uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 336 підписників, посідаючи 8 096 місце в категорії Освіта та 17 400 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 336 підписників.

За останніми даними від 03 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -419, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.81%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.07% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 659 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 990 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 04 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 336
Підписники
-1224 години
-1267 днів
-41930 день
Архів дописів
भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

🔰51 वे G7 शिखर संमेलन 2025, कॅनडा येथे सुरू झाले आहे. 🔹स्थळ आणि वेळ: 51 वे G7 शिखर संमेलन 2025 मध्ये कॅनडा येथे होणार आहे.
🔰51 वे G7 शिखर संमेलन 2025, कॅनडा येथे सुरू झाले आहे. 🔹स्थळ आणि वेळ: 51 वे G7 शिखर संमेलन 2025 मध्ये कॅनडा येथे होणार आहे. 🔸G7 म्हणजे काय? हा जगातील सात प्रमुख विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा गट आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे. युरोपियन युनियन देखील यात सहभागी होते. 🔹मुख्य उद्देश: जागतिक आर्थिक स्थिरता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि विविध जागतिक आव्हानांवर (उदा. हवामान बदल, आरोग्य, व्यापार) चर्चा करणे आणि त्यांच्यावर समन्वय साधणे हा या गटाचा मुख्य उद्देश आहे. 🔸अध्यक्षपद: G7 चे अध्यक्षपद दरवर्षी सदस्य देशांमध्ये फिरते, आणि जो देश यजमान असतो, तो अध्यक्ष असतो. 🔹जागतिक परिणाम: या परिषदेतील चर्चा आणि निर्णय जागतिक धोरणांवर आणि घडामोडींवर महत्त्वपूर्ण परिणाम करतात.

🔰भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. 🔹नावाचे कारण: सचिन तेंडुलकर (भा
🔰भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. 🔹नावाचे कारण: सचिन तेंडुलकर (भारत) आणि जेम्स अँडरसन (इंग्लंड) या महान क्रिकेटपटूंच्या सन्मानार्थ. 🔸सुरुवात: २० जून २०२५ पासून हेडिंग्ले येथे सुरू होणारी भारत-इंग्लंड कसोटी मालिका या नावाने खेळली जाईल. 🔹अनावरण: सचिन आणि अँडरसन स्वतः लॉर्ड्सवर ट्रॉफीचे अनावरण करतील. 🔸पूर्वीची नावे: याआधी इंग्लंडमध्ये 'पतौडी ट्रॉफी' आणि भारतात 'अँथनी डी मेलो ट्रॉफी' म्हणून ओळखली जात होती.

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
Anonymous voting

जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ?
Anonymous voting

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

Q. सर्वप्रथम 10 फेब्रुवारी 1843 ला ताबुताच्या सुट्टीदिवशी______ यांच्या शाळेत दादोबा व दुर्गादास मंछाराम यांनी परमहंस सभा स्थापन करायचे ठरवले होते.
Anonymous voting

Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous voting

नरेंद्र मंडळाचा प्रतिनिधी म्हणून खालीलपैकी कोणी सहभाग नोंदविला?
Anonymous voting

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये 'सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?
Anonymous voting

क्रांतिकारी चळवळीची सुरुवात प्रथम भारतात कोणत्या भागातून झाली
Anonymous voting

🔰लडाखने भोटी आणि पुरगी भाषांना लडाखच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. 🔹अधिकृत भाषा: इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुरग
🔰लडाखने भोटी आणि पुरगी भाषांना लडाखच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. 🔹अधिकृत भाषा: इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुरगी या पाच भाषांना लडाखच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता. 🔸प्रशासकीय वापर: या भाषांचा वापर सरकारी कार्यालये, विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांच्या कामकाजासाठी अनिवार्य. 🔹स्थानिक भाषांना प्रोत्साहन: भोटी आणि पुरगी व्यतिरिक्त, शिना, ब्रोक्सकट, बाल्टी आणि लद्दाखी यांसारख्या इतर स्थानिक भाषांनाही प्रोत्साहन देण्याची तरतूद. 🔸संस्कृती आणि वारसा जतन: स्थानिक भाषा आणि त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि विकास करणे हे प्रमुख उद्दिष्ट. 🔹शिक्षण आणि प्रशासनात उपयोग: अधिकृत भाषांचा वापर शिक्षण, प्रशासकीय नोंदी आणि कायदेशीर प्रक्रियांसह इतर सार्वजनिक व्यवहारांमध्ये केला जाईल.

🔰 महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ता बोगदा समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा दरम्यान सुरू 🔸स्थान: नाशिक जिल्ह्यातील इगतप
🔰 महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ता बोगदा समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा दरम्यान सुरू 🔸स्थान: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे (कसारा घाटातून). 🔹लांबी: सुमारे 8 किलोमीटर (महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ता बोगदा). 🔸रुंदी: 17.61 मीटर आणि उंची 9.12 मीटर (देशातील सर्वाधिक रुंदीचा रस्ता बोगदा). 🔹लेन: तीन लेनचे दुहेरी बोगदे (प्रत्येक दिशेने स्वतंत्र). 🔸प्रवासाचा वेळ: 8-10 मिनिटांत पार होतो. 🔹बांधकाम तंत्रज्ञान: न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड (NATM). 🔸सुरक्षितता वैशिष्ट्ये: ▪️उच्च-दाब जल-धुके अग्निशमन प्रणाली. ▪️प्रत्येक 300 मीटरवर 26 क्रॉस पॅसेज. ▪️चांगल्या प्रकाशासाठी फायर प्रोटेक्शन आणि लाइट रिफ्लेक्टिंग भिंती. ▪️बोगद्यात ऑक्सिजन, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा.

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting