uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше
Немає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
नुकतीच आदित्य L-1 यानाने सूर्याकडे झेप घेतली त्याबद्दल चालू घडामोडींच्या बाजूने सर्व माहिती एका ठिकाणी.👆 @rayatnotes / @keda
नुकतीच आदित्य L-1 यानाने सूर्याकडे झेप घेतली त्याबद्दल चालू घडामोडींच्या बाजूने सर्व माहिती एका ठिकाणी.👆 @rayatnotes / @kedarbarole

उद्या गंभीरपणे हा मुद्दा समजावून घेऊयात.. थर्ड जेंडर असं ज्यांना म्हणलं जातं ती लोक देखील माणसं आहे आणि त्या माणसांना देखील स
उद्या गंभीरपणे हा मुद्दा समजावून घेऊयात.. थर्ड जेंडर असं ज्यांना म्हणलं जातं ती लोक देखील माणसं आहे आणि त्या माणसांना देखील समस्या असतात त्यांचेही प्रश्न आहेत उद्या प्रशासनात गेलो तर आपल्याला त्यांची काम करावी लागणार आहे त्यांना न्याय द्यावा लागणार आहे. तत्पूर्वी हे समजून घेतलं पाहिजे.. उद्या तृतीयपंथीयांचे प्रश्न समस्या कायदेशीर बाजू आणि उपाय यावर गंभीरपणे चर्चा होणार आहे. सर्व अधिकारी बांधवांना प्रशासनात जाऊ इच्छिणाऱ्या निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि तयारी करणाऱ्या सर्व मित्रांना आग्रहाचे आमंत्रण 🙏🙏 नक्की या ..वेळ काढा 🙏

'हर्णाच्या कानात वारे शिरले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous voting

रयतने केलेली व्यवस्था.. ह्या वर्षी ग्राउंड ला जाण्याअगोदर मुलांना जे वातावरण हवं असत अगदी तसच वातावरण मिळावं या उद्देशाने रयत प्रबोधिनीने पुण्यामध्ये मुलांची उत्तम अशी राहण्याची सोय केली होती. ग्राउंड जरी पुढे गेले असले तरी जेव्हा केव्हा तुमचं ग्राउंड होईल तेव्हा रयत आज ज्या ताकतीने तुमच्यासोबत उभी आहे त्याच ताकदीने उभी नक्की राहील.....🙏

प्रारंभ - बॅच सुरवात - ४ सप्टेंबर पासुन.. आगामी 2024 च्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने “राज्यव्यवस्था आणि पंचायत राज” विषयाची
प्रारंभ - बॅच सुरवात - ४ सप्टेंबर पासुन.. आगामी 2024 च्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने “राज्यव्यवस्था आणि पंचायत राज” विषयाची बॅच सुरू होत आहे. २०२३ पासुन हा विषय पुर्व परीक्षेला १५ मार्कसला असुन मुख्य परीक्षेला २० मार्कसला आहे. अगदी बेसिक पासुन ही बॅच सुरु होत आहे. ही बॅच संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शिक्षक दिनानिमित्त बॅचला ॲाफर देखील आहे. कोर्स ची लिंक सोबत देत आहे. https://awtbs.courses.store/393102?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

विशेषण वाक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगते, त्यामुळे त्याला नामाला होणारे लिंग वचन आणि विभक्ती चे विकार होतात.
Anonymous voting

विशेषणाचे मुख्य किती प्रकार पडतात?
Anonymous voting

सुरू आहे👆

इस्रो आता सूर्याचा अभ्यास करणार आहे... या अभ्यासातून इस्रो ला काय साध्य करायचं आहे? हे आपल्याला माहिती हवं.. म्हणूनच हा व्हिडीओ आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय... या मोहिमेचा पूर्ण परामर्श या व्हिडिओ मध्ये घेतला आहे... लिंक - https://youtu.be/yKzWOnO3Ltw

#Question Paper Marathi Question Paper 2021 to 2023.pdf रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2022 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत. गट ब मुख्य - 2022 आणि गट ब व गट क मुख्य- 2023 परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

#Question Paper Marathi Question Paper 2021 to 2023.pdf रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2022 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत. गट ब मुख्य - 2022 आणि गट ब व गट क मुख्य- 2023 परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

आदित्य-L1 सौर मोहीम: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य-L1 सौर मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे. श्री
आदित्य-L1 सौर मोहीम: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य-L1 सौर मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून पीएसएलव्ही रॉकेटवरून हे यान सोडण्यात येणार आहे. आदित्य-L1 चे उद्दिष्ट पृथ्वीपासून सुमारे 5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रॅन्गियन बिंदू 1 (L1) भोवतीच्या प्रभामंडल कक्षेतून सूर्याचा अभ्यास करण्याचे आहे. सूर्याचा, त्याच्या वरच्या वातावरणातील गतिशीलतेचा (क्रोमोस्फियर आणि कोरोना) अभ्यास करणे आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी सौर कोरोनाचे भौतिकशास्त्र आणि त्याची गरम यंत्रणा समजून घेणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे. प्रक्षेपण वाहन : ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) सूर्याचा अभ्यास करण्याचा उद्देश सूर्याची किरणे, उष्णता, कणांचा प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्रांची सखोल माहिती मिळवणे; सौर कोरोनाच्या उच्च तापमानाबद्दल संकेत द्या; अंतराळ हवामानाची गतिशीलता समजून घ्या; आणि सौर कार्यक्रमांसाठी लवकर चेतावणी देतात. Join- @rayatnotes

✓आयोगाने खूपदा ह्यातील one word substitution विचारले आहेत ✓महत्वाचे one word substitution दिलेले आहेत. ✓ वाचून घ्या एकदा Join- @rayatnotes

'तुला हवे ते तू घे' या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत ?
Anonymous voting

+1
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कनिष्ठ अभियंता निकाल

'श्रीमंत माणसांना गर्व असतो' या वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा प्रकार सांगा. (a) श्रीमंत दर्शक विशेषण (b) गर्व सार्वनामिक विशेषण (c) श्रीमंत माणसांना संबंधी विशेषण (d) श्रीमंत नामसदृश्य विशेषण पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण, धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही कोणत्या प्रकारची नाम आहेत?
Anonymous voting

आगामी काळात होत असलेल्या संयुक्त मुख्य २०२२ आणि २०२३ साठी अगदी कमीत कमी वेळात अधिक उपयुक्त अशी पॅालिटी आणि पंचायत राज बॅच उपल
आगामी काळात होत असलेल्या संयुक्त मुख्य २०२२ आणि २०२३ साठी अगदी कमीत कमी वेळात अधिक उपयुक्त अशी पॅालिटी आणि पंचायत राज बॅच उपलब्ध.. लिंक - https://awtbs.courses.store/391439?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आगामी काळात होत असलेल्या संयुक्त मुख्य २०२२ आणि २०२३ साठी अगदी कमीत कमी वेळात अधिक उपयुक्त अशी पॅालिटी आणि पंचायत राज बॅच उपलब्ध.. लिंक - https://awtbs.courses.store/391439?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp