cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

ONLY FOR PSI_STI_ASO

हा ग्रुप फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. जे कोणी इच्छूक असतील त्यांनी स्वतः हुन add व्हावे. काही अडचणी असतील किंवा मार्गदर्शन हवे असेल तर खालील लिंक वर संपर्क करावा । https://t.me/Bhosaleni3

Більше
Індія41 152Маратхі810Категорія не вказана
Рекламні дописи
3 392
Підписники
Немає даних24 години
-177 днів
-9230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🔻 गट ब व गट क मधील पदांकरीता वेगवेगळा cutoff लावल्यावर होणारा परिणाम :- (लक्ष देऊन वाचा.) 🙏 (या ठिकाणी आपण गट ब मधील आता ४ पदे/संवर्ग गृहीत धरून चालू) 🔻 समजा पूर्व परीक्षेत विशाल ला ६० गुण, प्रताप ला ५८ व राहुल ला ५० गुण मिळाले. आता पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असल्याने इथे कोणाला किती मार्क्स आहेत त्यावरून त्यांना पुढच्या exam साठी पात्र करणे आहे. व खालीलप्रमाणे पात्र केले:- 👉 विशाल - सर्व cutoff मध्ये बसला 👉 प्रताप - मुद्रांक निरीक्षक व ASO वगळून २ Cutoff मध्ये बसला. 👉 राहुल - STI व PSI साठी पात्र झाला. यानंतर या तिघांची मुख्य परीक्षा एकाच दिवशी होणार ( २ SEPTEMBER, २०२३) तिघांनीही SAME PAPER दिला. दोन्ही पेपर तिघांना सारखेच) आता वेळ MAINS च्या निकालाची आली, त्यात २०० पैकी(गृहीत धरा) विशाल ला १४० मार्क्स मिळाले, प्रताप ला १५० मार्क्स, तर राहुल ला १६० मार्क्स मिळाले...( इथे प्रत्यकेजण स्वतःची ताकद लावून गुणवत्ता दाखवून देणार आहे) ❓नंतर पसंतीक्रम देण्याची वेळ आली:- विशाल खुश आहे कारण त्याला सर्व म्हणजे ४ पदांसाठी पसंतीक्रम देता येणार आहे( त्यापैकी तो त्याला पाहिजे ते पद निवडू शकतो - (केवळ एकच पद) पण राहुल ला केवळ २ पसंतीक्रम देता येतील. आणि त्यांनी दिले.. 👉 प्रत्यक्ष निकालाची वेळ आली, आता राहुल १६० गुण असूनही STI/PSI(पसंतीक्रम नुसार) याच पदी निवड झाला पण सर्वांनी एकच MAINS परीक्षा दिली होती त्यात  सर्वाधिक मार्क्स असूनही गुणवत्तेच्या आधारावर मनपसंत पद निवडू शकत नाही. मात्र १४० मार्क्स मिळालेल्या विशाल याला हवी असलेली जागा/पोस्ट मिळते...म्हणजे गुणवत्ता सिद्ध करूनही पाहिजे ती पोस्ट मिळत नसल्याने काही उमेदवार पुन्हा जाब विचारणार आहेत, हेच गट क संवर्गातील देखील होणार आहे... 👉 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व संवर्गासाठी एकच cutoff लागतो अन् mains एकत्र होऊन तिथे गुणवत्ता सिद्ध करून पसंतीनुसार पद मिळते. आणि हीच पद्धत सर्व परीक्षांसाठी व्हावी. सुमारे सन २००६ पूर्वी PSI STI ASO ची एकच पूर्व परीक्षा होत होती आणि CUTOFF देखील एकच लागत होता.( ऐकीव) पूर्व ही चाळणी परीक्षा असल्याने MAINS मध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत आहेतच तरी त्यांना पाहिजे ते पद मिळत नसल्याने, ही बाब न्याय्य ठरणार नाही .. म्हणून एक परीक्षा एक CUTOFF लागला पाहिजे...आणि सर्वांना यात सक्रिय भाग घेऊन #MPSC च्या निदर्शनास आणून दिले पाहिजे.. त्यासाठी आज दि.१६ मे, २०२३ रोजी Tweeter War आयोजित करण्यात आला आहे त्यात सक्रिय भाग घ्या. त्यासाठी खालील #hashtag वापरा:- 👇👇 #group_b_one_cutoff #group_c_one_cutoff परीक्षा एकच असेल तर #cutoff वेगवेगळे का?
Показати все...
00:47
Відео недоступнеДивитись в Telegram
परिस्थिती च reason देणाऱ्यांसाठी
Показати все...
5.07 MB
☝🏼आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणा-या गरुडाला 🦅ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत...... पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते....पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...
Показати все...
🐜 मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, "क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली." पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मुंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, "वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार." तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात......!! || मन शांती ॥...
Показати все...
Go through the important thread above, regarding population and geography perspective.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
In summer, the air above the Indian ocean gets hot and fills with water. But lands warms up faster than water Eurasia gets much hotter Air goes up above it It creates a vacuum And the hot, humid water from the Indian ocean invades India And rains down at the Himalayas
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
The monsoon In Indian summers, winds come from the sea, full of water. What force pushing the monsoon is so huge that it predominates over the normal circulation of wind on Earth?
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
But why is the Ganges valley so flat when it's just next to the Himalayas, the tallest mountain range in the world? It's *because* of the Himalayas: They're so heavy that gravity crushes down the region around it! The same thing happens in the Indus valley nearby
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Here you can see how India (to the left) is much greener than Tibet (right). You can tell where the mountains stop the water from the wind.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
The mountains. Wind comes from the ocean full of water It hits the Himalayas Climbs up Gets colder The water condensates and rains down. This is a good depiction of clouds (and their humidity) being stopped by mountains.
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.