cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

मराठी कविता समूह

मायबोली मराठीच्या समृद्धीसाठी.... मराठीतून कविता, चारोळ्या, गझल लिहिण्याची अथवा वाचण्याची आवड असलेल्या मित्रांसाठी.... आपण ही आपल्या स्वलिखित कविता, चारोळ्या मला पाठवू शकता... आपल्या नावानिशी प्रसिद्ध केल्या जातील.... Admin : @Ni3_Ahirrao 👈 येथे पाठवा.

Більше
Рекламні дописи
3 066
Підписники
+224 години
+37 днів
+730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

sticker.webp0.01 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
सांग ना... काय झाला गुन्हा भेट नाही ती पुन्हा... वेळ ही सरली सारी क्षण क्षण का सूना... तुझ्या विना आता मन मारुनी जगणे हे, तुझ्या विना आता जगून ही मरणे हे... कश्याचा रे रुसवा आता आणि का असा त्याग हा, आवडतो ना पाऊस तुला का पावसाचा राग हा... सांग ना... सांग ना... का मनाने मनाशी  असे वैर जोडले... का असे हे नाते अर्ध्यात तोडले... मोडले मोडले हे का स्वप्नं सारे मोडले... एका क्षणात मनाने का जगणे हे सोडले... सांग ना... सांग ना... - करण सपकाळ @karn_sapkal
Показати все...
sticker.webp0.14 KB
बहुए भाग जाती हैं… बहुए भाग जाती हैं… क्यूँकि वो अपने हिस्से का शोक मनाना चाहती हैं ! बहुएँ भाग जाती हैं… क्यूँकि वो सम्पत्ति के बँटवारे की चर्चा में नहीं पड़ना चाहती ! बहुएं भाग जाती हैं… जब वो सांत्वना नहीं पाती ! बहुएं भाग जाती हैं… जब वो सम्मान नहीं पाती ! बहुएं भाग जाती है… जब वो ‘अपनों’ में अकेली पड़ जाती हैं ! बहुएं भाग जाती हैं… जब वो असुरक्षित हो जाती हैं ! बहुएं भाग जाती हैं… जब अचानक ऐसे अपना भविष्य अंधेरे में पाती हैं! बहुएँ भाग जाती हैं… जब जीवन जीना ही सबसे बड़ी चुनौती लगने लगता है ! बहुएँ भाग जाती हैं… जब जीवन भर साथ निभाने का वायदा 5 महीने में टूट जाता है ! साहसी होती है भागने वाली बहुएं… बस समाज के खांचे में असहाय होकर फिट नहीं बैठतीं ऐसी बहुएँ ! इसलिए, बहुएँ भाग जाती हैं। - प्रमिला दीक्षित
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
sticker.webp0.04 KB
देवत्वावर विश्वास ठेवून तिनं मंदिरात आसरा शोधला.. तिचा भक्कम विश्वास देवत्वावर होता! पण... देवत्वाच्या पवित्र मंदिराचे राखणदार मात्र राक्षसच होते.. प्रश्नं पडले असतील का तिच्या मृत मनाला? तिची आर्त किंकाळी कानावर देवाच्या पडली नसेल का? उघड्या डोळ्यांनी बलात्कार बघणारा खरंच देव असेल का? - अक्षरांकित
Показати все...
sticker.webp0.09 KB
1.बुद्ध त्यानेही वाचला आणि मी ही पण...? बुध्द त्यानेही वाचला आणि बुध्द मी सुध्दा वाचला फरक मात्र एवढा तो बुध्दाला फक्त शांतीचं प्रतीक समजतो आणि मी क्रांतीचं, बुध्द त्याच्याही घरात आहे आणि बुध्द माझ्याही घरात आहे फरक मात्र एवढा तो बुध्दाला फक्त डोळे मिटलेला समजतो आणि मी डोळस 2.बुध्द त्याच्याही मनात आहे आणि बुध्द माझ्याही मनात आहे फरक मात्र एवढा तो बुध्दाला फक्त हिंसेच्या विरुध्द समजतो आणि मी न्यायाच्या बाजुचा बुध्द त्याच्याही डोक्यात आहे आणि बुध्द माझ्याही डोक्यात आहे फरक मात्र एवढा तो बुध्दाला फक्त तपस्वी समजतो आणि मी वैज्ञानिक दृष्टीकोणाचा जनक 3.बुध्द त्याच्याही दृष्टीत आहे आणि बुध्द माझ्याही दृष्टीत आहे फरक मात्र एवढा तो बुध्दाला फक्त धर्मसंस्थापक समजतो आणि मी मानवतेचा संदेश बुध्दाला भगवान तोही म्हणतो आणि बुध्दाला भगवान मीही म्हणतो फरक मात्र एवढा तो भगवान शब्दाचा अर्थ ईश्वर समजतो आणि मी भगवा रूप असलेला त्यागी शेवटी 4.खंत मात्र एवढीच तो तथागत बुध्दाला जणु विष्णुचा नववा अवतार मानून मोक्षदाता समजतो आणि मी बुध्दाला मानवाच्या पोटी पुत्र मानून अत्त दिप भवं सांगणारा मार्गदाता समजतो...!! - संकलन #pk धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
Показати все...
sticker.webp0.09 KB
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.