cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

चालू घडामोडी साठी उपयुक्त मासिक मोफत उपलब्ध. . Channel विषयी प्रतिक्रियेसाठी संपर्क... @dnikhil0100

Більше
Рекламні дописи
4 080
Підписники
+224 години
+137 днів
+2730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
♦️👉 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा अजित डोवल यांचे नियुक्ती. 👉 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची निर्मिती 1998 (अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात) 👉 पहिली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - ब्रिजेश मिश्रा 👉 2014 पासून अजित डोवल यांची नियुक्ती केली तसेच या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा सुद्धा दर्जा दिला आहे. 👉 प्राधान्यक्रमानुसार हे देशातील सातव्या क्रमांकाचे पद आहे. ♦️👉अजित डोवल यांनी भूषवलेले पदे -    - IB चे संचालक    -ऑपरेशन विंगचे प्रमुख    -विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन चे संस्थापक तसेच संचालक.   -1968 च्या केरळ केडरचे IPS अधिकारी 🍎जॉईन-@BABAPSI
Показати все...
🔥 2🤯 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🔰Global Gender Index 2024 👉 जाहीर करणारी संस्था -वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 👉आइसलँड प्रथम क्रमांक 👉 भारत 129 th क्रमांक 👉सर्वात शेवटचा देश 146 th सुदान #Current_with_BapuSir @MPSCExpress
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री आहेत. 24 राज्यांतील खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्राला गेल्या मंत्रिमंडळात आठ मंत्रिपदे होती. यावेळी मात्र महाराष्ट्राला सहा मंत्रिपदे मिळाली आहेत. Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024
Показати все...
👍 3
NDA सरकारच कॅबिनेट मंत्रीमंडळ एकूण 30 कॅबिनेट मंत्री Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024
Показати все...
Cabinet.pdf2.17 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️👉 बिहार मधील दोन ठिकाणी रामसर यादीत समाविष्ट 1. नागीपक्षी अभयारण्य 2. नाकटी पक्षी अभयारण्य ♦️👉 दोन्हीही मानवनिर्मित जलाशय आहेत. ♦️👉भारतातील रामसर स्थळांची संख्या 82 झाली. 🍎जॉईन-@BABAPSI
Показати все...
👍 7
Фото недоступнеДивитись в Telegram
🔴 निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीनुसार देशामध्ये विक्रमी मताधिक्याने विजय प्राप्त करण्याचा बहुमान शंकर ललवाणी या उमेदवाराला मिळाला आहे. 🔴 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकर ललवाणी हे मध्य प्रदेश मधील इंदोर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या पेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. 🔴 शंकर ललवाणी हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले देशातील एकमेव उमेदवार ठरले आहेत. त्यांना १२ लाख २६ हजार ७५१ मतं मिळाली आहेत. तर त्यांनी ११ लाख ७५ हजार ९२ मतांनी विजय मिळवला आहे. 🔴 लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात इंदोर या मतदारसंघाच्या नावावर आणखी एक विक्रम तयार झाला आहे, तो म्हणजे या मतदारसंघात सर्वाधिक मतदान नोटालाही झाले आहे. Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024
Показати все...
👍 1