👮 ONLY वर्दी 🚔
राज्यसेवा साठी खूप उपयुक्त चॅनल📚 ⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️ 🔲 IMP नोट्स 🔲 सराव पेपर 🔲 प्रश्नमंजुषा 🔲 शॉर्ट नोट्स 🔲 उपयुक्त चालु घडामोडी माहिती Admin:- @Helping Anand आपलाच मित्र आनंद ( महाराष्ट्र पोलीस )
Більше26 122
Підписники
-1624 години
-917 днів
-34830 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
#update पोलीस भरती..✅✅
✅♦️मिळालेल्या माहितीनुसार अंदाजित सुरवातीला #SRPF भरती 25 जून पर्यंत पूर्ण करतील नंतर जिल्हा पोलीस भरती आणी बाकीच्या राहिलेल्या भरती चे ग्राउंड होईल, त्यामुळे ग्राउंड मध्ये खंड पडू देऊ नका, कधीही सुरवात होवो.. जोरात प्रॅक्टिस चालू राहुद्या..🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♀️🏃♀️🏃♂️
🔥 20👍 5😱 3
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले.
👉DD Kisan स्थापन -26 मे 2015
👉भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चैनल.
👉 डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे - AI Krish आणि AI Bhoomi
👉AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
👍 16