uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 418 підписників, посідаючи 8 062 місце в категорії Освіта та 17 334 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 418 підписників.

За останніми даними від 29 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -402, а за останні 24 години на -17, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.64%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.92% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 623 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 958 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 418
Підписники
-1724 години
-1357 днів
-40230 день
Архів дописів
बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous voting

🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
Anonymous voting

Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous voting

प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, व शिक्षक प्रशिक्षण यासाठी पाठपुरावा कोणी केला?
Anonymous voting

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous voting

अयोग्य जोडी निवडा .
Anonymous voting

🔰महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता भारताचे 15 वे उपराष्ट्रपती 🔰सी. पी. राधाकृष्णन यांच्या राजकीय प्रवासाचे अ
🔰महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता भारताचे 15 वे उपराष्ट्रपती 🔰सी. पी. राधाकृष्णन यांच्या राजकीय प्रवासाचे अधिक संक्षिप्त मुद्दे:- 🔹सध्याचे पद: भारताचे 15 वे उपराष्ट्रपती 🔸राजकीय सुरुवात: १९९६ मध्ये तामिळनाडू भाजपचे सचिव. 🔹लोकसभा खासदार: ▪️१९९८ आणि १९९९ मध्ये कोईम्बतूरमधून सलग दोन वेळा खासदार. 🔸महत्त्वाची पदे: ▪️वस्त्रोद्योग स्थायी समितीचे अध्यक्ष. ▪️२००४ ते २००७ या काळात तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष. ▪️२०१६ मध्ये कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष. ▪️२० फेब्रुवारी २०२३ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. ▪️३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे २१ वे राज्यपाल होते 🔹विशेष नोंद: ▪️९३ दिवस चाललेली १९,००० किमीची 'रथयात्रा' काढली.

नुसती स्पर्धा 🫣 🔥 ◾️2021 ला कट ऑफ - 477.50 ◾️2022 ला कट ऑफ- 488 ◾️2023 ला कट ऑफ - 475.25 ◾️2024 ला कट ऑफ - 507.50

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ निकाल 🔥🔥🔥 507.50

#Cut_off जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ निकाल... Category General Cutoff Marks ◾️OPEN - 507.50 ◾️SC - 445.75
#Cut_off जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ निकाल... Category General Cutoff Marks ◾️OPEN - 507.50 ◾️SC - 445.75 ◾️ST - 415.75 ◾️ DT (A) - 467.50 ◾️NT (B)- 463.50 ◾️SBC - 459.00 ◾️NT (C) - 494.25 ◾️NT (D) - 484.25 ◾️OBC - 485.50 ◾️EWS - 445.00 ◾️SEBC - 490.75

अखिल भारतीय सेवांचे जनक कोण
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
Anonymous voting

जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous voting

🔰भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन लाँच केली 🔹मार्गाचे नाव: जींद ते सोनीपत (हरियाणा) 🔸प्रवासाचे अंतर: ८९ किलोमीटर 🔹तंत्रज
🔰भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन लाँच केली 🔹मार्गाचे नाव: जींद ते सोनीपत (हरियाणा) 🔸प्रवासाचे अंतर: ८९ किलोमीटर 🔹तंत्रज्ञान वापरणारा देश: भारत, हा हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा जगातील पाचवा देश ठरला आहे. यापूर्वी जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन या देशांनी हे तंत्रज्ञान वापरले आहे. 🔸इंजिनची शक्ती: १२०० हॉर्सपॉवर, ही जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन मानली जाते. 🔹प्रवासी क्षमता: २६०० प्रवासी 🔸डब्यांची संख्या (कोचेस): १० कोच 🔹जास्तीत जास्त वेग: ११० किमी/तास 🔸सरकारी योजना: २०२४-२५ पर्यंत ३५ हायड्रोजन गाड्या विकसित करण्यासाठी सरकारने २८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

🔰भुवनेश्वर हे IHCAP जारी करणारे भारतातील पहिले शहर ठरले आहे. 🔸उद्दिष्ट: या योजनेचा मुख्य उद्देश शहराच्या उष्णता आणि शीतकरणा
🔰भुवनेश्वर हे IHCAP जारी करणारे भारतातील पहिले शहर ठरले आहे. 🔸उद्दिष्ट: या योजनेचा मुख्य उद्देश शहराच्या उष्णता आणि शीतकरणाच्या गरजांसाठी शाश्वत आणि ऊर्जा-कार्यक्षम उपाययोजना करणे आहे. 🔹सहयोग: हा प्रकल्प नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (NIUA) आणि नॅशनल डेव्हलपमेंट काऊन्सिल (NDC) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. 🔸मुख्य लक्ष: ऊर्जा वापर कमी करणे, कार्बन उत्सर्जन घटवणे, आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे यावर यात भर देण्यात आला आहे. 🔹प्रभाव: ही योजना शहराला हवामान बदलाशी जुळवून घेण्यास आणि टिकाऊ विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल.

🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous voting