cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

GK MISSION GOVT.

MPSC/STI/PSI/ASO/ तलाठी/पोलीस भरती/रेल्वे/सरळसेवा उपयुक्त चॅनेल. दररोज उपायुक्त प्रश्न पोल स्वरूपात,, गणित व बुद्धिमता चॅनेलसाठी जॉईन करा : @GKmathandbuddhimatta

Більше
Рекламні дописи
4 180
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Показати все...

✝️✝️✝️✝️✝️✝️ खालीलपैकी कोणकोणती तत्वे ब्राह्यो समाजाची आहेत? A) ईश्वर सर्वव्यापी शाश्वत असून तो सर्व विश्वाची मार्गदर्शन शक्ती आहे. B) आई बापाला भेटल्यास जशी मध्यस्थाची गरज नसते त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित किंवा मध्यस्थ ची आवश्यकता नसते. C) सर्व धर्माबद्दल समान बंधुभाव बाळगावा कारण सर्व धर्माचे अंतरंग एकच आहे. 1) फक्त A बरोबर 2) A आणि B बरोबर 3) A आणि C बरोबर 👍🍫 4) सर्व चूक 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 खालीलपैकी कोण इंडियन होमरूल लीग चळवळीमध्ये सहभागी होते? A) जमनादास द्वारकादास B) इंदूलाल यात्रिक C) दादाभाई नौरोजी D) शंकरलाल बंकर योग्य विधाने 1) A आणि b 2) A, b आणि c 3) A, b आणि D🍫🍫 4) a, b, c, d ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ खालील विधानापैकी अयोग्य विधान निवडा A) मोले -मिंटो कायद्याने अस्तित्वात आलेल्या मुस्लिम विभक्त मतदार संघांना मान्यता दिली. B) 1911 सालच्या लोकसंख्येच्या आधारे मुस्लिम प्रतिनिधीत्वाचे प्रमाण निश्चित केले. C) हिंदू मुस्लिम ऐक्य साधन्यात अपयश आले.☑️☑️☑️ D) मोले - मिंटो योजनेपेक्षा मुस्लिमांना लखनौ कराराद्वारे अधिक प्रतिनिधित्व मिळाले. 📚📚📚📚📚📚📚 ओळखा पाहू मी कोण? A) आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते B) ज्ञान प्रसारक मंडळ स्थापन केले C) वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य D) लंडन इंडियन असोसिएशन स्थापन केली 1) फिरोजशहा मेहता 2) सुरेंद्रनाथ बॅनर्जी 3) *दादाभाई नौरोजी*🤗🍫 4) लोकमान्य टिळक 💫💫💫💫💫💫💫💫 नर्मदा व तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? A) शंभू महादेव डोंगररांगा B) हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा C) सातमाळा अजिंठा डोंगररांगा D) *सातपुडा पर्वतरांग व डोंगररांगा*🍫🍫🍫 ⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️ खालील विधाने अयोग्य विधान निवडा A) शंभू महादेव डोंगराग ही उत्तरेकडे,वायव्य आग्नेय दिशेने पसरलेली आहे B) कळसुबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्याच्या वायव्य भागात पश्चिम पूर्व दिशेने आहे C) महाराष्ट्रात सातपुडा पर्वतरांगेचा फारच थोडा भाग समाविष्ट आहे D) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे🥳🥳 🔵🔵🔵🔵🔵🔵 चिमूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? A) गडचिरोली B) गोंदिया C) चंद्रपूर🍫🍫 D) नागपूर ⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️ योग्य विधान निवडा A) विदर्भाच्या पूर्व भागात नद्या उत्तर दक्षिण दिशेने वाहतात B) गोदावरीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे 50% क्षेत्र व्यापलेले आहे योग्य विधान 1) A बरोबर 🤗🍫 2) B बरोबर 3) A आणि B बरोबर 4 ) दोन्ही चूक ⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️ महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून काळात सर्वात कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो A) पुणे B) सातारा 🍫🍫 C) अहमदनगर D) सोलापूर ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ शरीराच्या वजनाच्या किती टक्के भाग म्हणजे रक्त होय. A) 6% B) 8% 🍫🥳 C) 10% D) 5% ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ शरीरात रक्त गोठू न देण्याचे कार्य कोण करते A) हिस्टामाईन B) न्यूटोफील्स C) हिपॅरीन 💐💐 D) मोनोसाइट्स ⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️ प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते A) 1 किलो B) 10-20 किलो 🥳🥳 C) 15-22 किलो D) 100 लिटर 1. संसदच्या लोक लेखा समितीच्या मार्गदर्शक, मित्र आणि सल्लागार कोणाला म्हणतात. *CAG* 2. राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप आयोजन कुठे झाले? *हिमाचल प्रदेश*
Показати все...
गुणपत्रिका माणसाचे आयुष्य ठरवू शकत नाही. संयम आणि परिश्रम माणसाचे आयुष्य बदलू शकते. #jaybhim #policeofficer #police #golafake #army #govtjobs #policebrutality #wardi https://www.instagram.com/reel/CjU5yQmJ8_c/?igshid=MDJmNzVkMjY=
Показати все...

