uk
Feedback
📝Marathi English shorthand dictation 📝

📝Marathi English shorthand dictation 📝

Відкрити в Telegram

Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे. हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.

Показати більше
8 605
Підписники
+624 години
+917 днів
+21130 день

Триває завантаження даних...

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
червень '26
червень '26
+216
в 1 каналах
травень '26
+615
в 0 каналах
Get PRO
квітень '26
+304
в 2 каналах
Get PRO
березень '26
+239
в 1 каналах
Get PRO
лютий '26
+326
в 0 каналах
Get PRO
січень '26
+326
в 1 каналах
Get PRO
грудень '25
+581
в 4 каналах
Get PRO
листопад '25
+199
в 0 каналах
Get PRO
жовтень '25
+136
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+185
в 1 каналах
Get PRO
серпень '25
+167
в 0 каналах
Get PRO
липень '25
+152
в 0 каналах
Get PRO
червень '25
+247
в 1 каналах
Get PRO
травень '25
+193
в 0 каналах
Get PRO
квітень '25
+127
в 0 каналах
Get PRO
березень '25
+90
в 0 каналах
Get PRO
лютий '25
+91
в 0 каналах
Get PRO
січень '25
+171
в 0 каналах
Get PRO
грудень '24
+495
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+330
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+561
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+339
в 0 каналах
Get PRO
серпень '24
+352
в 0 каналах
Get PRO
липень '24
+362
в 0 каналах
Get PRO
червень '24
+220
в 0 каналах
Get PRO
травень '24
+234
в 0 каналах
Get PRO
квітень '24
+157
в 0 каналах
Get PRO
березень '24
+380
в 0 каналах
Get PRO
лютий '24
+307
в 0 каналах
Get PRO
січень '24
+278
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+2 081
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
28 червня+4
27 червня+10
26 червня+16
25 червня+14
24 червня+24
23 червня+39
22 червня0
21 червня+5
20 червня+2
19 червня+2
18 червня+1
17 червня+1
16 червня+2
15 червня0
14 червня+4
13 червня+3
12 червня+5
11 червня+13
10 червня+28
09 червня+8
08 червня+4
07 червня+3
06 червня+5
05 червня+2
04 червня+6
03 червня0
02 червня+8
01 червня+7
Дописи каналу
♦️#MMRDA अंतिम उत्तर तालिका जाहीर.... 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/Index.html

2
अधिवेशन फाईल स्टेनो आमदार निवेदन
3 039
3
मा. उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका... बॅच क्रमांक 1 ची पहिली उत्तर तालिका आलेली आहे तीच अंतिम उत्तर तालिका आहे...
3 912
4
मा. उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका...
3 969
5
मंत्रालयीन विभागाची पुनर्रचना दि. 24. 06. 2026
3 838
6
मा. उच्च न्यायालय, मुंबई ड्रायव्हिंग टेस्ट वेळापत्रक...
4 606
7
स्टेनो मृत अधिवेशन निवेदन..
4 051
8
आरोग्य विभाग पदनिर्मिती शासन निर्णय.. 23.06.2026
4 087
9
https://youtu.be/V8vhfU9NvnQ
4 114
10
+1
Немає тексту...
3 854
11
Немає тексту...
3 794
12
दि. 23/06/2026 | वार मंगळवार आजचा दिवस आपल्या आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक ठरला. 🔹 सर्वप्रथम आमदार प्रसाद लाड साहेब यांनी उद्या याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी काही विद्यार्थी मुंबईत थांबणार आहेत. 🔹 त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव V. राधा मॅडम यांची भेट झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आठवड्याभरात सकारात्मक निर्णय मिळेल, असे आश्वासन दिले. 🔹 भाजपचे नेते मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हा विषय पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मांडू, असे सांगितले. 🔹 राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, राहुरी येथील सभेत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण आहे आणि या आठवड्यात तुमचा प्रश्न मार्गी लागेल. मुख्यमंत्री स्वतः या विषयात आग्रही आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 🔹 आमदार गोपीचंद पडळकर यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. 🔹 आमदार माधवी नाईक यांनी हा विषय पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. 🔹 महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती यांच्या P.A. यांनी सांगितले की, आजपर्यंत प्राप्त झालेली सर्व निवेदने येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. 🔹 शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीदेखील, "मी सकारात्मक आहे. या विषयावर काम सुरू करतो," असे सांगितले. 🔹 आमदार बच्चू कडू यांच्या P.A. महेश सर यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल, असे सांगितले. 🔹 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारयांच्या देवगिरी बंगल्यावर भेट दिली असता त्यांच्या P.A. यांनी या आठवड्यात तुमचा प्रश्न निश्चित सुटेल, असे सांगितले. 🔹 त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर भेट दिली. मात्र ते महाबळेश्वर येथे असल्याने भेट होऊ शकली नाही. त्या ठिकाणी उपस्थित असलेले धुळेचे महापौर भगवान करण काळे यांनी, "माझ्या संपर्कात रहा, मी शिंदे साहेबांची भेट घालून देतो," असे आश्वासन दिले. आज सकाळी ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू असूनही विद्यार्थी मित्र वेळेवर मंत्रालयात उपस्थित राहिले. दिवसभर सर्व मंत्री, आमदार, अधिकारी व त्यांच्या कार्यालयांचा सातत्याने फॉलो-अप घेण्यात आला. आजचा संपूर्ण प्रवास अत्यंत सकारात्मक झाला. आपल्या प्रश्नाबाबत शासन स्तरावर सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सर्व मंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि अधिकारी सहकार्याची भूमिका घेत आहेत. या आंदोलनात प्रत्येक विद्यार्थी मित्राने दिलेले सहकार्य मोलाचे आहे. आपण ही लढाई जिंकणार, याचा पूर्ण विश्वास आहे. कारण एकदा एखादे काम हातात घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचे नाही, हा आपला निर्धार आहे.
3 828
13
GCC-TBC इंग्लिश परीक्षेचे प्रवेशपत्र आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी GCC-TBC इंग्लिश परीक्षेचा फॉर्म भरला आहे, त्यांनी ज्या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरला होता त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आपले प्रवेशपत्र घेऊन yave.
3 867
14
मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल या २-३ दिवसात केव्हा ही लागू शकतो....
3 766
15
मा. उच्च न्यायालय, मुंबई स्वयंपाकी - नि - शिपाई पदाची जाहिरात प्रसिद्ध..
5 087
16
मा. उच्च न्यायालय, मुंबई सफाई कामगार पदाच्या 2 जागा साठी जाहीरात प्रसिध्द
5 211
17
https://youtu.be/LVPLC2CIne8
4 527
18
आदिवासी विकास विभाग नाशिक स्टेनो टायपिस्ट कागदपत्र पडताळणी बाबत...
4 454
19
5_6183938670634999103.pdf
1
20
लघुटंकलेखक_कागदपत्र_तपासणी_अपर_आयुक्त_नाशिक_1.pdf
1