uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 117 618 підписників, посідаючи 1 086 місце в категорії Освіта та 1 997 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 117 618 підписників.

За останніми даними від 06 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 6 489, а за останні 24 години на 438, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 24.72%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.55% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 29 063 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 925 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 64.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 07 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

117 618
Підписники
+43824 години
+3 8137 днів
+6 48930 днів
Архів дописів
#Rayat Revision Program Revision Day - 43 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 43 (Test - 43)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Sample Copy.pdf 👉सामान्य विज्ञान विषयासंदर्भातील महत्त्वाच्या संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत तसेच फॅक्चुअल माहिती ट्रिक्स स्वरूपात मांडणी केलेले पुस्तक. 👉या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य विज्ञान विषयाबद्दलचा तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल ज्यामुळे तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळण्यास सहाय्य होईल. 👉सोपी भाषा, क्रमबद्ध, आकर्षक व परीक्षाभिमूख मांडणी असलेले एकमेव पुस्तक. 👉पाठ्यपुस्तके व एनसीईआरटी वर विशेष भर. 👉सामान्य विज्ञान विषयात जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी सर्वात उपयुक्त पुस्तक. 👉ॲप वरील Demo Copy पहा आणि त्यानंतरच परचेस करा. 👉 पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.science 👉ॲप वरून पुस्तक ऑर्डर करताना आपला पूर्ण पत्ता व्यवस्थितपणे टाकावा म्हणजे पुस्तक लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.

#Rayat Revision Program #Day - 44 (Test - 44) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.30 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 27 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

History चे Disscussion सुरू झाले आहे ॲप ला live या. - धन्यवाद🙏

Disscussion सुरू झाले आहे ॲप ला live या. - धन्यवाद🙏

#Rayat Revision Program #Day - 43 (Test - 43) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.30 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

नुकत्याच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल, 2024 मध्ये ग्रँड प्रिक्स श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट निर्माता/ निर्माती कोण आहे?
Anonymous voting

जागतिक आर्थिक मंचाने (World Economic Forum: WEF) मे 2024 मध्ये जाहीर केलेल्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Anonymous voting

Revision Day - 42 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

असाध्य ते साध्य करिता सायास! कारण अभ्यास तुका म्हणे!! रयत सन्मान सोहळ्याच्या निम्मिताने.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तसेच स
असाध्य ते साध्य करिता सायास! कारण अभ्यास तुका म्हणे!! रयत सन्मान सोहळ्याच्या निम्मिताने.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तसेच सरळ सेवा आणि इतरही परीक्षाच्या नुकत्याच लागलेल्या निकालामधे उत्तीर्ण झालेल्या सर्व मित्रांचे हार्दीक अभिनंदन .. आपण मिळवलेले यश मोलाचे आहे.आपण केलेल्या कष्टाचा आणि आपल्या कुटुंबाने केलेल्या त्यागाचा सन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. रयत परिवाराला देखील आपला अभिमान आहे आणि म्हणनूच रयतचा सन्मान सोहळा या ही वर्षी दिमाखात पार पडणार आहे. या खडतर प्रवासात जर रयत प्रबोधिनी परिवाराचे सहकार्य जर कोणत्याही टप्प्यावर आपल्याला झाले असेल तर खालील Google form नक्की भरा.. जेणे करून आपल्याला जोडून घेऊन पुढील गोष्टी मधे सुसूत्रता आणता येईल.. 🙏🙏 https://forms.gle/CUv9wtUvtEJWpgFk9

सन्मान कर्तृत्वाचा आणि यशामागे आधार असणाऱ्या प्रत्येकाचा.. सन्मान सोहळा आपल्या सर्वांचा.. येणे अगत्याचे आहे..
सन्मान कर्तृत्वाचा आणि यशामागे आधार असणाऱ्या प्रत्येकाचा.. सन्मान सोहळा आपल्या सर्वांचा.. येणे अगत्याचे आहे..

सामान्य विज्ञान मोड्यूल या पुस्तकाची सॅम्पल काॅपी. सॅम्पल काॅपी व्यवस्थित वाचा, 100% तुम्ही पुस्तक घेणारच. दर्जेदार मटेरियल, आकृती, ट्रिक्स स्वरूपात पुस्तकाची मांडणी केली आहे. आजपासून आपलं पुस्तक प्रकाशित होत आहे. @JitendraRasal धन्यवाद.

Revision Day - 42 (Rayat Prabodhini).pdf

Revision Day - 41 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

The Umesh Sir❤️
The Umesh Sir❤️

Revision Day - 41 (Rayat Prabodhini).pdf

Revision Day - 40 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद..❤️❤️ सचिन सर.. भारताला तुमचा अभिमान आहे.. तुम्ही रयत परिवाराचा भाग आहात याचा आम्हाला गर्व आहे.. ❤️❤️❤️❤️

5_6251030556629274955.mp48.87 MB

आज सायं ८ वाजता. संविधान सभेचे पहिले अधिवेशन वर चर्चा नक्की या. लिंक - https://www.youtube.com/live/2w02nyR7Y0s?si=mLUsaO1UCCALu24A