uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 354 підписників, посідаючи 8 088 місце в категорії Освіта та 17 403 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 354 підписників.

За останніми даними від 02 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -419, а за останні 24 години на -16, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.74%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.98% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 642 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 970 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 354
Підписники
-1624 години
-1407 днів
-41930 день
Архів дописів
राजा जॉर्ज पाचवा यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या व्हॉईसरायपदी कोण होते ?
Anonymous voting

जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता
Anonymous voting

🔰भारत प्रथमच शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यामध्ये जगातील पहिल्या 100 देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. 🔹सध्याचे स्थान
🔰भारत प्रथमच शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यामध्ये जगातील पहिल्या 100 देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. 🔹सध्याचे स्थान: SDG निर्देशांकात भारताचे स्थान 167 देशांमध्ये 99 वे आहे. 🔸गुणांकन: भारताने 167 पैकी 67 गुण मिळवले आहेत. 🔹मागील वर्षाशी तुलना: 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास अहवालात भारताचे स्थान 109 वे होते, म्हणजेच यंदा 10 स्थानांची सुधारणा झाली आहे. 🔸आघाडीचा देश: SDG निर्देशांकामध्ये फिनलंड (Finland) पहिल्या स्थानावर आहे. 🔹SDG (शाश्वत विकास उद्दिष्टे): ही संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये ठरवलेली 17 जागतिक उद्दिष्टे आहेत, ज्यांचा उद्देश 2030 पर्यंत दारिद्र्य, असमानता, हवामान बदल यांसारख्या समस्यांवर मात करून शाश्वत विकास साधणे आहे.

▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous voting

Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Anonymous voting

सन 1934 मध्ये _____________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
Anonymous voting

बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली होती ?
Anonymous voting

योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

🔰 शिवसुब्रमण्यम रमण यांची पीएफआरडीए अध्यक्षपदी नियुक्ती. 🔸पदभार: २० जून २०२५ रोजी स्वीकारला. 🔹कार्यकाळ: ५ वर्षे किंवा ६५ व
🔰 शिवसुब्रमण्यम रमण यांची पीएफआरडीए अध्यक्षपदी नियुक्ती. 🔸पदभार: २० जून २०२५ रोजी स्वीकारला. 🔹कार्यकाळ: ५ वर्षे किंवा ६५ वर्षे वयापर्यंत (जो आधी येईल). 🔸मागील अनुभव: सिडबी, NeSL, CAG आणि सेबी येथे महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत. 🔹मुख्य उद्देश: निवृत्तीवेतन प्रणाली मजबूत करणे आणि निवृत्तीनंतरची सुरक्षा वाढवणे.

🔰 आशियाई पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ 🔹 स्थळ: थायलंड 🔸भारताची एकूण पदके: २७ 🔹सुवर्ण पदके: ४ 🔸रौप्य पदके: १० 🔹 कांस्य
🔰 आशियाई पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ 🔹 स्थळ: थायलंड 🔸भारताची एकूण पदके: २७ 🔹सुवर्ण पदके: ४ 🔸रौप्य पदके: १० 🔹 कांस्य पदके: १३ 🔸महत्त्व: या स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. 🔰आशियाई पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये टॉप तीन देश १)भारत :- एकूण २७ पदके जिंकून (४ सुवर्ण, १० रौप्य, १३ कांस्य) २)दक्षिण कोरिया :- ६ सुवर्ण पदके ३)मलेशिया :जी२ ३ सुवर्ण पदके

🔰 कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्हयाचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?
Anonymous voting

🔰लॉर्ड कर्झन कालीन 'रॅले आयोग' चा संबंध --- होता.
Anonymous voting

🔰अयोग्य जोडी निवडा.
Anonymous voting

MPSC Clerk Typist High Court Aurangabad Order Today

स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतच
स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.