uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 493 підписників, посідаючи 8 055 місце в категорії Освіта та 17 392 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 493 підписників.

За останніми даними від 25 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -400, а за останні 24 години на -11, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.33%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.90% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 551 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 956 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 26 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 493
Підписники
-1124 години
-857 днів
-40030 день
Архів дописів
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Anonymous voting

१८७२ मध्ये एका पठाणांचे अंदमान बेटावर _____यांचा खून केला
Anonymous voting

1952 साली 'संयुक्त महाराष्ट्र' नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting

त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous voting

🔰रेझोनन्स कन्सल्टन्सी’च्या ‘World Best Cities Index 2026’ मध्ये बेंगळुरूला जागतिक क्रमवारीत 29 वे स्थान मिळाले आहे. 🔹अहवाल:
🔰रेझोनन्स कन्सल्टन्सी’च्या ‘World Best Cities Index 2026’ मध्ये बेंगळुरूला जागतिक क्रमवारीत 29 वे स्थान मिळाले आहे. 🔹अहवाल: रेझोनन्स कन्सल्टन्सी (Resonance Consultancy) चा 'World Best Cities Index 2026'. 🔸​अव्वल शहर: लंडन (London) 🔹​यशाची नोंद: सलग 11 व्या वर्षी लंडन जगातील सर्वोत्तम शहर ठरले. 🔸​मूल्यांकनाचे निकष (Pillars): ▪️​Prosperity (समृद्धी): (लंडनचा क्रम #1) - आर्थिक बळ, कंपन्या, विमानतळ कनेक्टिव्हिटी. ▪️​Lovability (आकर्षण): (लंडनचा क्रम #2) - संस्कृती, रात्रजीवन, रेस्टॉरंट्स. ▪️​Livability (राहणीमान): (लंडनचा क्रम #3) - सार्वजनिक वाहतूक, नैसर्गिक उद्याने. ▪️​लंडनचा गौरव: 'राजधानींची राजधानी' (Capital of Capitals). 🔹​जागतिक टॉप 3: ▪️​London (UK) ▪️​New York (USA) ▪️​Paris (France) 🔸​भारतातील शहरे (Top 100 मध्ये): ▪️​बेंगळुरू: #29 ▪️​मुंबई: #40 ▪️​दिल्ली: #54 ▪️​हैदराबाद: #82

🔰भारताचे पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र (NCRRI) दक्षिण अंदमानमधील चिडियातापू येथे उभारले जाईल. 🔹पूर्ण नाव: राष्ट्री
🔰भारताचे पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र (NCRRI) दक्षिण अंदमानमधील चिडियातापू येथे उभारले जाईल. 🔹पूर्ण नाव: राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र (NCRRI). 🔸​ठिकाण: चिडियाटापू, दक्षिण अंदमान. 🔹​वैशिष्ट्य: भारतातील पहिले राष्ट्रीय प्रवाळ संशोधन केंद्र. 🔸​उद्देश: प्रवाळ भित्तींचे (Coral Reefs) संशोधन आणि संवर्धन करणे. 🔹​नोडल मंत्रालय: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय.

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous voting

ब्रिटिशांनी "रावबहादूर" पदवी कोणाला दिली नव्हती?
Anonymous voting

फेडरेल कोर्ट ची स्थापना कधी झाली?
Anonymous voting

1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Anonymous voting

🔰विराट कोहली बनला वनडेमध्ये सर्वाधिक शतके (५२) करणारा जगातला पहिला फलंदाज. 🔹शतक: ५२ वे वनडे (एकदिवसीय). 🔸आंतरराष्ट्रीय: ८३
🔰विराट कोहली बनला वनडेमध्ये सर्वाधिक शतके (५२) करणारा जगातला पहिला फलंदाज. 🔹शतक: ५२ वे वनडे (एकदिवसीय). 🔸आंतरराष्ट्रीय: ८३ वे एकूण आंतरराष्ट्रीय शतक. 🔹विरुद्ध: दक्षिण आफ्रिका. 🔸विक्रम: सचिन तेंडुलकरचा ५१ वनडे शतकांचा विक्रम मोडला. 🔹स्थान: वनडेमध्ये सर्वाधिक शतके (५२) करणारा जगातला पहिला फलंदाज. 🔸परिणाम: भारताला विजय मिळवून देणारी निर्णायक खेळी.

🔰यानिक सिनरने ATP फाइनल्स 2025 चा किताब जिंकला आहे. 🔹विजेता: जॅनिक सिन्नर 🇮🇹 🔸​उपविजेता: कार्लोस अल्काराझ 🇪🇸 🔹​स्पर्ध
🔰यानिक सिनरने ATP फाइनल्स 2025 चा किताब जिंकला आहे. 🔹विजेता: जॅनिक सिन्नर 🇮🇹 🔸​उपविजेता: कार्लोस अल्काराझ 🇪🇸 🔹​स्पर्धा: एटीपी फायनल्स २०२५ (ATP Finals 2025) 🔸​ठिकाण: ट्युरिन, इटली 🔹​अंतिम स्कोअर: 7-6 (7-4), 7-5 (सिन्नरने सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला) 🔸​महत्त्वाचे: हा सिन्नरचा सलग दुसरा (Second consecutive) एटीपी फायनल्स किताब आहे. 🔹​विजयाचे महत्त्व: सिन्नरने वर्ल्ड नंबर १ असलेल्या कार्लोस अल्काराझला हरवून होम कोर्टवर (इटलीत) किताब जिंकला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
Anonymous voting

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशींवर आधारित आहे ?
Anonymous voting

1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी ? मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली
Anonymous voting

✅ चाकाचा शोध कोणत्या युगात लागला?
Anonymous voting