📚MPSC STI PSI ASO📚
Відкрити в Telegram
642
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
प्र.534) अ) कलम 14 समानतेची फक्त सकारात्मक भुमिका स्पष्ट करते.
ब) कलम 14 भारतीय तसेच परकीयांनाही लागू आहे.
योग्य विधान कोणते?
प्र. 532) कृष्णा नदीची एकूण लांबी ..... कि.मी. असून महाराष्ट्रात ..... कि.मी. प्रवास करते.
प्र.531) लोहखनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांत आढळते?
अ) चंद्रपुर ब) नागपूर क) सोलापूर ड) गोंदिया
प्र.529) खालीलपैकी कलम 371 संबंधित राज्यांच्या विशेष तरतुदी बद्दल अयोग्य पर्याय ओळखा.
