uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше
Немає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
08 черв, 10:18
10 черв, ~22:57

काल झालेल्या रयत प्रबोधिनी च्या टेस्ट चे सामान्य विज्ञान विषयाचे डिस्कशन आपण आज लाईव्ह घेणार आहोत… आपल्या सामान्य विज्ञान Foresight सिरीज मधील देखील हे तिसरे सेशन असेल… आज संध्याकाळी ६ वाजता Link- https://youtube.com/live/6g4esU0OVm4 नक्की या… प्रश्नाच्या माध्यमतून विषय सोपा करायचा प्रयत्न करूयात…
08 черв, 07:55
10 черв, ~22:57

इतिहास विषयाचे डिस्कशन सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
08 черв, 07:33
08 черв, ~07:55

काल रयत प्रबोधिनी मार्फत झालेल्या टेस्ट सिरीजचे डिस्कशन आज होणार आहेत. त्यातील इतिहास विषयाचे Disscussion 5: 00 वाजता होईल... सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏 लिंक: https://www.youtube.com/live/_odJWv9WTmI?si=GNGKBRbjemI_6gWv
08 черв, 06:32
10 черв, ~22:57

Lecture सुरू झाले आहे 👆
08 черв, 02:41
08 черв, ~03:41

काल वरयत प्रबोधिनी मार्फत झालेल्या टेस्ट सिरीजचे डिस्कशन आज होणार आहेत. त्यातील अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे disscussion 12: 00 वाजता होईल... सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏 https://www.youtube.com/live/fNf-z70vNes?si=UA2fgL0KbJTNcPRK
08 черв, 02:28
10 черв, ~22:57

आज झालेल्या टेस्ट सिरीज च्या पेपरला आपण जो उदंड प्रतिसाद दिला त्या बद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद .. प्रचंड गर्दीमध्ये कोणताही गोंधळ होऊ न देण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनीच घेतली. प्रत्येकाने रयतचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत हा पेपर व्यवस्थित पडण्यासाठी मोलाचे सहकार्य आणि मदत केली.. याबद्दल रयत प्रबोधिनी सदैव तुमच्या ऋणात राहील .. तुमचीच, रयत प्रबोधिनी 🙏
07 черв, 12:36

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती विषयक महामंडळे टिपून ठेवा तुमच्याकडे ✅
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती विषयक महामंडळे टिपून ठेवा तुमच्याकडे ✅
07 черв, 11:04

Lecture सुरू झाले आहे👆
07 черв, 10:44
07 черв, ~11:07

"Polity With Pawar" Real Prediction Series ठीक: 8 वाजता https://www.youtube.com/live/wcaAZclrB68?si=-OHJZrkY-FNuwse4
07 черв, 10:03
10 черв, ~22:57

Group_B_&_C_Pre_Test_11_उत्तरतालिका_07_06_2026_1_1.pdf3.22 KB
07 черв, 05:06

Group B & C Pre (Test -11) - (SET - A) 07-06-2026-F.pdf
07 черв, 05:04

एकदा पाहून घ्या.. 🙏✨ 1) गट क मुख्य परीक्षा 2025 📚 तसेच 2) गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा 2026 📝 साठी महत्वाचे आहे. 🎯 Join: https://t.me/rayatnotes 🔗
06 черв, 23:33

🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रेरणादायी दिवशी 'रयत दर्पण' या नावाने चालू घडामोडीसाठी टेलिग्राम चॅनलची सुरुवात करत आहोत. 🚩 स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चालू घडामोडींचा सखोल अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दैनंदिन चालू घडामोडी, परीक्षा-केंद्रित विश्लेषण, MCQs , महत्त्वाच्या योजना, अहवाल आणि विविध परीक्षांसाठी उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या 'रयत दर्पण' परिवाराचा भाग व्हा. https://t.me/rayatdarpan 🚩 जय शिवराय! 🚩
06 черв, 12:37
10 черв, ~22:57

उद्याच्या रयतच्या वतीने टेस्ट सिरीजचा पेपर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उद्याचा पेपर आपण देऊ इच्छित असाल तर
उद्याच्या रयतच्या वतीने टेस्ट सिरीजचा पेपर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उद्याचा पेपर आपण देऊ इच्छित असाल तर खाली दिलेल्या परीक्षा केंद्रावर आपण वेळेत उपस्थित रहावे ही विनंती.. पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. उमेश कुदळे 🙏
06 черв, 11:21
10 черв, ~22:57

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! 🚩
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! 🚩
06 черв, 09:52
10 черв, ~22:57

आज संध्याकाळी ६ वाजता General Science “Foresight” Series सेशन क्रमांक - 2 काल च्या सेशन मध्ये आपण आयोगाच्या पद्धतीचे १० प्रश्
आज संध्याकाळी ६ वाजता General Science “Foresight” Series सेशन क्रमांक - 2 काल च्या सेशन मध्ये आपण आयोगाच्या पद्धतीचे १० प्रश्न आणि कंटेंट पाहिले… आज आपण उर्विरत काही मुद्द्यांवर प्रश्न सोडवूयात.. नक्की या… लिंक- https://youtube.com/live/0zT8xDtgTv0?feature=share Join @kedarbarole
06 черв, 06:07
10 черв, ~22:57

नमस्कार पूर्वसूचित केल्याप्रमाणे आपली सामान्य विज्ञान विषयाची foresight सिरीज सुरू होतेय… आज त्याचा पहिला दिवस असणार आहे… ६ द
नमस्कार पूर्वसूचित केल्याप्रमाणे आपली सामान्य विज्ञान विषयाची foresight सिरीज सुरू होतेय… आज त्याचा पहिला दिवस असणार आहे… ६ दिवस ६० प्रश्न अशा स्वरुपात दर्जेदार रिव्हीजन साठी नक्की या… आज संध्याकाळी ६ वा १५ मिनिटानी.. लिंक- https://www.youtube.com/live/TJa4u3i9nbg?si=mfN8XdhnnOENb9Do
05 черв, 08:17
10 черв, ~22:57

#महाबुकणा आज सकाळी- ८.३० पासून- विषयाची परिपूर्ण रिव्हीजन करण्यासाठी नक्की सहभागी व्हा प्रिंटेड नोट्ससहीत https://shorturl.at
#महाबुकणा आज सकाळी- ८.३० पासून- विषयाची परिपूर्ण रिव्हीजन करण्यासाठी नक्की सहभागी व्हा प्रिंटेड नोट्ससहीत https://shorturl.at/ZDiTy
04 черв, 22:29
10 черв, ~22:57

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial
04 черв, 21:39
04 черв, ~22:30