uk
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Відкрити в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Показати більше
5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
1) कार्ल लँडस्टेनर यांनी ABO रक्त प्रणालीचा शोध लावला. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. 2) कार्ल लँडस्टेनर यांच्या सन्मानार्थ जगभरात रक्तदाता दिवस साजरा केला जातो.

Q : कोणता दिवस 'जागतिक रक्तदाता दिन' म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

समजा माता ‘एबी’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.👇👇 1) ए आरएच पॉझिटिव्ह 2) एबी आरएच पॉझिटिव्ह 3) एबी आरएच निगेटिव्ह 4) ए निगेटिव्ह 5) बी निगेटिव्ह 6) बी पॉझिटिव्ह

समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.👇👇 1) ए आरएच पॉझिटिव्ह 2) एबी आरएच पॉझिटिव्ह 3) एबी आरएच निगेटिव्ह 4) ए निगेटिव्ह 5) बी निगेटिव्ह 6) बी पॉझिटिव्ह 7) ओ पॉझिटिव्ह 8) ओ निगेटिव्ह

▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️English grammar ▪️चालू घडामोडी ▪️मराठी व्याकरण ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान ▪️तलाठी सराव प्रश्न https://t.me/talathibharti_22

कुलोमचा निर्णय
कुलोमचा निर्णय

ज्या विद्यार्थ्यांना MPSC विज्ञान मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 MPSC SCIENCE🎖

Science Top-10 Quiz | Aims Study Center Q : _______ निश्चित आकार असतो ? (अ) स्थायुला ✅✅ (ब) द्रवाला (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q :_______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? (अ) स्थायुला (ब) द्रवाला ✅✅ (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q : पाणी 0 अंशसेल्सला________अवस्थेत असते? (अ) स्थायू ✅✅ (ब) वायू (क) द्रव (ड) पुनर्घटन Q : पाण्याचा गोठणबिंदू _____आहे? (अ) 0 अंश F (ब) 100 अंश F (क) 10 अंश F (ड) 32 अंश F ✅✅ Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला________ म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन ✅✅ (ड) वितळणे Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात? (अ) संघनन ✅✅ (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन (ड) वितळणे Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _____आहे? (अ) 112 अंश F (ब) 212 अंश F ✅✅ (क) 102 अंश F (ड) 202 अंश F Q : ________ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही? (अ) कापूर (ब) अमोनियम क्लोराइड (क) फॉस्फरस ✅✅ (ड) आयोडीन Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___________ असे म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन ✅✅ (क) संप्लवन (ड) वितळणे Q : द्रव्याची ____________ही पाचवी अवस्था आहे? (अ) प्लाझ्मा (ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅ (क) वायू (ड) द्रव Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____________म्हणतात? (अ) द्रव (ब) वायू (क) प्लाझ्मा ✅✅ (ड) स्थायू Q : _______ रेणू एकमेकांपासून दूर असतात? (अ) ऑक्सिजनमधील ✅✅ (ब) अल्कोहलमधील (क) लाकडामधील (ड) आयोडिनमधील --------------------------------------------------------- ✅. संकलन : अनिल सर (Aims Study Center) ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

पाण्यातला दाब
पाण्यातला दाब

दुय्यम सेवा परीक्षा पदनिहाय पेपर विश्लेषण.
दुय्यम सेवा परीक्षा पदनिहाय पेपर विश्लेषण.

Q : ‘केपलर’ शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रांशी संबंधित आहेत.
Anonymous voting

Q : डोंगरावर अन्न शिजविण्यास जास्त वेळ लागतो कारण ______________________.
Anonymous voting

Q : सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणु कशे असतात?
Anonymous voting

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

जागतिक महासागर दिवसाचा इतिहास 8 जून 1992 रोजी रिओ दि जानेरो येथील ग्लोबल फोरममध्ये महासागर दिवस पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आला होता. तथापि 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठराव केला की संयुक्त राष्ट्रांनी 8 जून हा दिवस 'जागतिक महासागर दिवस' म्हणून घोषित केला जाईल. यानंतर 2009 मध्ये पहिला जागतिक महासागर दिवस 'आपले महासागर, आपली जबाबदारी' या थीमसह साजरा करण्यात आला जागतिक महासागर दिवस 2022 थीम त्यासाठी दरवर्षी एक थीमही जारी केली जाते. या वर्षाची थीम म्हणजे 2022 पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती आहे. (Revitalization: Collective Action for the Ocean.)

Q : कोणता दिवस जागतिक महासागर दिन (World Ocean Day) म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते?
Anonymous voting

Q " हिबिस्कस रोझा - सायनेन्सिस " हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे?
Anonymous voting