cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Maharashtra Vanseva Pariksha🍃

Our group only focus on Mpsc FOREST exam, Join our channel @mpscforest3 & stay tuned. 🍃 #mpsc #mpscforest #vanseva #Engineering #agriculture #foodofficer #FSO @mpsc @mpscforest @vanseva @Engineering @Agriculture For paid promotion @errangeramit 🍃🌱

Більше
Рекламні дописи
1 015
Підписники
-124 години
-57 днів
-630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै.. ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
Показати все...
👍 1
👆🏻👆🏻👆🏻👆🏻 चक्रीवादळ रेमल बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे रुपांतर रेमल चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ रविवारी (२६ मे) बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे घेऊन येण्याची शक्यता आहे. उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांसाठी प्रादेशिक नामकरण प्रणालीचे अनुसरण करून ओमानने या चक्रीवादळाला ‘रेमल’ हे नाव दिले आहे.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी पद्धत..
Показати все...
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️कुनोतील चित्त्यांसाठी आता नवा अधिवास.. 👉 गांधीसागर अभयारण्यात ६४ किलोमीटरचा परिसर विकसित होणार.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️#RFO Training 👉 13 मे 2024 पासून सुरु 🙏
Показати все...
👍 1 1
♦️The Hindu Sunday Science Pages.pdf 👉द हिंदू पेपर मधील सायन्स पेज वर्षभरातील एकत्र दिले आहेत. 👉MPSC UPSC पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👉MPSC UPSC Descriptive साठी महत्वाचे 👉Join @MpscMantra
Показати все...
5_6140845202169925284 (1).pdf24.21 MB
Фото недоступнеДивитись в Telegram
✅♦️उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान.. 👉 मतदान नक्की करा फरक पडतोच.. ✌️✌️✌️
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️क्लाऊड सीडींग म्हणजे काय. 👉 नक्की वाचून घ्या..
Показати все...
👍 1
उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान दिवस आहे. चंद्रपूर, नागपूर , गडचिरोली-चिमूर , भंडारा-गोंदिया, रामटेक येथील सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मतदान करून योग्य व्यक्तीची निवड करावी. #GeneralElections2024 # उत्सव_निवडणुकीचा # अभिमान_देशाचा
Показати все...