Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
नमस्कार,
आगामी Combined पुर्व पास करण्यासाठी सर्वात महत्वाच काम म्हणजे पेपरचा जास्तीत जास्त सराव ....
मागील वर्षीच्या टेस्ट सिरीजला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात.
कोव्हीड काळात देखील प्रबोधिनीने सर्व पेपर मोफत उपलब्ध करुन देत बांधिलकी जोपसली आहे आपण ही अत्यंत प्रामाणिकपणे सर्व पेपर सोडवणूक अभ्यासामधे सातत्य ठेवले आहे.
यावर्षीच्या 11 एप्रिल 2021 ला होणार्या संयुक्त Combined पुर्व परीक्षेसाठी “रयत प्रबोधिनी” आयोगाच्या धर्तीवर पेपर आणि त्याच वेळी लगेच विविध विषय तज्ञांचे विश्लेषण offline आणि online अश्या दोन्ही माध्यमातुन देणार आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार नुसार पहिला पेपर 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे...🙏
या टेस्ट सिरीज साठी प्रथम येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी..
(अॉफलाईन टेस्ट सिरीज कोविडची संपूर्ण दक्षता घेवुन पार पाडली जाईल त्यासाठी रयत प्रबोधिनीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे असणार आहे.)
राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की अटेंड करा..
आज येणाऱ्या परीक्षांसाठी आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या विषयाची "Strategy ,Predictions ,Revision"
या मुद्द्यांवर चर्चा करुयात ..
नक्की अटेंड करा..
दुपारी २:०० वाजता..
https://unacademy.com/course/title-super-strategy-for-history-rajyaseva-prelims/9H42D7Y3
Telegram @umeshkudale
रयत प्रबोधिनीचे २०२१ च्या बॕच चे प्रवेश सुरु आहेत ..
अभ्यास करण्याची तयारी असेल तर आपल्या सगळ्यांचे खुप स्वागत ..
गरजु विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहचवा..आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे..
*रयत प्रबोधिनीच्या* चालु घडामोडीच्या प्रश्न संचाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार .
विद्यार्थी मित्रांचा चालु घडामोडी हा विषय स्कोरिंग व्हावा, यासाठीच तयार करण्यात आलेला महिनानिहाय ,मुद्देनिहाय *१५००+ प्रश्नांचा प्रश्नसंच*.. हे पुस्तक पुन्हा एकदा आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे.
✳️*प्रश्नसंचाची वैशिष्ट्ये*✳️
१) जानेवारी २०१९ ते मार्च २०२० पर्यंत मासीकावरील दर्जेदार प्रश्न.
२) Prediction - ३०१ प्रश्नांची सिरीज .
(*प्रश्नसंच मार्क्स आणि विषयाचा Confidence नक्कीच देणार* )
▶️ एप्रिल २०२० पासून पुढील पेपर तसेच, सर्व पेपर चा विश्लेषण व्हिडिओ लिंक *( @pratikbhad9422 )* या telegram chanel वर उपलब्ध आहेत.
▶️चालू घडामोडी प्रश्नसंच आजपासून (१७ जानेवारी २०२१) *रयत प्रबोधिनी* येथे ( फरासखाना पोलीस स्टेशन शेजारी, अप्पा बळवंत चौक ) उपलब्ध आहे. प्रती मर्यादित असल्याने लवकरात लवकर घेऊन जावे.
▶️ ऑनलाईन ऑर्डर साठी लिंक -
https://d-rayatprakashan732.dotpe.in
@प्रश्नांचा सराव = दर्जेदार रिवीजन@
.......धन्यवाद🙏
नमस्कार,
राज्यसेवा व संयुक्त INTEGRATED BATCH साठी Online व Offline या दोन्ही mode साठी Admission प्रक्रिया सुरू झाली आहे.....
कमी वेळेत जास्तीत जास्त निकाल देणारी संस्था व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर वैयक्तिक लक्ष देणारी संस्था म्हणून रयत प्रबोधिनीला ओळखले जाते...
दर्जेदार नोट्स, नियमित सराव पेपर अन प्रत्येक विषयांचा महिन्याचा अभ्यास आढावा हि रयतची वैशिष्ट्ये आहेत...
तरी नवीन batch साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर नाव नोंदणी करावी...
https://forms.gle/9gLUBJwi1PGbApFX6
अधिक माहितीसाठी
https://t.me/Rayatpune
संपर्क क्रमांक -
रयत प्रबोधिनी ,
9762131361
GIS म्हणजे काय...?
★कॉम्पुटर वर चालणारी अशी यंत्रणा जी भौगोलिक स्थान, परिस्थिती , अक्षांश, रेखांश याचा योग्य समायोजन करून त्याची Real time माहिती आपल्याला उपलब्ध करून देते...
★यामध्ये नकाशा हा डिजिटल माध्यमात -सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय गोष्टींचे गुणधर्म दाखवतो...
★ही यंत्रणा मॅप चे वेगवेगळ्या आकारात, दिशेने, रंगामध्ये तयार करते...
★यातील डिजिटल स्वरूपातील माहिती सहजपणे शेअर, कॉपी, किंवा बदल करू शकतो..
★याचा वापर करून वने,शेती, नियंत्रित शेती, पाण्याचे नियोजन , भूजल सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन योग्यरीत्या करता येते...
Notes by Suraj malshikare
@rayatnotes
• गेल्या वर्षभरापासून तुम्ही माझ्यासोबत चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भाने जोडले आहात. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार व्यक्त करतो.
• आतापर्यंत आपण जानेवारी २०१९ पासून ते मे २०२० पर्यंत साधारणतः १५०० पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव केला आहे. त्या सर्व प्रश्न पत्रिका ( @pratikbhad9422 ) या टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध आहेत.
• या सर्व प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे व्हिडिओ आपल्याला "रयत प्रबोधिनी" च्या युट्युब चॅनेल वर उपलब्ध आहेत.
• साधारणतः लॉकडॉऊन मध्ये आपल्याकडे योग्य संदर्भ पुस्तके नसल्यामुळे आपण सुरू केलेल्या "मासिक नुसार प्रश्नपत्रिका सराव " ही टेस्ट सिरीज मंदावली होती.
• आता पुन्हा एकदा आपण " मासिक नुसार प्रश्नपत्रिका सराव " ही टेस्ट सिरीज मोफत सुरू करत आहोत.
• वरील सर्व प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मोफत मिळणार आहे.
धन्यवाद...
प्रतिक भड
8625861698
@pratikbhad9422
रयत प्रबोधिनी च्या वतीने आज "ज्ञानज्योती सावित्री माई फुलेंचा जयंती उत्सव" साजरा केला जात आहे..
या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव पाहण्यासाठी ..
नक्की या !!
https://www.facebook.com/rayatprabodhini/
वेळ आज दुपारी १:४५
Aerial Camera:
एखाद्या विशिष्ट स्थानाचा /ठिकाणाचा उभ्या /वरील दिशेने केलेली फोटोग्राफी म्हणजेच एरिअल कॅमेरा...
◆या प्रकारच्या कॅमेऱ्यात अनेक समान भागावर काम करणारी उपकरणे व विशिष्ट भागाशी संबंधित उपकरणे एकत्रित रित्या वापरली जातात...
◆मोठ्या भूभागाचे मापन करायचे असल्यास मोठ्या क्षमतेचा पृथक्करण कॅमेरा आवश्यक असतो
◆सध्या फक्त दोनच कंपन्या aerial कॅमेरे बनवतात..
१.Leica-Helava system (LH system)
2.Z/I imagining..
◆नवीन aerial कॅमेरा 23 cm ×23cm या आकाराच्या फोटोचे मापन करू शकतात.
◆एका रोल मध्ये 600 पर्यंत फोटो साठवू शकतात..यातील फोटोचे resolution ही 200 million pixel पर्यंत असू शकते..
-Notes by Suraj Malshikare
@rayatnotes
Aerial Camera:
एखाद्या विशिष्ट स्थानाचा /ठिकाणाचा उभ्या /वरील दिशेने केलेली फोटोग्राफी म्हणजेच एरिअल कॅमेरा...
◆या प्रकारच्या कॅमेऱ्यात अनेक समान भागावर काम करणारी उपकरणे व विशिष्ट भागाशी संबंधित उपकरणे एकत्रित रित्या वापरली जातात...
