MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
📣 शनिवारी म्हणजेच ५ ऑगस्टच्या दिवशी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला.
⭐️ पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे.
⭐️ १४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून LVM-3 रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3चं प्रक्षेपण झालं होतं.
⭐️ आता या यानाने पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळातील तीन लाख किलोमीटर अंतर व्यापलं आहे.
⭐️ या यानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला होता
⭐️ .१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले.
⭐️ याला ट्रान्सलुनर इंजेक्शन म्हणतात. यापूर्वी, चांद्रयान अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते.
⭐️ २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 जॉईन - @ChaluGhadamodi2023
⭕️⚠️आता लक्ष या पाच अंतराळ मिशनकडे...
👉यांच्या यशानंतर भारतात येणार जग बदलण्याची शक्ती...
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन
◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन
◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन
◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन
◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन
◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन
◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन
◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह
◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन
◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन
◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन
◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना
◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
1) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?
- जॉन लोगी बेअर्ड.
2) जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते ?
- पृथ्वी.
3) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?
- कल्ले.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
⭕️⚠️हिरोशिमा डे : ६ आॅगस्ट २०२३
👉 दुसऱ्या महायुद्धावेळी जपानी सैन्याने अमेरिकी नौसेनेच्या पर्ल हार्बर केंद्रावर हल्ला केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने जपानला धडा शिकविण्याच्या उद्देशाने ६ आॅगस्ट १९४५ रोजी म्हणजे आजच्या दिवशी हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला, यात ८० हजार लोकांचा जागीच मृत्यू झाला.
👉ज्या ८० हजार लोकांचा अणुबॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला त्यांच्याच स्मरणार्थ ''हिरोशिमा डे'' म्हणजेच आजचा दिवस साजरा केला जातो.
👉तलाठी भरती सराव पेपर क्रमांक - 6
🔗 टेस्ट लिंक 👇👇
https://www.rayvila.com/g.php/230726135539
♦️ भारताच्या महत्त्वकांक्षी चंद्रयान - 3 ने शनिवारी चंद्राच्या भ्रमण कक्षेत प्रवेश केला तो क्षण...
Q : एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? (MPSC PRE 2016)
⭕️⚠️चांद्रयान चंद्राच्या कक्षेत!
👉इस्रोतून झाले इंजिन फायर : २३ ऑगस्टला दक्षिण ध्रुवावर...
Join @mpscscience_tech
🔥 WHO जागतिक आरोग्य आणीबाणी 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1⃣ 26 एप्रिल 2009 🟰 स्वाईन फ्ल्यू
2⃣ 05 मे 2014 🟰 वाईल्ड पोलिओ
3⃣ 08 ऑगस्ट 2014 🟰 इबोला विषाणू
4⃣ 01 फेब्रुवारी 2016 🟰 झिका विषाणू
5⃣ 29 जुलै 2019 🟰 इबोला विषाणू
6⃣ 31 जानेवारी 2020 🟰 कोरोना 🔺🔺
7⃣ 23 जुलै 2022 🟰 मंकीपॉक्स
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ✅
📣 महत्वाचे ‼️
♦️राष्ट्रीय अवयव दान दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात पहिले अवयवदान जनजागृती उद्यान सुरू करण्यात येणार आहे
🔥🤗फक्त *रु. 99/-* तलाठी TCS pattern टेस्ट सिरीज🚦
🙋♂️ऑफर फक्त दोन दिवस आणि *फक्त 50* विद्यार्थ्यांना🏃🏃
टीप- ऑफर संपल्यावर कुणीही *फोन करू नये*🙏
👇अशी ऑफर पुन्हा नाही👇
🛑महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये दर्जेदार टेस्ट🛑
🚦*10 टेस्ट + बौद्धिक चाचणी 25 *प्रश्न स्पष्टीकरण*
🚦.दर्जेदार एकूण 10 टेस्ट मिळणार - पहिली फ्री टेस्ट द्या दर्जा लक्षात येईल✔️
🚦TCS प्रमाणे *Online Test* 🖥होईल🏆
🚦 *MOBILE / Tab / Laptop / PC* वर टेस्ट पेपर सोडवता येईल.
🚦.पेपर दिल्यानंतर काही सेकंदात तुम्हा *SCORE* दिसेल
💥 👆हे सर्व फक्त *रु. 99/-* मध्ये 🔥🤗
☎️ संपर्क- 9767792350
*What's App*👉 https://wa.me/919767792350
📍टेस्ट सिरीजसाठी "*Admission*" करण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://rzp.io/l/QVngh6dEl
https://rzp.io/l/QVngh6dEl
❇️ हे माहीत आहे का ?
➡️ विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ Join @mpscscience_tech
⭕️⚠️आता लक्ष्य चांद्रभूमीवर उतरण्याचे..
👉पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत यानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू...
Join @aimsstudycenter
सरळ सेवा परीक्षा ची तयारी करत असणाऱ्या जनतेने सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करत असताना खालील मुद्दे व्यवस्थित करा रे TCS / IBPS PATTERN FOLLOW करा तरच मार्क वाढणार compotition खुप आहे 12 लाख अर्ज आले तलाठी साठी🙏🙏
✈️ राज्य आणि त्यांचे नृत्य
✈️ राज्य मधील खेळ आणि त्याच्याशी संबंधित खेळाडू
✈️ राज्यातील सण
✈️ राज्यातील लेखक आणि त्यांचे लेखन साहित्य
✈️ राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे
✈️ साहित्य
✈️ राजधानी सर्व राज्य
✈️ चालू घडमोडीं (मे, जून, जुलै)
✈️ प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास ( महत्वाचा भाग )
✈️ पुरस्कार
✈️ संबंधित राज्यातील मंत्रिमंडळ
🙏🙏 कुठे ही भरकटू नका चांगला अभ्यास करा आणि सोबतच एखादी तलाठी टेस्ट सिरीज जॉईन करा आणि पोस्ट मिळावा 🙏🙏
🚦.*फक्त रु. 99/- तलाठी TCS pattern टेस्ट सिरीज*🚦
☎️ संपर्क- 9767792350
👉*What's App* 👇
https://wa.me/919767792350
📍टेस्ट सिरीजसाठी *"Admission"* करण्यासाठी *येथे क्लिक करा* 👇
https://rzp.io/l/QVngh6dEl
https://rzp.io/l/QVngh6dEl
