cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स

✅ गणित विषयाचे टॉप चॅनेल चॅनेल ✍️ अंकगणित ✍️ बुद्धिमत्ता गणित च्या Tricks चा खजाना 😍 👇 Request Send kara 👇

Більше
Рекламні дописи
43 731
Підписники
-2124 години
-967 днів
-41330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Q.)जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?Anonymous voting
  • 11 वर्षे
  • 36 वर्षे
  • 34 वर्षे
  • 38 वर्षे
0 votes
एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो. जर पहिला नळ 2 तास चालला तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेलAnonymous voting
  • 6
  • 7
  • 5
  • 4
0 votes
टोपली 'A' व ' B' मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहे. जर 'A' टोपलीतील 6 फळे 'B' टोपलीत ठेवली तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर 1:3 होते. तर 'A' व 'B' टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहेत?Anonymous voting
  • 32
  • 28
  • 36
  • 40
0 votes
एका क्रिकेटचे किट 9% नफ्याने विकण्यायेवजी 24% नफ्याणे विकले,तर दुकानदारास इतरांपेक्षा 1350 रू. जास्त मिळतात,तर त्या किटची मूळ किंमत सांगा.Anonymous voting
  • 9000
  • 8500
  • 9200
  • 6000
0 votes
100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत ?Anonymous voting
  • 25
  • 30
  • 28
  • 32
0 votes
5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरीताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरीताचे वजन किती?Anonymous voting
  • 38
  • 28
  • 42
  • 30
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
ICC Ranking मध्ये हार्दिक पंड्या T20 मध्ये ठरला जगातील पहिला अष्टपैलू खेळाडू
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓ फ्री टेस्ट सोडवा -Www.mpsccorner.com
Показати все...
👍 1 1
◾️ 13 व्या ◾️
◾️ 14 व्या ◾️
◾️ 15 व्या ◾️
◾️ 16 व्या ◾️
योग्य उत्तर पहा ✅
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.