MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
🎯 WHO जागतिक आरोग्य आणीबाणी
1⃣ २६ एप्रिल २००९ : स्वाईन फ्ल्यू
2⃣ ०५ मे २०१४ : वाईल्ड पोलिओ
3⃣ ०८ ऑगस्ट २०१४ : इबोला विषाणू
4⃣ ०१ फेब्रुवारी २०१६ : झिका विषाणू
5⃣ २९ जुलै २०१९ : इबोला विषाणू
6⃣ ३१ जानेवारी २०२० : कोरोना
7⃣ २३ जुलै २०२२ : मंकीपॉक्स
▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते
▪️English grammar
▪️चालू घडामोडी
▪️मराठी व्याकरण
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान
▪️तलाठी सराव प्रश्न
Join Now👇👇
🔸राष्ट्रीय गणित दिवस : 22 डिसेंबर
🎯22 डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिवस.
भारताचे महान गणित शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.
🔳 भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात श्रीनिवास रामानुजम यांना श्रद्धांजली देत वर्ष 2012 ला ‘राष्ट्रीय गणित वर्ष’ म्हणून घोषित केले होते. सोबतच गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जन्मतारीख 22 डिसेंबरला ‘राष्ट्रीय गणित दिवस’ देखील घोषित केले गेले.
🔳 श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर, १८८७ साली झाला.
🔳राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश गणिताविषयी जागरूकता निर्माण करणे आहे.
⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत.
📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त.
✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁
🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा.
✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔰 खूषकखबर..... आनंदाची बातमी👇
🔰जे नवीन मुल/मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर गणित हा विषय खूप जणांना अवघड जाते.
✍️ आपल्या चॅनेल अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्यासाठी
SHORT TRICKS सर्व गणित सोडवले आहेत.
🔰सर्वांनी जॉईन करा. १००% फायदा होणार सर्वांना
◆ संख्यामाला
◆ अपूर्णांक
◆ लसावी मसावि
◆ नफा तोटा
◆ सरासरी
◆ वर्ग आणि वर्गमूळ
◆ शेकडेवारी
◆ सरळव्याज
◆ चक्रवाढ व्याज
◆ सूट,कमिशन,दलाली रिबेट
◆ काळ काम वेग
◆ गुणोत्तर प्रमाण
◆ वयवारी
◆ क्षेत्रफळ
◆ घड्याळ
◆ ठोकळा
◆ दिशा
📌इथे फक्तं quality मिळेल.
JOIN ✅ @ganittips
❇️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे
🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग
🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔प.बंगाल...............दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 केरळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू............. उटी
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल
🏔 तामिळनाडू............. कुन्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🎯 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ❓
⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत.
📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त.
✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁
🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा.
✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत.
📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त.
✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁
🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा.
✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⭕️भारताने अणु-सक्षम "अग्नी-5" क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली
🔹भारताने अण्वस्त्र-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी V च्या रात्रीच्या चाचण्या यशस्वीपणे घेतल्या आहेत , जे अत्यंत उच्च पातळीच्या अचूकतेसह 5,000 किलोमीटरहून अधिक अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे .
🔸ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली.
🔹अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील ही नवीनतम चाचणी होती .
🔸संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पूर्वीपेक्षा हलके असलेल्या क्षेपणास्त्रावरील नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रमाणित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली
Join Us @mpscscience_tech
🏆 तुम्ही 2023 ची कोणती 𝗣𝗼𝘀𝘁 ची तयारी करत आहात ⁉️
🛑 प्रत्येक पोस्टनुसार 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे.
☑️ आगामी परीक्षाकरिता लवकर 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍
☑️👇👇 👇👇 👇👇 👇👇☑️
