MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
Q : युरेनियम विखंडनाची सतत प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी कोणत्या कणांची आवश्यकता असते?
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
Q : मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती ?
Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
Q :आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत?
Q : पाण्याचा उत्कलनांक (Boiling point of water) कोणत्या घटकावर अवलंबून असतो?
Q: एका व्यक्तीला 35kg वजनाची वस्तू 6 मीटर उंचीवर नेण्यास 35 सेकंद लागतात तर त्या व्यक्तीची शक्ती किती असेल?
Q: चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे आणि टांगलेली वस्तू हे कोणत्या कार्याचे उदाहरण आहेत?
Q: 5 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 20 मीटर उंच नेला. त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 m/s2 असेल. तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?
Q : एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रवाच्या वजनाइतके असते. हे तत्त्व कोणी मांडले?
Q :अचूक विधाने ओळखा
1)द्रवामध्ये बुडालेल्या एखाद्या वस्तूला द्रव वरच्या दिशेने ढकलतो म्हणजेच द्रव वरच्या दिशेने लंबरूप बल प्रयुक्त करते याला प्लावक बल म्हणतात.
2) एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उप्लावीता म्हणतात पर्याय:
स्पष्टीकरण :जगभरात जरी 1 जून जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी भारतात 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात राष्ट्रीय दूध दिवस पहिल्यांदा 26 नोव्हेंबर 2014 ला साजरा केला.
Q : राष्ट्रीय दूध दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
Q : 2018 पासून, 18 नोव्हेंबर रोजी आयुष मंत्रालयाशी संबंधित कोणता दिवस साजरा केला जातो?
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
Q : ध्वनी आणि प्रकाश याबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य/असत्य आहे?
