uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 113 757 підписників, посідаючи 1 139 місце в категорії Освіта та 2 116 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 113 757 підписників.

За останніми даними від 29 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 3 094, а за останні 24 години на 296, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 28.42%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.53% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 32 324 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 393 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 54.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

113 757
Підписники
+29624 години
+1 7157 днів
+3 09430 днів
Архів дописів
रयत टेस्ट सिरीज 2025.. 'Self Feedback Method' टेस्ट पेपर झाल्यावर आपल्या नेमक्या चुका कुठे झाल्या आणि आपल्या मध्ये काय सुधारणा केली पाहिजे लक्षात येण्यासाठी रयतने 'Self Feedback Method' सुरू केली आली आहे. आयोगासारखाच दर्जेदार पेपर, तसंच वातावरण, आणि त्याचबरोबर “Self Feedback Sheet” च्या माध्यमातून ✅ पेपर मधे नेमकं काय झाले? ✅ चुका काय झाल्या? ✅ पुढे अभ्यास कसा सुधारायचा? ✅ A-B-C ग्रेडिंग या सगळ्या गोष्टी यावेळी सांगितल्या गेल्या.. 🌟 तयारीत, मार्गदर्शनात आणि विश्लेषणात… रयत कायम तुमच्या सोबत आहे ! आम्ही आहोत 🙏

नमस्कार आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांच्या मागणीला अनुसरून आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाचे एकदिवसीय
नमस्कार आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांच्या मागणीला अनुसरून आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाचे एकदिवसीय रिव्हिजन सेशन येत्या सोमवार म्हणजेच उद्या ८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. - PYQ च्या आधारावर most important १०० मुद्द्यांची रिव्हिजन - PDF स्वरूपात नोट्स - Current अफेअर्स चा आधार आपले १२-१४ मार्क्स सुनिश्चित करण्यासाठी नक्की प्रवेश घ्या. कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/725951/awtbs?

रयत 'रिविजन मेंटोरशिप' प्रोग्रॅम- 'RMP'च्या निमित्ताने 41 दिवस संपूर्ण Revision .. शुल्क-1 Rs उद्या संपूर्ण प्लॅन समजून घेऊया
रयत 'रिविजन मेंटोरशिप' प्रोग्रॅम- 'RMP'च्या निमित्ताने 41 दिवस संपूर्ण Revision .. शुल्क-1 Rs उद्या संपूर्ण प्लॅन समजून घेऊयात..🙏 # Affordable Education लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview तुमचाच, उमेश कुदळे 🙏

आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, आर्थिक सामाजिक तसेच विविध चळवळी महाराष्ट्र आणि भारतात उभ्या राहिल्या या माग
आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, आर्थिक सामाजिक तसेच विविध चळवळी महाराष्ट्र आणि भारतात उभ्या राहिल्या या मागे "त्याकाळातील शिक्षकांचे" योगदान किती महत्वाचे होते ? चला तर मग आज 10 वाजता आधुनिक भारत आणि महाराष्ट्रातील चळवळी उभे करणारे शिक्षक आणि त्या चळवळीला पाया घडवणारे शिक्षक पाहुयात "आधुनिक भारतातील शिक्षकांचे योगदान"❤️ Link: https://youtu.be/49gXLcF77PM

photo content
+2

#One Day Revision Btach Polity नमस्कार, आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांच्या मागणीला अनुसरून आपल्या “राज्यव्यव
#One Day Revision Btach Polity नमस्कार, आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांच्या मागणीला अनुसरून आपल्या “राज्यव्यवस्था” या घटकाचे एकदिवसीय रिव्हिजन सेशन येत्या रविवारी म्हणजेच ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. वेळ- दुपारी १ वाजता. ॲानलाईन लाईव्ह स्वरुपात. - PYQ च्या आधारावर most important १५ मुद्द्यांची रिव्हिजन. - PDF स्वरूपात नोट्स. - चालू घडामोडीचा आधार. आपले १५ प्रश्न म्हणजेच ३० मार्क्स सुनिश्चित करण्यासाठी नक्की प्रवेश घ्या. कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/726176/awtbs

