Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
थोड्याच वेळात लाईव्ह येतोय..
महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2022 मधील इतिहास विषयाच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करुयात..
वेळ - 1.30 वाजता
लेक्चर लिंक- https://youtu.be/UQ8Mea9Jn_U
आपलाच,
उमेश कुदळे
जॉईन @umeshkudale
गट क -इतिहास विषयाच्या आजचे प्रश्न आणि संभाव्य उत्तर तालिके संदर्भात काही वेळात Live येत आहे..
उमेश कुदळे✌️✌️
https://youtu.be/uMERlQ054IM
'Group C Science Revision' By Jitendra Rasal Sir 👍👍✌️
आगामी गट क पूर्व परीक्षाभिमुख Prediction Series रयत प्रबोधिनीच्या youtube channel वर live सुरू आहे..
https://youtu.be/wYzbsQV3B0g
आगामी गट क पूर्व परीक्षे संदर्भात परिक्षाभिमुख Predication घेऊन रयत प्रबोधिनीच्या Youtube channel वर ठीक 7:00 वाजता live येत आहे.
नक्की या 🙏🙏
आपलाच
- उमेश कुदळे
https://youtu.be/JSYf7CVjZGI
नमस्कार,
थोड्या वेळात रयत प्रबोधिनीच्या ॲानलाईन प्लॅटफॅार्मवर..
आगामी संयुक्त परीक्षा - २०२३ साठी
स्टेट बोर्डचे महत्व अधोरेखित करणारे सेशन…
लिंक -
https://youtu.be/eOVZv1271d0
https://youtu.be/i7aICtcbRGo
नमस्कार
रयतची 2023 पॅटर्ननुसार नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचचे प्लॅनिंग चे लेक्चर आज होत असून आपल्या सर्वांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ते लेक्चर लाईव्ह करत आहे नक्की करा..
आजचे नियोजित lecture
'नवीन अभ्यासक्रमानुसार आपले Planning कसे असेल ' ह्या संदर्भात दुपारी 1:15 वाजता होणार आहे.
आपलाच
उमेश कुदळे
नमस्कार
रयतची 2023 पॅटर्ननुसार नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचचे प्लॅनिंग चे लेक्चर आज होत असून आपल्या सर्वांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ते लेक्चर लाईव्ह करत आहे नक्की करा..
आजचे नियोजित lecture
'नवीन अभ्यासक्रमानुसार आपले Planning कसे असेल ' ह्या संदर्भात दुपारी 1:15 वाजता होणार आहे.
आपलाच
उमेश कुदळे
https://youtu.be/WRHu_Fkmhqg
पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानास प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान नावाने ओळखतात?
संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था...
स्थळ - 'रयत प्रबोधिनी' ३रा मजला, बालाजी मंदिराच्यावर, फरासखाना पोलिस स्टेशन शेजारी, आप्पा बळवंत चौक, पुणे-०२
⭐कोर्सची वैशिष्ट्ये⭐
✅ आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची संरचना.
✅ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ञ व अनुभवी शिक्षक.
✅ सर्व विषयांच्या छापील नोट्स.
✅ स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.
✅ मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन.
✅ दैनंदिन अभ्यासाची नोंदवहीत नोंद करून ठेवणे.
✅ लायब्ररी शीट नोंद ठेवणे अश्या अनेक बाबतीत काम केलं जातं.
✅ प्रवेश प्रक्रियेसाठी खलील google फॉर्म भरावा.
https://forms.gle/4crnLaiWVMuNZn1z9
संपर्क- 9762131361
#रयत_प्रबोधिनी
#सेवार्थ_ज्ञानार्जन
#MPSC
#mpscexam
https://youtu.be/ZeI8D5jjToY
अधिकारी होण्यासाठी गुणवत्ता असणं म्हणजे नेमकं काय असतं ?आपल्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आपली मानसिकता,नैतिकता या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे लाडके इंद्रजीत देशमुख साहेब 'काकाजी 'यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद आज तुम्हाला उपलब्ध करून देत आहे..नक्की ऐका अंतर्मुख होऊन विचार करा खूप धन्यवाद..
जय हिंद
नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..
आजच्या दिवाळीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पुढील काही वेळात लाईव्ह येत आहे..
निवांत असाल तर नक्की जॉईन करा
आता 7:10 PM ला
https://youtu.be/ppEiVqHAky0
गट क ची भूगोल विषयाची तयारी करताना वसाहतींचे प्रकार नावाच्या टॉपिककडे विशेष लक्ष द्या👆
