uk
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

Відкрити в Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

Показати більше
6 770
Підписники
Немає даних24 години
-167 днів
-5430 день
Архів дописів
🌐आशिया पावर इंडेक्स 2025 मध्ये टॉप 3 देश 🌍 > 1) अमेरिका – सुमारे 80.5 गुण, > 2) चीन – सुमारे 73.7 गुण > 3) भारत – 40 गुण. ●
🌐आशिया पावर इंडेक्स 2025 मध्ये टॉप 3 देश 🌍 > 1) अमेरिका – सुमारे 80.5 गुण, > 2) चीन – सुमारे 73.7 गुण > 3) भारत – 40 गुण. ● भारत 27 पैकी 3 ऱ्या क्रमांकावर

सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील.

Dielectric loss occurs in —
Anonymous voting

🚃 RRB JE 2025 🚃 💥 Apply करायला विसरू नका ♦️ Last Date: 10 Dec 2025 🎯 या Dept. मध्ये फॉर्म भरू शकता.. सविस्तर माहिती 👇🏻 https://youtu.be/YzzkVmhu5BU

❄️Govt. ITI Technical School ❄️ ➡️Latest IMP Update ➡️4 LABOUR CODES लागू ▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtu.be/57kxYWpsaaU

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण 15 प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

🔡 Nashik Manapa 2025 🔣 शुध्दीपत्रक आले 🔣 फॉर्म भरण्यास मुदतवाढ 🔣 परीक्षा कधी होणार? 🔣 Manapa Bharti 2025 📱जाणून घ्या सव
🔡 Nashik Manapa 2025 🔣 शुध्दीपत्रक आले 🔣 फॉर्म भरण्यास मुदतवाढ 🔣 परीक्षा कधी होणार? 🔣 Manapa Bharti 2025 📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtube.com/live/rTqtWeJqfAI?feature=share

✔️नाशिक महानगरपालिका(NMC) शुद्धीपत्रक 📄अर्ज सादर करण्यास 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ 🔗https://cdn.digialm.com/EForms/configur
✔️नाशिक महानगरपालिका(NMC) शुद्धीपत्रक 📄अर्ज सादर करण्यास 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ 🔗https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html

🙏🏻विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद
🙏🏻विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।🙏🏻 –महात्मा ज्योतिबा फुले थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏

🌍चीनचे जागतिक स्थान🌐 ✔️अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, लष्करी सामध्ये आणि जागतिक स्तरांवरचे स्थान या साच्य
🌍चीनचे जागतिक स्थान🌐 ✔️अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, लष्करी सामध्ये आणि जागतिक स्तरांवरचे स्थान या साच्या निक्रयांवर आजच्या घडीला चीन पाय भक्कम रोखून उभा आहे. अमेरिकेला भीक न घालणारा असा हा देश आहे.

🏏महिला IPL लिलाव🏏 सर्वात जास्त बोली लागलेले खेळाडू दीप्ती शर्मा - 3.2 कोटी (UP वॉरियर्स) अमेलिया केर - 3 कोटी (मुंबई इंडियन
🏏महिला IPL लिलाव🏏 सर्वात जास्त बोली लागलेले खेळाडू दीप्ती शर्मा - 3.2 कोटी (UP वॉरियर्स) अमेलिया केर - 3 कोटी (मुंबई इंडियन्स - न्यूझीलंड) स्री चरणी - 2.5 कोटी (दिल्ली कॅपिटल्स) सोफी डेवाइन - 2 कोटी - (RCB - न्यूझीलंड)

✔️ICC Men's T20 World Cup ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून रोहित शर्मा ची निवड
✔️ICC Men's T20 World Cup ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून रोहित शर्मा ची निवड

The main purpose of Buchholz relay is —
Anonymous voting

◾️PMC JE Postponed
◾️PMC JE Postponed

✔️Mission PMC JE Civil 2025 👉 useful for MJP | NMC | TMC |TRANSCO ✔️Concept through Questions परीक्षेत असेच प्रश्न येणार 📹
✔️Mission PMC JE Civil 2025 👉 useful for MJP | NMC | TMC |TRANSCO ✔️Concept through Questions परीक्षेत असेच प्रश्न येणार 📹 Youtube Live Session in 10 Min📹 Join Now🟣 ▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtube.com/live/oe1HJXSnIAo?feature=share

✔️Govt. ITI Technical School - 👉Latest IMP Update | ✔️4 LABOUR CODES लागू 📱 Youtube Live Session in 10 Min ✅ Join Now🟣 ▶️▶
✔️Govt. ITI Technical School - 👉Latest IMP Update | ✔️4 LABOUR CODES लागू 📱 Youtube Live Session in 10 Min ✅ Join Now🟣 ▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtu.be/57kxYWpsaaU

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण 15 प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

👉चीनच्या कोलांटउड्या ✔️अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा.
👉चीनच्या कोलांटउड्या ✔️अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा.

The material with negative temperature coefficient is —
Anonymous voting

⭐Assistant Professor | Associate Professor 🪙Govt. Engg. Collage Electrical Engineering Online Test Series ✅Subject Wise : 10
Assistant Professor | Associate Professor 🪙Govt. Engg. Collage Electrical Engineering Online Test Series Subject Wise : 10 Full Syllabus Mock Test : 05 🤔Features ⭐️Strictly as per exam pattern ⭐️Question designed by Expert Faculty ⭐️All Questions have Detailed Explanation 👨‍💻Enroll Now: https://igniteacademy.page.link/fVgz6URGgf7pzBAq6 ⬇️DOWNLOAD APP IGNITE ACADEMY https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 Contact:8888996116