uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 463 підписників, посідаючи 8 048 місце в категорії Освіта та 17 358 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 463 підписників.

За останніми даними від 26 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -406, а за останні 24 години на -26, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.44%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.88% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 576 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 950 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 27 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 463
Підписники
-2624 години
-1087 днів
-40630 день
Архів дописів
🔰मालदीव हा तंबाखू वापरावर पिढ्यानपिढ्या बंदी लागू करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. 🔹जगातील पहिले राष्ट्र: राष्ट्रीय स्तराव
🔰मालदीव हा तंबाखू वापरावर पिढ्यानपिढ्या बंदी लागू करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. 🔹जगातील पहिले राष्ट्र: राष्ट्रीय स्तरावर अशी बंदी लागू करणारा मालदीव जगातील पहिला देश. 🥇 🔸अंमलबजावणी: १ नोव्हेंबर २०२५ पासून कायदा लागू. 🔹बंदी निकष: १ जानेवारी २००७ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला तंबाखू विक्री, खरेदी किंवा वापर करण्यास कायमस्वरूपी बंदी. 🔸सर्वांसाठी लागू: नागरिक आणि मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही हा नियम लागू. 🔹ई-सिगारेट बंदी: ई-सिगारेट/व्हेपिंग उत्पादनांवर सर्व वयोगटांसाठी (Age-agnostic) पूर्ण बंदी आहे. 🔸दंड: नियमांचे उल्लंघन केल्यास विक्रेत्यांना मोठा दंड आहे. 🔹मुख्य उद्देश: देशात तंबाखूमुक्त पिढी निर्माण करणे. 🚭

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
Anonymous voting

🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous voting

नगरपरिषद काल झालेल्या मिटिंग बद्दल परीक्षा TCS/IBPS मार्फत घेण्यात येईल
+1
नगरपरिषद काल झालेल्या मिटिंग बद्दल
परीक्षा TCS/IBPS मार्फत घेण्यात येईल

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा – 2024 - राज्य कर निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. 1

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. 1

◾️नगर परिषद नगर पंचायत निवडणूक करीता आचार सहिंता जाहीर... ◾️ २४६ नगरपरिषद आणी ४२ नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर.. ◾️ 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणी 3 डिसेंबरला निकाल...

CHO जाहिरात प्रसिद्ध.(समुदाय आरोग्य अधिकारी) एकूण -1974 पदे.

🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous voting

मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous voting

इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous voting

▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
Anonymous voting

Call 9373935997 For Admissions

-------- आणि --------- वगळता 1857 च्या उठावाला कोठेही जनसामान्यांचा पाठिंबा मिळाला नव्हता.
Anonymous voting

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
Anonymous voting