cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

UMED-IAS-UPSC/MPSC

स्पर्धा परीक्षांसाठी पूर्णवेळ तज्ञ मार्गदर्शक असलेली महाराष्ट्रातील एकमेव संस्था Address: स्वप्नगंधा अपार्टमेंट , पहिला मजला, गोपाळ गायन समाज रोड , सदाशिव पेठ, पुणे-411030

Більше
Рекламні дописи
681
Підписники
-224 години
+17 днів
+630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Congratulations Team KKR 😍 Well Deserved Team won The Trophy 🏆🔥🔥🔥
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🟡⭕️पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या पेशी जेव्हा काम करतात तेव्हा ही पोझ तयार होते.. ❤️❤️ जेव्हा अभ्यासात कंटाळा येईल मन लागणार नाही त्यावेळेस फक्त या फोटोकडे पहा (राज्यसेवा, Combined सोडायची नाही यावर्षी.. 🔥🔥) कारण कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर ती सहज साध्य होत नाही तर त्यात स्वतःला पूर्ण झोकून द्यावं लागत, त्या कामात स्वतःचा जीव ओतावा लागतो कारण फक्त talent असून चालत नाही Hard work is greater than talent मेहनत तुम्हाला करावीच लागते..❤️❤️ याच मेहनतीच्या जोरावर सचिन सरांनी SHOT PUT F-46 या प्रकारात पाठीमागच्या काही वर्षात प्रत्येक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे आता फक्त पॅरिस ऑलम्पिकची प्रतीक्षा आहे..तितेही हाच result पाहायला मिळेल यात शंका नाही.. सर शुभेच्छा तुम्हाला..✌️💐💐💐💐 🟣JOIN , SHARE AND REACT.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ✅JOIN:- @current190
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
00:32
Відео недоступнеДивитись в Telegram
🟡⭕️Congratulations Sachin Sir for GOLd medal ❤️✌️🥇..💐💐💐💐
Показати все...
🟡⭕️आपल्या World Current Affairs बरोबर जोडले गेलेले आणि नेहमीच मार्गदर्शन करणारे, भारतातील तरुणाई साठी आदर्श आणि प्रेरणेची मशाल असणारे सचिन खिलारी सर यांनी जपानमधील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आपल्या family तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ..💐💐💐💐💐 Asian Games मध्येही भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले होते. महाराष्ट्राचे रहिवासी आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी संबंधित असल्याने परीक्षेत प्रश्न अपेक्षित..❤️❤️ ✅JOIN:- @current190
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
🟡⭕️ NOTES अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण....(कलम 20) आयोगाने याच्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारला आहे प्रश्नांचे स्वरूप हे statements स्वरूपाचे आहे म्हणजेच statements देऊन प्रश्न difficult केला जातो याच्यामध्ये कलम, उपकलमाबरोबच हे कोणाला लागू आहे (right ची फुली )कोणाला लागू होत नाही (wrong ची फुली )केलेली आहे याच ठिकाणी तुमचा जास्त गोंधळ होऊ शकतो..❤️❤️ बापू शेंडकर सर 🟣JOIN , SHARE AND REACT. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ✅JOIN:- @bapusir75
Показати все...