uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 372 підписників, посідаючи 8 084 місце в категорії Освіта та 17 403 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 372 підписників.

За останніми даними від 01 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -414, а за останні 24 години на -28, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.67%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.92% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 626 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 955 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 372
Підписники
-2824 години
-1357 днів
-41430 день
Архів дописів
🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous voting

🎯 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला❓
Anonymous voting

हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous voting

अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

🔰 टेस्ला कार कंपनीने मुंबईतील बांद्रा-कुर्ला येथे भारतातील पहिले 'एक्सपिरियन्स सेंटर' शोरूम उघडले आहे. 🔹उद्घाटन: या शोरूमचे
🔰 टेस्ला कार कंपनीने मुंबईतील बांद्रा-कुर्ला येथे भारतातील पहिले 'एक्सपिरियन्स सेंटर' शोरूम उघडले आहे. 🔹उद्घाटन: या शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झाले. 🔸ठिकाण आणि आकार: हे शोरूम बीकेसीमध्ये ४००० स्क्वेअर फूट जागेवर आहे. हे ठिकाण ॲपलच्या फ्लॅगशिप स्टोअरच्या जवळ आहे. 🔹 उपलब्ध मॉडेल: सुरुवातीला टेस्लाची मॉडेल Y (Model Y) ही गाडी भारतात उपलब्ध झाली आहे. ही कार चीनमधील शांघाय येथील टेस्लाच्या कंपनीतून भारतात आयात केली जात आहे. मॉडेल Y च्या सुरुवातीच्या व्हेरियंटची किंमत साधारण ६० लाख रुपये आहे. 🔸मराठी नामफलक: विशेष म्हणजे, या शोरूमच्या बाहेर ठळक अक्षरात मराठीमध्ये 'टेस्ला' असे लिहिलेले आहे.

🔰शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे १८ दिवस राहून १५ जुलै २०२५ रोजी पृथ्वीवर परतले आहेत. ही भारतासाठी
🔰शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे १८ दिवस राहून १५ जुलै २०२५ रोजी पृथ्वीवर परतले आहेत. ही भारतासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना आहे. 🔸 मिशन: ॲक्सिओम-4 (Axiom-4) 🔹अवधी: १८ दिवस 🔸परतीची तारीख: १५ जुलै २०२५ 🔹 महत्त्व: राकेश शर्मा यांच्यानंतर (१९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय आहेत.

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

...........या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

कर्मवीरांनी महाराष्ट्र च्या शिक्षक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे असे वर्णन कोणी केले
Anonymous voting

पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण आहे असे कोणी म्हंटले?
Anonymous voting

विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद.............पुस्तकात आढळतो.
Anonymous voting

Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Anonymous voting

महिला व बालविकास विभाग सर्व पदांचे अंतिम निकाल

महिला व बालविकास विभाग प्रसिद्धीपत्रक
महिला व बालविकास विभाग प्रसिद्धीपत्रक

शेवटी आंदोलनाची तीव्रता पाहून 12 डिसेंबर 1911 रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी......... येथे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली
Anonymous voting

🌹 1904 मध्ये खालीलपैकी कोणा द्वारे अभिनव भारत या गुप्त कांतीकारी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते?
Anonymous voting

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous voting