MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
एक्सोक्राइन ग्रंथींची उदाहरणे
लॅक्रिमल ग्रंथी- प्रत्येक डोळ्याजवळील अश्रू नलिकांचा समावेश होतो.
स्वादुपिंड- स्वादुपिंडाचा रस पोटात पाचक एन्झाईम्ससह स्रावित करते.
लाळ ग्रंथी- पाचक एंझाइम्ससह लाळ स्रावित करते.
यकृत- पित्त स्रावित करते ज्यामध्ये क्षार आणि पाचक पदार्थ असतात.
स्तन ग्रंथी - आईचे दूध स्राव करते.
एक्रिन स्वेद ग्रंथी- घामाद्वारे खारट पाणी सोडतात.
Q : बहिःस्रावी (एक्सोक्राइन) ग्रंथींची खालीलपैकी कोणते कार्ये आहेत ?