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल अशी, *गणित फाउंडेशन बॅच* आज दुपारी 3 वाजता लाँच होणार आहे.. सर्वांनी 3 वाजता लाईव्ह येऊन वैशिष्ट्ये जाणून घ्या. https://youtu.be/DpEZj1A8GXA
Показати все...
Maths Foundation Course in Marathi | Maths Batch by Pradip Irkar | Adda247 Marathi

For admission related queries; Please Call:- 08046837960 Join our Telegram Channel :

https://t.me/Adda247Marathi

Mahapack – 📲 Maharashtra Mahapack :

https://bit.ly/3e8mA6C

📲 MAHARASHTRA MAHA PACK (Validity 6 Months) :

https://bit.ly/3NTFaOO

Adda247 Marathi is India's Best Government Exam Preparation Channel in the Marathi language. Prepare for the following exams with us - MPSC, PDCC, Talathi Recruitment, Police Recruitment, IBPS, SBI, RBI, Bank Clerk, Bank PO, RRB, RRB NTPC, RRB Group D, SSC (CHSL, CGL). 📲 Download our Adda247 App :

https://adda247.page.link/app

📲 Adda247 Marathi Website link :

https://www.adda247.com/mr

📲 Subscribe Adda247 Marathi :

https://www.youtube.com/channel/UCIK5xgCmsVebadEfBlxaX7g/featured?sub_confirmation=1

Maharashtra Exam | Preparation Form :

https://forms.gle/JEeBMzkjGjJdfSyy8

Batches – 👉 SBI Clerk Pre 2022 :

https://bit.ly/3REaT9t

👉 Maharashtra Technical Services :

https://bit.ly/3RR5GdY

👉 Pimpri Chinchwad Municipal Corporation Batch (PCMC) :

https://bit.ly/3RFA0Zq

👉 State Board Descriptions + MCQ Practice Marathi :

https://bit.ly/3Qwaogt

👉 Pune Municipal Corporation Batch (PMC) Marathi :

https://bit.ly/3onlHM2

👉 क्रांती MPSC Combined Group C पूर्व परीक्षा विशेष Batch :

https://bit.ly/3P7J1Zr

👉 यशदा 2.0 MPSC combine Group B Prelim :

https://bit.ly/3N30Do5

👉 Maharashtra Police Bharti 2022 -Constable :

https://bit.ly/3zgSuJB

👉 ७/१२ तलाठी स्पेशल बॅच 2022 :

https://bit.ly/3xg2pgD

Pre-Recorded - 👉 Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच :

https://bit.ly/3t2So4e

Test Series – 👉 Maharashtra Exam Prime Test Pack : http://bit.ly/3blqAhA SBI Clerk 2022 Bilingual Full Length Mock Test :

https://bit.ly/3DicYna

👉 Thane DCC Bank Recruitment 2022 Peon :

https://bit.ly/3eIhVvg

👉 Thane DCC Bank Recruitment 2022 Junior Clerk :

https://bit.ly/3RXTnws

👉 Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022 -

https://bit.ly/3K7nqzl

👉 MPSC Group C Combine Prelims Exam 2022 :

https://bit.ly/3RW6RsJ

👉 Pune Mahanagarpalika Bharti Clerk Typist 2022 :

https://bit.ly/3REK44M

👉 IBPS RRB PO 2022 :

https://bit.ly/39HjJlQ

👉 Maharashtra State Cooperative Bank Clerk 2022 :

https://bit.ly/3N7wnZ8

👉 MPSC Combine Group B Prelims 2022 :

https://bit.ly/3O7hbfO

👉 MPSC Rajyaseva Purva Pariksha 2022 :

https://bit.ly/3xCp5a7

👉 Maharashtra Police Bharti 2022 :

https://bit.ly/3HxfdmG

👉 Bombay High Court Bharti 2021-22 Clerk :

https://bit.ly/3HAfR2z

👉 PDCC Bank Clerk Exam 2022 :

https://bit.ly/3N2dlDx

Book: 👉 SBI Clerk Complete Books Kit 2022 :

https://bit.ly/3eKr3j2

👉 Maharashtra State Cooperative Bank Clerk 2022 Complete Books Kit :

https://bit.ly/3wWviNE

E-Books 👉 Marathi Language Grammar, Vocabulary and Comprehension eBook :

https://bit.ly/3NGhiOQ

#Adda247Marathi #Adda247MarathiLive #Adda247

sticker.webp0.02 KB
Показати все...
गोळाफेक पोलीस भरती विशेष गोळाफेक (by श्रीकांत धोत्रे सर, अमरावती)

Показати все...
Agakhan palace vlog short review | Agakhan palace pune history information in Marathi New Video

sticker.webp0.02 KB
Показати все...
||Pune to Lonvala travel||. ##buddism ##caves ##trendingreels

#buddism #caves #trendingreels #ekveeraaai #lonavala #khandala #tigerpoint #minivlog #reelsinstagram #mountains #travelphotography

बरेच साऱ्या चॅनलवर आपण टाकत असलेले प्रश्न कॉपीपेस्ट दिसत असतील......😂😂😂👍👍👍
Показати все...