cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर

Contact No. 9766818765, 8855000616

Більше
Рекламні дописи
4 246
Підписники
+724 години
+577 днів
+21030 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *3 जून 2024* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत ?* *उत्तर -* गौतम अदानी 🔖 *प्रश्न.2) तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* पी व्ही सिंधू 🔖 *प्रश्न.3) नुकतेच मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणत्या बनले ?* *उत्तर* – सिक्कीम 🔖 *प्रश्न.4) मुथूट पप्पाचन ग्रुपचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – शाहरुख खानची 🔖 *प्रश्न.5) नुकतेच चर्चेत असलेल्या नासाचे मगेलन मिशन कशाशी संबंधित आहे ?* *उत्तर* – Venus 🔖 *प्रश्न.6) RBI कडे सध्या परकीय गंगाजळीचा साठा किती अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहोचला ?* *उत्तर* – ६४८.७ अब्ज डॉलर 🔖 *प्रश्न.7) केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला ?* *उत्तर* – १०५० 🔖 *प्रश्न.8) जागतिक आरोग्य संघटनेद्वारे ३१ मे रोजी पहिला तंबाखू विरुद्ध दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ?* *उत्तर* – १९८८ 🔖 *प्रश्न.9) भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेला ?* *उत्तर* – ८२२ 🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?* *उत्तर* – 02 जून
Показати все...
पवार सरांचे 02-06-24.pdf
Показати все...
पवार सरांचे 02-06-24.pdf8.22 KB
Document from Ganesh Patil
Показати все...
DocScanner Jun 2, 2024 12-17.pdf3.23 MB
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ राज्यसेवा परीक्षा साठी #EWS TO #OBC किंवा #SEBC करण्यासाठीची लिंक चालू झाली आहे. 👉 7 जून शेवटची तारीख.. 👉 प्रोफाइल LOG IN करून काय करायचं ते फोटो मध्ये सांगितले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
Показати все...
Police Bharti Solu Paper - 15.pdf
Показати все...
Police Bharti Solu Paper - 15.pdf9.62 KB
🛑 घटनेतील महत्वाची कलमे 🛑 ● घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता ● घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा ● घटना कलम क्रमांक 16 : समान संधी ● घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन ● घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती ● घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क ● घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण ● घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन ● घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार ● घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे ● घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी ● घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे ● घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार ● घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना ● घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा ● घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण ● घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत ● घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी ● घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी ● घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी ● घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती ● घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग ● घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद ● घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा ● घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा ● घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक ● घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग ● घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग ● घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय ● घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय
Показати все...
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *31 मे 2024* 🔖 *प्रश्न.1) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने जगातील नंबर 1 खेळाडू असणारा मॅग्नस कार्लसनचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकली आहे ?* *उत्तर -*  रमेशबाबू प्रज्ञानंद 🔖 *प्रश्न.2) ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली ?* *उत्तर* – नागपूर 🔖 *प्रश्न.3) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीत २०२३-२४ मध्ये किती टक्के वाढ झाली ?* *उत्तर* – १२.२२ टक्के 🔖 *प्रश्न.4) भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश ठरला ?* *उत्तर* – तिसरा 🔖 *प्रश्न.5) जागतिक टी २० क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर* – भारत 🔖 *प्रश्न.6) संरक्षण आणि संशोधन विकास संस्था (DRDO) ने विकसित केलेल्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राचे नाव काय आहे ?* *उत्तर* – RudraM-1 आणि RudraM-II 🔖 *प्रश्न.7) विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – कैमरून 🔖 *प्रश्न.8) ७७ वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली ?* *उत्तर* – जिनिव्हा - *सभेची थीम* - All for health, health for all 🔖 *प्रश्न.9) DRDO ने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?* *उत्तर* – रुद्र M2
Показати все...
🛑 महत्वाचे ऑपरेशन 🛑 1️⃣) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 2️⃣) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी. 3️⃣) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू. 4️⃣) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी. 5️⃣) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.  6️⃣) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी. 7️⃣) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी. 8️⃣) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम. 9️⃣) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.
Показати все...