◆मोठ्या भूभागाचे मापन करायचे असल्यास मोठ्या क्षमतेचा पृथक्करण कॅमेरा आवश्यक असतो
◆सध्या फक्त दोनच कंपन्या aerial कॅमेरे बनवतात..
१.Leica-Helava system (LH system)
2.Z/I imagining..
◆नवीन aerial कॅमेरा 23 cm ×23cm या आकाराच्या फोटोचे मापन करू शकतात.
◆एका रोल मध्ये 600 पर्यंत फोटो साठवू शकतात..यातील फोटोचे resolution ही 200 million pixel पर्यंत असू शकते...
Mpsc च्या परीक्षेसाठी 2021 पासून आता attempt ची मर्यादा असेल.
खुला वर्ग : 6 attempt
अन्य मागासवर्ग : 9 attempt
Sc/st : No limit
#स्वागतार्ह👍
Remote sensing:
Visual image interpretation
★Remote sensing वरून मिळालेल्या महितीचे खऱ्या रंगांशी साधर्म्य साधून योग्य माहितीची मांडणी करणे...
◆यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार प्रतिमेचे वर्गीकरण व जमिनीवरील काही गोष्टीचे नमुने यांशी संबंध जोडून योग्य रित्या मांडणी केल्याने अनेक गोष्टींची व्यवस्थापन धोरणात्मक रित्या करता येते...
◆या मांडणीमध्ये पिके, जमिनी, रस्ते, डोंगर,नदी यांच्या रंग योग्य प्रकारे दाखवल्यास संबधीत खात्यांना त्याचे योग्य व्यवस्थापन करता येते...
◆Visual image interpretation मुळे शहरी भागातील जमीन मोजणी, नोंदी, माती मोजणी, भूखंडाची माहिती,वने व इतर नैसर्गिक साधन संपत्ती याची माहिती मिळते
-✍ सूरज माळशिकारे..😊
@rayatnotes
Sensor/संवेदक:-
सेन्सर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेची मोजणी व माहिती सांभाळून ठेवण्याचे काम करणारे उपकरण होय...
सेन्सर चे 2 प्रकार :-
१.passive सेन्सर:
२.Active सेन्सर:
१.passive सेन्सर:
-या प्रकारच्या सेन्सरला काम करताना यांना बाहेरून सूर्याची अथवा जमीनीकडून ऊर्जेची गरज असते....
-हा सेन्सर १पिको मीटर ते 1 मीटर पर्यंत wavelenght असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम च वहन करते...
2.Active सेन्सर:
-हा सेन्सर हा स्वतःच्या ऊर्जेच्या स्रोतावर काम करत असतो..
-या सेन्सरवर वातावरणीय बदलाचा यावर परिणाम होत नसल्याने यातील परिमाणे ही नियंत्रित प्रकारची माहिती देत असते...
उदा.RADAR, LIDAR,SONAR etc.
✍सुरज माळशिकारे..😊
@rayatnotes
Sensor/संवेदक:-
सेन्सर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेची मोजणी व माहिती सांभाळून ठेवण्याचे काम करणारे उपकरण होय...
सेन्सर चे 2 प्रकार :-
१.passive सेन्सर:
२.Active सेन्सर:
१.passive सेन्सर:
-या प्रकारच्या सेन्सरला काम करताना यांना बाहेरून सूर्याची अथवा जमीनीकडून ऊर्जेची गरज असते....
-हा सेन्सर १पिको मीटर ते 1 मीटर पर्यंत wavelenght असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम च वहन करते...
2.Active सेन्सर:
-हा सेन्सर हा स्वतःच्या ऊर्जेच्या स्रोतावर काम करत असतो..
-या सेन्सरवर वातावरणीय बदलाचा यावर परिणाम होत नसल्याने यातील परिमाणे ही नियंत्रित प्रकारची माहिती देत असते...
उदा.RADAR, LIDAR,SONAR etc.
✍सुरज माळशिकारे..😊
@rayatnotes
ऊर्जेचा वातावरणातील घटकांशी येणारा संबंध-
जमीन , वातावरण ....
.
ऊर्जा जमिनीवरून परावर्तीत होऊन remote सेन्सर कडे जाते...
तो डेटा solar radiation च्या माध्यमातून pass होत जातो...
.
डेटा reflection rate हा सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून असतो...
.
