cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Science By Rahul Deshmukh

SCIENCE NOTES, IMP tricks, IMP questions and Diagrams.. FOR UPSC/ MPSC/PSI-STI- ASO/RTO/ CDS EXAMS Admin :- @Rahulsir123

Більше
Рекламні дописи
29 910
Підписники
+924 години
+517 днів
-2830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🔰मलेरिया / हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अति संवेदनशील भाग ......... गटातील किटकनाशकाद्वारे फवारणी करतात. 🔥(आरोग्य सेवक 2020)🔥Anonymous voting
  • DDT (डी. डी. टी.)
  • क्लोरीक्युनीन
  • अँटीरिट्रोव्हियल
  • सिन्थेटीक पायरेथ्राईड
0 votes
👍 2
🔰राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? 🔥(आरोग्य सेवक 2020)🔥Anonymous voting
  • हिवताप
  • क्षयरोग
  • हत्तीरोग
  • जपानी मेंदूदाह
0 votes
👍 2
🔰भारत सरकारने "राष्ट्रीय आरोग्य धोरण" कधी जाहीर केले होते? 🔥(आरोग्य सेवक 2020)🔥Anonymous voting
  • 2000
  • 2002
  • 2010
  • 2005
0 votes
👍 2
🔰खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही ? 🔥(आरोग्य सेवक 2020)🔥Anonymous voting
  • केळकर समिती
  • कर्तारसिंह समिती
  • मुदलियार समिती
  • मुखर्जी समिती
0 votes
👍 2
🔰आर्थोटोल्युडिन टेस्ट (OT) कशासाठी करतात ? 🔥(आरोग्य सेवक 2020)🔥.Anonymous voting
  • पाश्यातील जीवाणू तपासणीसाठी
  • पाश्यातील विरघळलेले मिनरल तपासण्यासाठी
  • पाण्यातील मुक्त क्लोरिनचे प्रमाण तपासण्यासाठी
  • पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी
0 votes
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
👍👍👍
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?Anonymous voting
  • सागवान
  • साल
  • पॉपलर
  • निलगिरी
0 votes
✍🌎खालील योग्य रासायनिक अभिक्रिया ओळखा. अ) सुक्रोज + पाणी = ग्लुकोज + फ्रुकटोज  ब) माल्टोज+ पाणी = ग्लुकोज + ग्लुकोज  क) लॅक्टोज + पाणी = ग्लुकोज + गॅलॅक्टोज Anonymous voting
  • (A) अ व ब 
  • (B) ब व क
  • (C) अ व क  
  • (D) सर्व योग्य
0 votes
👍 2
◾चंद्रशेखर मर्यादा ______ आहे. (ASO Pre 2014)Anonymous voting
  • चंद्राच्या वस्तुमानाच्या 1.4 पट
  • सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.5 पट
  • सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.4 पट
  • मंगळाच्या वस्तुमानाच्या 1.5 पट
0 votes