photo content
+3

विज्ञानावर चर्चा ... अवघड वाटणारा विषय आवाक्यात येऊ शकतो का ? मुख्य परीक्षेला जाण्यासाठी या विषयाचा किमान समान कार्यक्रम काय असावा..? यावर आजच्या सत्रामध्ये चर्चा करूयात.. जास्तीत जास्त मार्क्स कसे काढता येतील आणि रिविजन प्रोग्रॅम च्या वेळेला नेमकं काय करणार आहोत.. यावर केदार सरांबरोबर चर्चा करूयात… वेळ: ५.३० वाजता लिंक: https://youtube.com/live/mgBVtrF6LOI?feature=share नक्की या 🙏🏻

📍 रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज संदर्भात महत्वाची सूचना : गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज - 2024 आणि गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट
📍 रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज संदर्भात महत्वाची सूचना : गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज - 2024 आणि गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2025 दोन्ही साठी सूचना आहे👆 आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा सांगा.🙏 धन्यवाद🙏

कम्बाईन पूर्व परीक्षेची कॉम्प्रेन्सिव्ह पेपरची टेस्ट सिरीज या शुक्रवारपासून सुरू होत आहे. पुण्यात गणपती विसर्जन सोहळा असल्याम
कम्बाईन पूर्व परीक्षेची कॉम्प्रेन्सिव्ह पेपरची टेस्ट सिरीज या शुक्रवारपासून सुरू होत आहे. पुण्यात गणपती विसर्जन सोहळा असल्यामुळे या वेळेचा पेपर शुक्रवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विषय निहाय प्रवेश घेता आले नव्हते असे विद्यार्थी आता प्रवेश घेऊ शकतात ऑफलाइनच्या विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनीच्या ऑफिसला येऊन प्रवेश घेता येईल. ऑनलाईन साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील लिंक चा वापर करून प्रवेश घेता येईल.. https://awtbs.courses.store/709423 उमेश कुदळे 🙏

#महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण👆 आयोगाचे हवामान टॉपिक वर प्रश्न सोडवत असताना ह्या मुद्द्यावर जवळ जवळ 10 ते 15 प्रश्
#महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण👆 आयोगाचे हवामान टॉपिक वर प्रश्न सोडवत असताना ह्या मुद्द्यावर जवळ जवळ 10 ते 15 प्रश्न हमखास दिसतील. एकदाच तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हा फोटो सेव्ह करून ठेवा. Join : @rayatnotes

प्रश्न: रजनी हुशार आणि कर्तबगार आहे. वाक्याच्या रचनेनुसार वाक्याचा प्रकार ओळखा?
Anonymous voting

# गट क मुख्य परीक्षा - 2024 पुन्हा एकदा 1 रुपयात ताकद🤞 परीक्षेच्या शेवटच्या काळात आपले हक्काचे 3 प्रश्न म्हणजे 6 गुण फिक्स क
# गट क मुख्य परीक्षा - 2024 पुन्हा एकदा 1 रुपयात ताकद🤞 परीक्षेच्या शेवटच्या काळात आपले हक्काचे 3 प्रश्न म्हणजे 6 गुण फिक्स करून ठेवा. अजूनही कुणी जर मुख्य परीक्षेचा कायदा विषयाचे लेक्चर किंवा वाचला नसेल त्यांनी नक्की विचार करा. लेक्चर व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर आपल्याला नक्की मार्क्स येतील. 🤞 Link : https://awtbs.courses.store/724577?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

#Affordable Education सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा
#Affordable Education सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत. तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे. रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत. आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा. आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. : Link: https://t.me/rayatsaralseva

सांस्कृतिक विभाग पुरस्कार (महाराष्ट्र शासन) टिपून ठेवा तुमच्याकडे ✍ Join: @rayatnotes
सांस्कृतिक विभाग पुरस्कार (महाराष्ट्र शासन) टिपून ठेवा तुमच्याकडे ✍ Join: @rayatnotes