uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 317 підписників, посідаючи 8 091 місце в категорії Освіта та 17 365 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 317 підписників.

За останніми даними від 04 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -431, а за останні 24 години на -27, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.94%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.02% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 689 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 978 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 05 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 317
Підписники
-2724 години
-1407 днів
-43130 день
Архів дописів
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

सच्चिदानंद हे कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

🔰 अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 🔸 त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्रमंत्री आहे
🔰 अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 🔸 त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्रमंत्री आहेत. 🔹 त्यांचे वडील तामिळनाडूचे आणि आई पंजाबच्या आहेत. 🔸यापूर्वी त्यांनी सार्वजनिक सेवा मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 🔹त्यांच्यावर कॅनडा आणि भारताचे संबंध सुधारण्याची जबाबदारी आहे. 🔸 अनिता आनंद यांनी भगवत गीतेवर हात ठेवून परराष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतली.

🔰7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा :- 🔹यजमान: बिहार 🔸 दिनांक : ४ मे ते १५ मे २०२५ 🔹सहभागी: भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशास
🔰7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा :- 🔹यजमान: बिहार 🔸 दिनांक : ४ मे ते १५ मे २०२५ 🔹सहभागी: भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५००० हून अधिक युवा खेळाडू. 🔸खेळ: २७ क्रीडा प्रकारांचा समावेश (ई-स्पोर्ट्स प्रात्यक्षिक खेळ म्हणून समाविष्ट). 🔹विजेता: महाराष्ट्र (एकूण १५८ पदके - ५८ सुवर्ण, ४७ रौप्य आणि ५३ कांस्य ) ✅✅ 🔸दुसरे स्थान: हरियाणा (एकूण ११७ पदके - ३९ सुवर्ण, २७ रौप्य आणि ५१ कांस्य पदके). 🔹तिसरे स्थान: राजस्थान (एकूण ६० पदके - २४ सुवर्ण, १२ रौप्य आणि २४ कांस्य पदके). ❤️🚀 या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय युवा आणि मीट रेकॉर्ड्स बनले, ज्यात मुलींनी वेटलिफ्टिंगमध्ये ५ राष्ट्रीय युवा रेकॉर्ड्स बनवले.

खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?
Anonymous voting

पुणे सार्वजनिक सभा स्थापनेत कोणाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

शेवटी आंदोलनाची तीव्रता पाहून 12 डिसेंबर 1911 रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी......... येथे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली
Anonymous voting

🌹 1904 मध्ये खालीलपैकी कोणा द्वारे अभिनव भारत या गुप्त कांतीकारी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते?
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

उमेदवारांना महत्वाच्या सूचना : ◾️महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 ◾️ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्
+1
उमेदवारांना महत्वाच्या सूचना : ◾️महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 ◾️ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024

जा क्र 013/2025 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 लेखनिक व भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी

स्त्री धर्मनीती पुस्तक कोणाचे आहे ?
Anonymous voting

गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ❓
Anonymous voting

🔰 दिल्ली पोलीस आणि 'नई दिशा' नावाचा कार्यक्रम सुरू केला 🔹नवी दिल्ली पोलिसांनी शालेय शिक्षण सोडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षण
🔰 दिल्ली पोलीस आणि 'नई दिशा' नावाचा कार्यक्रम सुरू केला 🔹नवी दिल्ली पोलिसांनी शालेय शिक्षण सोडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षण प्रणालीत आणण्यासाठी "नई दिशा" नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. 🔸या कार्यक्रमात, पोलीस कर्मचारी मुलांच्या घरी जाऊन कुटुंबियांशी संवाद साधतात आणि शिक्षणाचे महत्त्व सांगतात.

🔰दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा बनणार आहे. 🔹आधारशिला: या प्रकल्पाची आधारशिला 12 मे
🔰दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा बनणार आहे. 🔹आधारशिला: या प्रकल्पाची आधारशिला 12 मे 2025 रोजी दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी संयुक्तपणे ठेवली. 🔸क्षमता: या प्रकल्पात 500 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाईल. 🔹वेळ: हा प्रकल्प 45 दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 🔸बचत: या प्रकल्पामुळे दरमहा सुमारे 15 लाख रुपयांची वीज बचत अपेक्षित आहे. 🔹विस्तार: हा सौर ऊर्जा प्रकल्प विधानसभा भवनाच्या 3,250 चौरस फूट छतावर पसरलेला असेल. 🔸उत्पादन: या संयंत्राद्वारे दरवर्षी सुमारे 8,20,000 युनिट्स वीज तयार होईल. 🔹खर्च: या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹2 कोटी आहे.

भारत सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ? अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल ब. सायमन कमिशन क. नेहरू रिपोर्ट ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Anonymous voting