Sanatan Sanstha Marathi
Відкрити в Telegram
Official Marathi Telegram Channel of Sanatan Sanstha, an NGO engaged in the spread of scientific spirituality.
Показати більше4 716
Підписники
Немає даних24 години
-187 днів
-6030 днів
Архів дописів
प्रत्येक कार्यात गणपती बाप्पाला प्रथम स्थान का? 🤔
https://www.youtube.com/shorts/Cd8IIJHA5LQ?feature=share
🐂 बैलपोळा : सर्जा-राजाच्या ऋणाची आठवण ! 🙏🏻
🔗 Watch video now : https://youtube.com/shorts/PCqysdwBaks?si=X0Kdbetq2k5bQGNR
आजपासून योग्य साधना करा, आनंदी व्हा !
🔗 विनामूल्य नोंदणीसाठी : Sanatan.org/sadhana
🪷 सनातन संस्था : 7058885610
🌺 गणेश पूजनासाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी
🔗 संपूर्ण व्हिडिओ पहा : https://youtube.com/shorts/J4xfx6Njt9s?si=m3OaR2Zj6ymFmBbv
हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि आपल्या घरच्यांनाही शेअर करा.🙏🏻
🌺 श्री गणेशाच्या वक्रतुण्ड या नावाचा अर्थ, जाणून घ्या !
🔗 Watch Video Now : https://youtube.com/shorts/sQyqtdXRBZM?feature=share
आजपासून योग्य साधना करा, आनंदी व्हा !
🔗 विनामूल्य नोंदणीसाठी : Sanatan.org/sadhana
🪷 सनातन संस्था : 7058885610
☘️ शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करण्याचा योग्य नियम !
🔗 Watch Video Now : https://youtube.com/shorts/4lgK74eNwMQ?si=K7PPOkQDjnM4JV4p
आजपासून योग्य साधना करा, आनंदी व्हा !
🔗 विनामूल्य नोंदणीसाठी : Sanatan.org/sadhana
🪷 सनातन संस्था : 7058885610
🕉️ देवपूजा नेमकी कोणी करावी ? | शास्त्र काय सांगते ? 🚩
📽️ Watch Video Now : https://youtube.com/shorts/a0q05-CUPkE?si=KJlx-p055JR49dPX
आजपासून योग्य साधना करा, आनंदी व्हा !
🔗 विनामूल्य नोंदणीसाठी : Sanatan.org/sadhana
🪷 सनातन संस्था : 7058885610
🌺 गणपतीच्या या १२ नावांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ?
🔗 Watch Video Now : https://youtu.be/p-Gjkrclm9w
सनातन संस्था
📞 7058885610
श्री गणेशाची मूर्ती कशी असावी ? 🌺
🔗 Watch Video Now : https://youtube.com/shorts/bm6_KCNKHqQ
🕉️ अथर्वशीर्षात आणि वेदांमध्ये वर्णन केलेली, मनाला शांतता देणारी गणपतीची मूर्ती नेमकी कशी असावी, यावर प्रकाश टाकणारा हा एक छोटासा आणि विचार करायला लावणारा संवाद.
हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि तुमचे विचार कमेंट करून सांगा ! 🙏
सनातन ई-बुक विश्व
🦚श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त 'योगेश्वर श्रीकृष्ण' या ई-बुकवर ३४% सूट
🪷 विश्वातील महान व्यक्तीमत्त्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण !🙏🏻
शिशुपालाचे १०० अपराध क्षमा करणारा, द्वारकेचा राणा असूनही सुदाम्याचे पोहे प्रेमाने स्वीकारणारा, सख्यभक्ती करणार्या अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून त्याचे अनेक वेळा प्राण वाचवणारा जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण !🌸✨
🕉️ 'योगेश्वर श्रीकृष्ण' या ई-बुकमध्ये वाचा श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !
🔗 आजच डाऊनलोड करा !
https://sanatanshop.com/product/ebook-marathi-yogeshwar-shrikrishna-qualities-refutation-of-objections/
🍁 सर्वांसमोर अपमान ?
अशा वेळी मनाची स्थिती कशी असावी, जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडीओ !
👉🏻 Watch Video Now :
https://youtube.com/shorts/-02CzsL2kLA
🌿 मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशीपत्र आणि गंगाजल का घालतात ?💧
जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडीओ : https://www.youtube.com/shorts/muXZGXOocd4?feature=share
जीवनात अखंड आणि शाश्वत आनंद कसा मिळवायचा ❓
उत्तर अगदी सोपे आहे — 'अध्यात्मशास्त्रानुसार योग्य साधना' !
📿 तुमच्या अध्यात्मिक प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी वाचा हे विशेष ई-बुक !
'अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन'
🛍️ आजच खरेदी करा ! : https://sanatanshop.com/product/ebook-marathi-introduction-to-spirituality/
🔱 शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? जाणून घ्या शास्त्र !
https://youtube.com/shorts/TRJANpL7Pb0?feature=share
🙏🏻 योग्य साधना करा, आनंदी व्हा !
🔗 विनामूल्य नोंदणीसाठी : Sanatan.org/sadhana
📞 ७०५८८८५६१०

🛑 आपत्कालीन परिस्थितीला सामोरे कसे जाल ?
Watch Video Now : https://youtube.com/shorts/2k1C3ztfzps
🙏🏻🪷 सनातन संस्थेच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त विविध ठिकाणी धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि शासकीय अधिकारी यांना राखी बांधण्यात आली.
https://youtube.com/shorts/kjFgXAMFYuc?si=ljbkiBK3fX_MzPgp
🔱🪷 नारी शक्ति एवं साधना की आवश्यकता !
🎙️ श्रीचित्शक्ति (श्रीमती) अंजली गाडगीळजी
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी की आध्यात्मिक उत्तराधिकारिणी
🔗 Watch Full Video : https://youtu.be/wJE2vCK1D8o?si=OL_JEANgjNNJIzlP
इस वीडियो में जानिए:
✨ नारी शक्ति का वास्तविक स्वरूप और उसकी महत्ता
✨ जीवन में आध्यात्मिक साधना और ध्यान की आवश्यकता
✨ समाज और परिवार को सशक्त बनाने में नारी की भूमिका
वीडियो को LIKE, SHARE और CHANNEL को SUBSCRIBE अवश्य करें !
रक्षाबंधनाला राखी बांधल्याने बहीण-भाऊ यांमधील देवाण-घेवाण हिशोब कसा कमी होतो ?
रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देतो. भेटवस्तू दिल्याने एकमेकांची आठवण रहाते. भावाप्रती बहिणीच्या असलेल्या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही; पण काही प्रमाणात प्रेम देऊन ते न्यून करू शकतो. हे तो स्थूल माध्यमाद्वारे करण्याचा प्रयत्न करत असतो. सात्त्विक वस्तूंचा जिवांवर व्यावहारिक परिणाम होत नाही. सात्त्विक वस्तू देणार्या जिवाला २० प्रतिशत आणि घेणार्या जिवाला १८ प्रतिशत लाभ होतो. सात्त्विक कृती केल्याने देवाण-घेवाण हिशोब न्यून होऊन त्यातून नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/rakshabandhan
Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
जाणून घेऊया, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीला सात्त्विक ओवाळणी देण्याचे लाभ !