Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
#polity
276) भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या;
अ) प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य राज्यानुसार बदलते. ब) लोकसभेच्या खासदारांच्या मताचे मूल्य हे राज्यसभेच्या खासदारांच्या मतापेक्षा जास्त आहे.
274) राष्ट्रीय आणीबाणी (अनुच्छेद 352) लादण्यासाठी किंवा राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा अयशस्वी झाल्याबद्दल (अनुच्छेद 356) किंवा आर्थिक आणीबाणी (अनुच्छेद 360) साठी घोषणा जारी केली गेली असेल, ज्यावेळी लोकसभा विसर्जित केली गेली असेल तर घोषणा प्रभावी राहते.....
273) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे/आहेत.
अ) विश्वास किंवा अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत मांडला जाऊ शकतो.
ब) जोपर्यंत मंत्रिमंडळाला संसदेचा विश्वास आहे तोपर्यंत ती सत्तेत राहते.
History Prediction Question Part - 1 with (Answer Key).pdf
⭕️ Join - @umeshkudale
येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे इतिहास विषयाचे Prediction चे १०० प्रश्न उपलब्ध करून देत आहे जाता जाता नक्की नजर फिरवा..
तुमचाच उमेश कुदळे..
272) लग्नासाठीचे वय मुलींसाठी कमीत कमी 18 वर्ष तर मुलांसाठी 21 वर्ष पर्यंत वाढविणे हे कोणत्या लोकसंख्या धोरणाचे उद्दीष्ट होते?
तेंडुलकर समिती नुसारसर्वात जास्त दारिद्र्य रेषेखालील लोक (टक्केवारीनुसार)
1) छत्तीसगड - 39.9%
2) मणिपूर - 33.7%
3) बिहार - 34.7%
4) ओडीसा - 36.9%
5) अरुणाचल प्रदेश - 32.6%
⭕️ Join - @rayatnotes
#दारिद्र्य
271) तेंडुलकर कमिटी (2005) नुसार सन 2011-12 साठी, ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्रयरेषा व्याख्या ही दरडोई ........... अशी निश्चित करण्यात आली.
#दारिद्र्य
270) तेंडुलकर समितीनुसार 2004- 05 ते 2011 -12 मध्ये महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य मध्ये किती घट घडून आली?
#दारिद्र्य
269) सुरेश तेंडुलकर समितीला 2011- 12 ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये ..... एवढे दारिद्र्य आढळले होते.
#लोकसंख्या
268) 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्राचे बाल लिंग गुणोत्तर ........ ने कमी झाले.
#Geography
267) महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान .......... आहे तर , सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान ...... आहे.
आज Predication series चे शेवटचे लेक्चर ..
संध्याकाळी _५:०० वा
https://unacademy.com/course/history-prediction-8-final-lecture/OPPQQDLJ
#Current
266) अलीकडेच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झीका विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता?
#polity
265) पंचायती राज क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते 73 व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावित केल नाही?
