uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 428 підписників, посідаючи 8 052 місце в категорії Освіта та 17 365 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 428 підписників.

За останніми даними від 28 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -406, а за останні 24 години на -18, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.64%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.99% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 624 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 976 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 29 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 428
Підписники
-1824 години
-1287 днів
-40630 день
Архів дописів
🔰जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 🔹ठिकाण: लिव्हरपूल, इंग्लंड (M&S Bank Arena). 🔸वेळ: 4 ते 14 सप्टेंबर 2025. 🔹आयोजक: "वर्ल
🔰जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 🔹ठिकाण: लिव्हरपूल, इंग्लंड (M&S Bank Arena). 🔸वेळ: 4 ते 14 सप्टेंबर 2025. 🔹आयोजक: "वर्ल्ड बॉक्सिंग" या नवीन आंतरराष्ट्रीय संघटनेने आयोजित केलेली पहिलीच स्पर्धा. 🔸ऐतिहासिक: पहिल्यांदाच पुरुष आणि महिला स्पर्धा एकाच ठिकाणी एकत्रितपणे झाल्या. 🔹सहभाग: 65+ देशांतील 550 पेक्षा अधिक बॉक्सर्स सहभागी झाले होते. 🔰भारताची कामगिरी (एकूण 4 पदके): 🔸सुवर्णपदके (2): ▪️मीनाक्षी हुडा (महिला 48 किलो) ▪️जैस्मीन लांबोरिया (महिला 57 किलो) 🔹रौप्यपदक (1): ▪️नुपूर शेओरन (महिला 80+ किलो) 🔸कांस्यपदक (1): ▪️पूजा राणी (महिला 80 किलो)

🔰STAR (सुपरसोनिक टार्गेट) क्षेपणास्त्र हे भारताचे स्वदेशी सुपरसोनिक लक्ष्य क्षेपणास्त्र आहे, जे DRDO ने विकसित केले आहे. 🔰S
🔰STAR (सुपरसोनिक टार्गेट) क्षेपणास्त्र हे भारताचे स्वदेशी सुपरसोनिक लक्ष्य क्षेपणास्त्र आहे, जे DRDO ने विकसित केले आहे. 🔰STAR (सुपरसोनिक टार्गेट) क्षेपणास्त्र 🔹उद्दिष्ट: हवाई संरक्षण प्रणालींच्या चाचणीसाठी शत्रूच्या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांचे अनुकरण करणारे लक्ष्य (target) क्षेपणास्त्र. 🔸विकसित: DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) द्वारे स्वदेशी बनावटीचे. 🔹वेग: Mach 1.8 ते 2.5 (सुपरसोनिक). 🔸प्रकार: जमिनीवरून (ground-launched) आणि हवेतून (air-launched) प्रक्षेपित होणारे. 🔹इंजिन: सॉलिड रॉकेट बूस्टर आणि रामजेट (Ramjet) इंजिन. 🔸पुनर्वापर: पॅराशूटमुळे पुन्हा वापरता येते, खर्च कमी होतो.

"मृता वस्थेत जन्माला आलेले ब्रिटिश पार्लमेंट चे अर्भक म्हणजे क्रिप्स योजना होय" असे कोण म्हणाले?
Anonymous voting

इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

हिंदू संतमालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती पं रमाबाई होय असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting

काळाराम मंदिर सत्याग्रह मध्ये खालीलपैकी कोणी सहभाग घेतला न्हवता?
Anonymous voting

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ - महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रवेशप्रमाणपत्राबाबत
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ - महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रवेशप्रमाणपत्राबाबत

खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?
Anonymous voting

पुणे सार्वजनिक सभा स्थापनेत कोणाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

चरक हा प्रसिद्ध कोणत्या राजाच्या दरबारात होता ?
Anonymous voting

गुप्त राजघराण्याची संस्थापक कोण आहे ?
Anonymous voting

केवळ मुलींकरता अत्यंत माफक दरात (केवळ 800 रु प्रतिमाह) पुण्यातील बाजीराव रोड वर मोक्याच्या ठिकाणी पण शांत - सुरक्षित वातावरणा
केवळ मुलींकरता अत्यंत माफक दरात (केवळ 800 रु प्रतिमाह) पुण्यातील बाजीराव रोड वर मोक्याच्या ठिकाणी पण शांत - सुरक्षित वातावरणात अभ्यासिका * प्रत्येक विद्यार्थिनीस स्वतंत्र राखीव आणि मोठे केबिन * No Deposit * clean hygienic आणि मोकळी जागा. * discussion साठी भरपूर open space * सुरक्षित Gated Premises [CCTV, Watchman] Call 9373935997 to Join

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

🔰पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ) राजा राममोहन रॉय यांनी वेदान्त महाविद्यालय सुरू केले जेथे केवळ भारतीय शिक्षण दिले जात ब) राजा राममोहन रॉय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव साजरा करण्यास एक मेजवानी दिली.
Anonymous voting

🔰पुढील दोन विद्यानांपैकी कोणते योग्य आहे? अ) राजा राममोहन रॉय ह्यांना भारताच्या रिनेसन्सचे / प्रबोधनकाळाचे पितामह मानले जाते. ते वाराणसी व पटना येथे शिकले. ब) त्यानी बंगाली, पर्शियन, हिंदी, इग्लिश व संस्कृतमध्ये नियतकालिके प्रसिद्ध केली.
Anonymous voting

🔰अल्बेनिया हा जगातील पहिला देश आहे ज्याने डिएला नावाच्या AI मंत्र्याची नियुक्ती केली आहे. 🔰अल्बेनियाचे AI मंत्री 'डिएला' (D
🔰अल्बेनिया हा जगातील पहिला देश आहे ज्याने डिएला नावाच्या AI मंत्र्याची नियुक्ती केली आहे. 🔰अल्बेनियाचे AI मंत्री 'डिएला' (Diella) 🔹नाव: 'डिएला' (Diella). या नावाचा अल्बेनियन भाषेत अर्थ 'सूर्य' असा होतो. 🔸स्वरूप: हा एक व्हर्च्युअल (आभासी) मंत्री आहे, जो कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. 🔹नियुक्ती: अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी 'डिएला' ची नियुक्ती केली आहे. 🔸मुख्य कार्य: 'डिएला' चे मुख्य कार्य सार्वजनिक खरेदी (public procurement) आणि सरकारी कंत्राटांमधील भ्रष्टाचार रोखणे आहे. 🔹उद्दिष्ट: ▪️सार्वजनिक निविदा (public tenders) आणि कंत्राटांचे मूल्यांकन करून ती १००% भ्रष्टाचारमुक्त आहेत याची खात्री करणे. ▪️सरकारी कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे. 🔸ऐतिहासिक महत्त्व: 'डिएला' ही जगातील पहिली AI मंत्री आहे. 🔹सुरुवातीची भूमिका: ▪️जानेवारी २०२५ मध्ये, 'ई-अल्बेनिया' (e-Albania) या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून 'डिएला' ला लाँच करण्यात आले होते. ▪️नंतर तिला मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.