त्यासंबंधी energy interaction process diagram वर दिलेली आहे...😊
.
✍-सुरज माळशिकारे
Rahat notes by Suraj Malshikare
@rayatnotes
-:REMOTE SENSING:-
ENERGY चा वातावरणशी येणारा संबंध:
१.जमिनीशी होणारा संबंध:
पाणी व जमिनीत radiation हे नियोजित वस्तू पेक्षा दुसऱ्या बाजूला धडकते व नंतर हळूहळू नियोजीत वस्तूवर येते.
वस्तूमधून ऊर्जा आरपार गेल्यावर त्याचे वहन सुरू होते.
ऊर्जा वाहनाचे 2 प्रकार
A.speculer /mirror wave
B..diffusion wave
A..speculer /mirror wave
👉Speculler वहन प्रकारात ही ऊर्जा सपाट पृष्ठभागावर मंदपणे एकाच दिशेने जमिनीपासून वरील बाजूला जाते..
👉हे वहन सूर्य किरणं जास्त असल्यास वेगाने घडते..
👉हा प्रकार जास्त प्रमाणात पाणी किंवा काच वरून वहन करते व सूर्य किरणां मुळे येणाऱ्या प्रतिमेत हॉटस्पॉट दिसतो...
B.Diffusion wave:
👉ज्याठिकाणी भूभाग हा अनियमित व खडबडीत असतो तिथे जास्त प्रमाणात वहन होते..
👉Reflected waves हे अनियमित व दिशाहीन प्रकारे नियोजित वस्तू वर सर्व बाजूंनी पडतात.
👉वहन होण्याचा दर हा त्या वस्तू खडबडीत असण्यावर अवलंबून असतो..
जास्त खडबडीत -जास्त वहन..
©सुरज माळशिकारे..✍️
-Notes by suraj malshikare.
@rayatnotes
आपल्या लिखाणाला आणि विचारांना वाव देण्याची सुवर्णसंधी...
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित '#निबंध' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी..
त्वरा करा आणि #महाज्योती च्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/en/essay-competation-3rd-january/ आपले लिखाण अपलोड करा..
निबंध खालील पैकी एका विषयावर असावा.
१. सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण.
२. स्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार.
३. पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत : सावित्रीबाई फुले.
निबंध सादर करण्या संबंधात मुख्य मुद्दे:
१) स्पर्धक हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेणारे असावे.
२) निबंध हा मराठी भाषेत असावा.
३) निबंधाची शब्दसंख्या कमाल १००० पर्यंत असावी.
४) स्पर्धेत दिलेला निबंध हा विद्धार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्यानी प्रमाणित केलेला किंवा चालूवर्षाच्या ओळख पत्राच्या प्रतिसह अपलोड करावा.
५) निबंध हा स्पर्धकाच्या स्वहस्ताक्षरात असावा.
६) स्पर्धेची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२० सायंकाळी ५ वाजे पर्यंत आहे.
७) स्पर्धकांनी त्यांचा निबंध हा दिलेल्या त्यांच्या जिल्ह्याच्या टॅब वर अपलोड करावा.
८) स्पर्धकानीं निबंधाच्या वर त्यांचे पूर्ण नाव, जन्म दिनांक, महाविद्यालयाचे नाव व जिल्हा लिहणे आवश्यक आहे.
९) जिल्हास्तरावरील पारितोषिक प्राप्त निबंधांना महाज्योती कडून विस्तृत प्रसिद्धी देण्ययात येईल.
१०) या निबंध स्पर्धेकरीता श्री उमेश कोर्राम हे समन्वयक आहेत, त्यांचा मोबाइल नंबर ८९२०९३६८७० व email id “studentrights.ind@gmail.com” आहे.
जिल्हास्तरीय बक्षिसे
1.प्रथम - 10000रुपये
2.द्वितीय -5000रुपये
3:तृतीय - 2500रुपये
जिल्हास्तरावरून निवडुन आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची
राज्यस्तरीय,स्पर्धेसाठी निवड होईल.
राज्यस्तरीय बक्षिसे
1.प्रथम -50000रुपये
2.द्वितीय-35000रुपये
3.तृतीय -25000रुपये.
नक्की आपले निबंध लिहुन सबमीट करा..शेवटचे ४ दिवस बाकी ..
🙏🙏
