ती ( Wealth Of Nations) -1776 @ABHYASMANDAL
Показати все...
10👌 2👏 1
VITAMIN SHORT NOTES ‼️ #Prelims #CombineMains #Revise #VIMP @ABHYASMANDAL
Показати все...
👌 5👍 2👏 1
Фото недоступнеДивитись в Telegram
केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊ नका कोणतेही सिद्धांत पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.बहुसंख्य लोक डोळे मिटून काही गोष्टींचे अनुसरण करतात,म्हणून तुम्ही ही त्या गोष्टींवर विश्वास ठेऊनका एखाद्या प्राचीन ऋषीनेम्हटले आहे म्ह्णून त्यावर विश्वास ठेवू नका वडील माणसे आणि गुरुजन सांगतात एव्हढ्यावरून एखाद्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. विचार करा विश्लेषण करा आणि तुमचे निष्कर्ष तर्कसंगत असल्यास व सर्व जगासाठी हितकारक असल्यास ते स्वीकारा आणि त्याप्रमाणे वागा. - तथागत गौतम बुद्ध 🙌💐 @ABHYASMANDAL
Показати все...
👍 30 15👏 7🙏 4🔥 2🫡 1
खालीलपैकी विधानांपैकी चुकीचे असणारे विधान पर्याय निवडा.Anonymous voting
  • कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.
  • दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.
  • कायिक प्रक्रियेत खडकांचे विलगिकरण तर रासायनिक प्रक्रियेत खडकांचे विघटन घडून येते.
  • वरीलपैकी नाही
0 votes
👍 5🔥 1
Фото недоступнеДивитись в Telegram
समाजाच्या विचाराचे वाभाडे काढणारे व्यंगचित्र. एखादा अग्रलेख लिहून जे सांगणे शक्य होणार नाही इतके समृद्ध विचार या व्यंगचित्रातून व्यक्त होतात. व्यंगचित्रकाराला धन्यवाद.🐼 @ABHYASMANDAL
Показати все...
💔 25👍 16 5
Фото недоступнеДивитись в Telegram
DYSP 50+ तर जवळपास येणारच आहे ❤️ DC पण शक्य आहे 🔥🙌 @ABHYASMANDAL
Показати все...
👍 24🫡 11 4
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ला विचारलेली व्याख्या इथुन विचारलेली आहे ‼️ बाकी इतर अभ्यासा ☝️
Показати все...
🔥 6