cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

@zp @saradseva #zp @arogyasevak exam zp bharti सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती. Advertisement:- @Newchatxyzdgh YouTube link ▶️ https://youtube.com/@eNaukari

Більше
Рекламні дописи
4 934
Підписники
-124 години
+1187 днів
+69730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

👆👆जिल्हा परिषद पेसा जिल्ह्यातील 23 जुलै पर्यंतचे हॉलतिकीट आले आहेत.
Показати все...
👍 3
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Показати все...
GAD_Jr.Clerk_51_Antim_Niwad_yadi_10.06.24.pdf7.17 MB
#ZP यवतमाळ कनिष्ठ सहायक अंतिम निवड यादी जाहीर
Показати все...
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *13 जुलै - चालू घडामोडी* प्रश्न.1) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे ? *उत्तर -* राजस्थान प्रश्न.2) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या देशातील सॅन मिगूएल डी अलेडे हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे ? *उत्तर -* मेक्सिको प्रश्न.3) न्यूज ब्रोडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? *उत्तर -* रजत शर्मा प्रश्न.4) FATF च्या अध्यक्ष पदी कोणत्या देशाच्या एलीसा डी अंदा मद्राजो यांची निवड झाली आहे ? *उत्तर -* मेक्सिको प्रश्न.5) मुस्लिम महिलांना CRPC च्या कितव्या कलमाद्वारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे ? *उत्तर -* कलम 125 प्रश्न.6) व्हियन्ना हे शहर सलग कितव्यांदा जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे ? *उत्तर -* व्हिएन्ना प्रश्न.7) पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत ? *उत्तर -* न्या. आलिया नीलम प्रश्न.8) कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत ? *उत्तर -* मानवी कश्यप प्रश्न.9) कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणुन साजरा केला जाणार आहे ? उत्तर - 25 जून 📒📕📒📕📒📕📒📕
Показати все...
👍 5
हॉलतिकीट लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 हॉलतिकीट टप्प्याटप्प्याने येतील. साधारणतः 4 ते 5 दिवस अगोदर येते
Показати все...
Video: IAS पूजा खेडकर यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल; पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याची तक्रार! https://www.loksatta.com/maharashtra/pooja-khedkar-ias-mother-manorama-khedkar-fir-filed-for-threaten-farmers-with-pistol-pmw-88-4478429/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=WhatsappShare
Показати все...
Video: IAS पूजा खेडकर यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल; पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याची तक्रार!

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांवर दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Фото недоступнеДивитись в Telegram
👍 2
निकाल बाकी असलेले जिल्हे (४० टक्के आरोग्य सेवक) १) वर्धा २) बुलढाणा ३) वाशिम ४) कोल्हापूर ५) भंडारा आज या जिल्ह्याचे निकाल येऊ शकतात @Naukari_Sandhrba
Показати все...
eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

@zp @saradseva #zp @arogyasevak exam zp bharti सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती. Advertisement:- @Newchatxyzdgh YouTube link ▶️

https://youtube.com/@eNaukari

👍 8
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Показати все...
2024071215.pdf1.16 MB
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.