uk
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Відкрити в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Показати більше
5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
✅ येत्या काही दिवसांत पोलीस शिपाई 7,231 पदाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅने
✅ येत्या काही दिवसांत पोलीस शिपाई 7,231 पदाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 25 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हा ⚜️.पोलीस आयुक्तालयाच्या दर्जानुसार पोलीस भरतीची संपूर्ण तयारी @KHAKI_CLUB ग्रुप वर करुन घेण्यात येईल . ✅: सुचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा...!

❇️ लक्षात ठेवा 1) गॅमा किरणांची गती अल्फा किरणांच्या गतीहून -------------- असते. - अधिक 2) पिवळा फॉस्फरस ----------- मध्ये द्रावणीय आहे. - बेन्झीन 3) ----------- हा वायू नॅचरल गॅसमध्ये असतो. - इथिलिन 4) अभिक्रियाकारकातील अणूंमधील बंध तुटण्याची प्रक्रिया ही --------- असते. - उष्माग्राही 5) किरणोत्सारित मूलद्रव्याने एक बीटा कण उत्सर्जित केला की त्याचा अणुक्रमांक ----------- ने वाढतो. - एक

बर्टोझी, मेल्डल, शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल...
बर्टोझी, मेल्डल, शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल...

रसायनशास्त्राचे नोबेल..
रसायनशास्त्राचे नोबेल..

रसायनशास्त्राचे नोबेल..
रसायनशास्त्राचे नोबेल..

जागतिक अधिवास दिन जॉइन-
जागतिक अधिवास दिन जॉइन-

✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल . ✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा. ▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍

🔻क्षारयुक्त जमिनींची सुधारणा🔻 • शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत. • शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा. • सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी 20 ते 25 टन वापर करावा. • जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये. • हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा. • भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी. • सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू.

Q : पचनक्रियेत नायट्रोजन युक्त पदार्थाचे ______ मध्ये रुपांतर होते ?
Anonymous voting