uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше
Немає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
प्र.15) खालीलपैकी कोणती करांची उद्दिष्ट्ये आहेत : अ) प्रशासकीय महसूलात वाढ करणे. ब) संसाधनांच्या वापरावर प्रभाव टाकणे. क) आर्थिक विषमता कमी करणे.
Anonymous voting

प्र.14) रायना बर्नावी या अंतराळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या अरब महिला ठरणार आहेत, त्या कोणत्या अरब देशाच्या नागरिक आहेत?
Anonymous voting

प्र.13) नुकतेच कोणत्या देशाने बँक नोटांवरून ब्रिटिश राजेशाही काढण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous voting

प्र.12) साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार २०२२ विषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

प्र.11) दोन नद्याच्या संगमावर कोणत्या प्रकारच्या वस्त्या विकसित झाल्या आहेत ?
Anonymous voting

https://www.youtube.com/live/riknNy8Q3VY?feature=share महात्मा जोतिबा फुलेंच्या जयंती निमित्ताने बोलणार आहे.. नवीन काही गोष्टी सांगण्याचा मानस आहे .. नक्की या ..🙏 4:00 वाजता भेटुयात .. लाईव्ह

बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न सदैव करत आहोत..करत राहू.. आज रयत प्रबोधिनी चा वर्धापनदिन तुम्ही
बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न सदैव करत आहोत..करत राहू.. आज रयत प्रबोधिनी चा वर्धापनदिन तुम्ही असतात तर आमच्या पाठीवर थाप टाकली असती याची खात्री आहे.. 🙏🙏🌱

नियोजन आयोग आणि निती आयोग ह्यांमधील महत्त्वाचा फरक👆 Join-- @rayatnotes
नियोजन आयोग आणि निती आयोग ह्यांमधील महत्त्वाचा फरक👆 Join-- @rayatnotes

प्र.10) 2023 मध्ये खेलो इंडिया गेम्सच्या आवृत्तीचे आयोजन कोणते भारतीय राज्य करणार आहे?
Anonymous voting

नमस्कार दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आगामी गट ब व क पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने "राज्यव्यवस्था विषयाची एकदिवसीय Pridiction आ
नमस्कार दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील  आगामी गट ब व क पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने  "राज्यव्यवस्था विषयाची एकदिवसीय  Pridiction आणि rivision  बॅच" येत्या 14 एप्रिल रोजी आयोजित आहे. 👉 केवळ 10 तासात परीक्षेला अपेक्षित राज्यव्यवस्था हा विषय शिकवणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नावीन्यपूर्ण उपक्रम ऑनलाईन  स्वरूपात होणार आहे.. 📍"ऑनलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा : Rayat Prabodhini Official  App download करा : : त्यात लॉगिन केल्यावर store नावाच्या ऑप्शनला निवडा : : त्यातील "ONLINE पॉलिटी one day revision " नावाचा कोर्स खरेदी करा आणि प्रवेश घ्या.  🔰कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी कृपया : 9762131361 या क्रमांकावर संपर्क करावा... धन्यवाद विशाल लोंढे रयत प्रबोधिनी

नमस्कार.. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील "इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच" येत्या १३ एप्रिल रोजी होणार आहे. परीक्षेला अपेक्षित इत
नमस्कार.. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील  "इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच" येत्या १३ एप्रिल रोजी होणार आहे. परीक्षेला अपेक्षित इतिहास शिकवणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नावीन्यपूर्ण उपक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. 1) "ऑफलाईन" एडमिशन जागेअभावी थांबविण्यात आले आहेत ह्याची  कृपया नोंद घ्या. (स्पॉट admission नसतील) 2)  "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी पद्धत खाली दिलेली आहे फक्त कोर्स निवडताना "ONLINE- इतिहास One day revision" नावाचा निवडावा. Online Course Link- https://awtbs.courses.store/329186?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 🔰कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी कृपया : 9762131361 या क्रमांकावर संपर्क करावा... (One Day Online लेक्चर फक्त ॲप वरच होईल यूट्यूब वर होणार नाही याची दखल घ्या त्यामुळे वाट पाहणे इष्ट होणार नाही ) धन्यवाद..

प्र.9) दख्खनच्या पठावरील भू-गर्भीय हालचालींचे...... हे पुरावे आहेत.
Anonymous voting

प्र.8) पूर्वांचाल हिमालयातील सर्वात उंच शिखर सारामती (3826 मी) कोणत्या राज्यात स्थित आहे?
Anonymous voting

प्र.7) विमानाच्या आतील भागांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती आहे?
Anonymous voting

प्र.6) इंटरपोल (INTERPOL) विषयी योग्य विधान निवडा.
Anonymous voting

◆ केंद्रीय बजेट 2023 Notes ◆           By Gajanan Bhaske Sir ● ही PDF Notes तुम्ही इतरांना पण Forward करू शकता . ● Telegram Channel, Whatsapp Group मार्फत सर्वांना Share करू शकता.👍 Join ₹ अर्थनीती ₹ 👇👇 https://t.me/arthnitibygajananbhaske

Youtube live Session On Budget 2023-24 ◆ केंद्र सरकार बजेट व आर्थिक पाहणी अहवाल 👇👇 दि. 4 एप्रिल (मंगळवार) ◆ महाराष्ट्र बजेट व आर्थिक पाहणी अहवाल 👇👇 दि. 5 एप्रिल (बुधवार) https://www.youtube.com/live/O5k2tb-I9Nc?feature=share

#Budget संयुक्त पूर्व परीक्षेला दरवर्षी आयोग 1 ते 2 प्रश्न विचारत आहे. वेळ काढून नक्की पहा.👆
#Budget संयुक्त पूर्व परीक्षेला दरवर्षी आयोग 1 ते 2 प्रश्न विचारत आहे. वेळ काढून नक्की पहा.👆

प्र.5) 'डिअर मून' या चंद्र मोहिमेअंतर्गत 2023 मध्ये स्पेसएक्स रॉकेटद्वारे चंद्राभोवती फिरण्यासाठी कोणत्या भारतीय टीव्ही अभिनेत्याचे नामांकन करण्यात आले आहे?
Anonymous voting