cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Nivrutti Satpute Marathi Vyakaran

🌺"कमला परिवार"🌺 🥀"ध्येय बदलू नका...रणनीती बदला...!"🥀 "चला करू मराठी व्याकरणाचे सूक्ष्म अध्ययन." कृपया,आम्ही आपले मराठी व्याकरणाचे ज्ञान अद्यावत तथा वृद्धिंगत करण्यास कटिबद्ध आहोत...आपण आमचे सदर चॅनल जॉईन करून आम्हास उपकृत करावे.🙏 _निवृत्ती सातपुते

Більше
Рекламні дописи
1 444
Підписники
+1624 години
+257 днів
+7230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Qestion Paper - 24.pdf
Показати все...
Qestion Paper - 24.pdf7.02 KB
🔹जर तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनेलचा फायदा होत असेल तर तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींनाही Link Share करा...! ⤵️ ♦️टेलिग्राम Link ⤵️ https://t.me/NivruttiSatputeMarathiVyakaran
Показати все...
00:02
Відео недоступнеДивитись в Telegram
5.51 KB
227) 'मूकनायक' या नाटकाचे लेखक कोण?Anonymous voting
  • पु.ल.देशपांडे
  • ग.दि.माडगूळकर
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर
  • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
0 votes
226) 'गीतरामायण' हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?Anonymous voting
  • वि. वा. शिरवाडकर
  • बा. भ. बोरकर
  • विंदा करंदीकर
  • ग. दि. माडगूळकर
0 votes
225) पुण्यप्रभाव आणि प्रेमसंन्यास या नाटकांचे नाटककार कोण आहेत?Anonymous voting
  • वि वा शिरवाडकर
  • ग दि माडगूळकर
  • राम गणेश गडकरी
  • जयवंत दळवी
0 votes
224) 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाचे नाटककार कोण आहेत?Anonymous voting
  • राम गणेश गडकरी
  • वि वा शिरवाडकर
  • कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
  • प्रल्हाद केशव अत्रे
0 votes
223) शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांचे नाटककार कोण आहेत?Anonymous voting
  • नाटककार शूद्रक
  • नाटककार कालिदास
  • नाटककार विशाखादत्त
  • नाटककार गोविंद बल्लाळ देवल
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
222) चुकीचे टोपण नाव ओळखा अ) दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी ब) रा.वी.टिकेकर - धनुर्धारी क) माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस ड ) काशिनाथ हरी मोडक - माधवानुजAnonymous voting
  • फक्त अ चूक
  • फक्त ब चूक
  • क आणि ड चूक
  • अ ब क ड चूक नाहीत
0 votes
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.