uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 206 підписників, посідаючи 8 141 місце в категорії Освіта та 17 425 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 206 підписників.

За останніми даними від 12 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -434, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.14%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.75% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 728 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 908 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 13 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 206
Підписники
-1224 години
-987 днів
-43430 день
Архів дописів
पानझड कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिलेला आहे
Anonymous voting

आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous voting

........स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
Anonymous voting

1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले ?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous voting

मानवी समता हे मासिक कोणी चालू केले?
Anonymous voting

Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous voting

कोणत्या राज्याने MSME (स्थापना आणि ऑपरेशनची सुविधा) नियम, 2023 मंजूर केले?
Anonymous voting

कन्सोलिडेटेड सायबर सिक्युरिटी अँड सायबर रेझिलिन्स फ्रेमवर्क (CSCRF) वर कोणत्या संस्थेने सल्लामसलत पेपर जारी केला?
Anonymous voting

🔰मतदार जागृतीसाठी दूरदर्शनने ECI मीडिया पुरस्कार जिंकला 🔹2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रभावी "चुनाव का परव देश का गर"
🔰मतदार जागृतीसाठी दूरदर्शनने ECI मीडिया पुरस्कार जिंकला 🔹2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रभावी "चुनाव का परव देश का गर" मालिकेसाठी, माहितीपूर्ण मतदानाचा प्रचार करण्यासाठी सन्मानित करण्यात आले. 🔸या मोहिमेत 30 मतदार शिक्षण लघुपट आणि DD नॅशनल, DD India आणि DD News द्वारे बहुभाषिक आउटरीचचा समावेश होता. 🔹नाविन्यपूर्ण प्रोग्रामिंग आणि व्यापक राष्ट्रीय प्रतिबद्धता प्रयत्नांसाठी ओळखले जाते.

🔰प्रख्यात कार्डियाक सर्जन केएम चेरियन यांचे निधन 🔹भारतातील पहिले कोरोनरी बायपास आणि हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण करणारे डॉ. केए
🔰प्रख्यात कार्डियाक सर्जन केएम चेरियन यांचे निधन 🔹भारतातील पहिले कोरोनरी बायपास आणि हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण करणारे डॉ. केएम चेरियन यांचे 25 जानेवारी 2025 रोजी बेंगळुरू येथे निधन झाले. 🔸प्रगत हृदयरोग संशोधनासाठी त्यांनी फ्रंटियर लाइफलाइन हॉस्पिटल आणि फ्रंटियर मेडिव्हिलची स्थापना केली. 🔹त्यांचे चरित्र, जस्ट एन इन्स्ट्रुमेंट, त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लॉन्च केले गेले.

▪️खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही.
Anonymous voting

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. 
Anonymous voting

❇️ वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ❓ कंबाईन 2016
Anonymous voting

🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण: अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous voting

🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा. अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous voting

🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती? अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous voting

🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous voting

वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
Anonymous voting

ब्रिटीश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला?
Anonymous voting